Skip to main content

AI assistant

Sign in to chat with this filing

The assistant answers questions, extracts KPIs, and summarises risk factors directly from the filing text.

ZEE LEARN LIMITED Interim / Quarterly Report 2019

Aug 16, 2019

61688_rns_2019-08-16_fe95aaad-8344-4c93-8b9b-1a9b22d3135c.pdf

Interim / Quarterly Report

Open in viewer

Opens in your device viewer

Zee Learn Ltd., 513/A, 5th Floor, Kohinoor City, Kirol Road, Off. LBS Marg, Kurla (W), Mumbai - 400070.

P: +91 22 4034 3900 F: +91 22 2674 3422 Customer Support: +91 93200 63100

Registered Office: 135, Continental Building, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018. CIN :L80301MH2010PLC198405

www.zeelearn.com

August 16, 2019

BSE Limited National Stock Exchange of India Limited Luxembourg Stock Exchange

Kind Attn.: Corporate Relationship / Listing Department

BSE Scrip Code: 533287

NSE SYMBOL: ZEELEARN

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper Advertisement(s) of Unaudited Financial Results for Quarter ended on June 30, 2019.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, please attached the Newspaper publication of the Unaudited financial results (Standalone and Consolidated) for the first quarter ended on June 30, 2019 published on August 16, 2019 in Business Standard (English newspaper) and The Global Times (Marathi newspaper).

This is for your information and record please.

Yours faithfully,

For Zee Learn Limited

Bhautesh Shah Company Secretary

THINK EDUCATION. THINK ZEE LEARN.

Business Standard MUMBAI | FRIDAY, 16 AUGUST 2019

ZEE LEARN LIMI CIN: L80301MH2010PLC198405

Regd. Office: Continental Building, 135, Dr, Annie Basant Road, Worli, Mumbai - 400018. www.zeelearn.com | Email: [email protected] | Tel: 022 - 4034 3900

Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 30 June 2019

Standalone Consolidated
Particulars Quarter ended30 June 2019Unaudited Quarter ended31 March 2019Audited Quarter ended30 June 2018Unaudited Quarter ended30 June 2019Unaudited Quarter ended31 March 2019Audited Quarter ended30 June 2018Unaudited
Total Revenue 6,600.42 8,808.93 5,969.78 16,627.98 17,603.76 11,915.33
Net Profit before Tax 2,865.35 3,446.41 2,361.12 3,653.50 4,171.82 3,421.90
Net Profit after Tax 2,024.21 2,438.27 1,615.05 2,662.26 3,128.17 2,408.04
Other Comprehensive Income 4.28 8.46 2.67 9.72 3.08 3.52
Total Comprehensive Incomefor the period (after tax)Paid up Equity Share Capital 2,028.49 2,446.73 1,617.72 2,671.98 3,131.25 2,411.56
(face value ₹ 1 per share) 3,260.79 3,260.79 3,260.65 3,260.79 3,260.79 3,260,65
Earnings per Share - Basic (₹) 0.62 0.75 0.50 0.76 0.88 0.66
Earnings per Share - Diluted (₹) 0.62 0.75 0.49 0.76 0.88 0.66
Not Annualised Not Annualised Not Annualised Not Annualised Not Annualised Not Annualised

Note:

  1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14 August 2019. 2 The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website (www.zeelearn.com).

For and on behalf of the Board of Directors

$Sd/-$ Himanshu Mody Place: Mumbai Director Date: 14 August, 2019 DIN: 00686830

पावसाळ्यात व पाऊस

पडून गेल्यावर दरवर्षी साथीचे

आजार पसरतात, त्यात

अनेकांचा मृत्यूही होतो. मात्र,

यावर्षी साथीच्या रुग्णांच्या

संख्येत कमालीची घट झाल्याचे

पालिकेच्या आरोग्य विभागाने

आकडेवारीवस्न समोर आले

आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट

महिन्याच्या पहिल्या अकरा

दिवसात ७ जणांचा मृत्यू झाला

होता. यावर्षी ऑगस्ट

महिन्याच्या सुरुवातीला

साथीच्या आजाराने एकाचाही

मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य

विभागाने म्हटले आहे. मुंबईत

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला

साथीच्या आजारांमध्ये घट

आल्याचेही आरोग्य विभागाने

ऑगस्टच्या पहिल्या १२

दिवसात मलेरियाचे ८५३ रुण

मुंबईत मागील वर्षी

नमूद केले आहे.

के लेल्या

प्रसिद्ध

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. त्या ७२ वर्षाच्या उपचार सुरू होते. हृदयाचा आजार बळावल्यानं

होत्या. हृदय व फुफ्फुसाच्या विकारानं त्रस्त असलेल्या सिन्हा यांच्यावर जुहू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरूहोते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

'छोटी सी बात', 'रजनीगंधा','पती, पत्नी और वो', 'सबूत' अशा गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या विद्या सिन्हा यांची मनोरंजनसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. काव्यांजली, कुल्फी कुमार बाजेवाला, भाभी, बहुरानी,

कबुल है, चंद्र नंदिनी या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. 'कुल्फी कुमार बाजेवाला' मालिकेतील त्यांची बेबे ही भूमिका विशेष गाजली होती. मधल्या काळात त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. बऱ्याच वर्षांनी त्या सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटात दिसल्या होत्या. मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांनी त्यांना

अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांच्या कु टुं बीयांनी अँ जिओप्लास्टी करण्यास नकार दिला होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. विद्या सिन्हा यांचे दोन विवाह झाले होते. व्यकंटेश्वर अय्यर यांना घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी

दुसरा विवाह केला होता. मात्र, तेही फार काळ टिकला नाही. साळुंखे यांच्या विरोधात त्यांनी मानसिक व शारीरिक छळाची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्या अचानक चर्चेत आल्या होत्या.

पावसाळ्यात केलेल्या कामाचे पालिका करणार मार्केटिंग : दृकश्राव्य फिल्म बनवणार

पावसाळ्यासह संपूर्ण कालावधीतील मंबईकरांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम विविध नागरी प्रकल्प यासह विविध विभागाच्या पुरविण्यात येणाऱ्या दर्जेदार नागरिक सोयी सुविधांची माहिती नागरिकांना कायमस्वरुपी व्हावी म्हणून विविध दूरचित्रवाहिन्या , सिनेमागृहे व इतर प्रसार माध्यमाद्वारे जनजागती अभियान राबविणार आहे. थोडक्यात केलेल्या कामाचे पालिका मार्केटिंग करणार आहे.

यासाठी घनकचरा व्यवस्थापन, नवनवीन संकल्पना, विविध प्रकल्प, पर्जन्य जलवाहिन्या व नदी नाल्यांमध्ये कचरा टाकण्यापासून नागरिकांना प्रतिबंध करण्यासह त्यांचे जनजीवनावर होणारे दुष्परिणाम,

आरोग्य खाते, डेंग्यू-मलेरिया व लेप्टोस्पायरोसीस या सारख्या दुकश्राव्य ऑडिओसाठी १२ लाख होऊ शकला नाही

विभागातील अद्ययावत शैक्षणिक सेवा सुविधा, वर्षाजल संचयन, पाणी बचत, पाण्याचा अपव्यय टाळावा, पाण्याचा सदुपयोग करावा, काटकसरीने पाणी उपयोगात आणावे. वर्षा जलसंचयन जनजागृती, ६) रस्ते, वाहतूक व पूल या खात्यातील आव्हानात्मक प्रकल्प पूर्तता, ७) सर्वांगीण स्वच्छता आणि पर्यावरण या खात्यांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या दर्जेदार नागरी आहे

सोयी सविधांबाबत या ७ दर्शविणाऱ्या ६० ते ९० सेकंदाच्या ऑडिओ व ५ ते ७ मिनिटांचा माहितीपट बनविण्याकरिता क्रिएटीव्ह संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.

पावसाळी रोगराई विषयक आरोग्य ५०हजार रुपये प्रत्येक विषयासाठी मुंबईमहानगरपालिकेनेयंदाच्या संदेश शिक्षण विभाग, शिक्षण व ५ ते ७ मिनिटांच्या एका माहितीपटासाठी ८ लाख ५०हजार इतका खर्च येणार आहे. यासाठी विवा कनेक्ट प्रा.लि. यांना एक दुकश्राव्य फिल्मसाठी १२लाख ५०हजार सोरा मीडिया प्रा.लिमिटेड यांना दोन दुकश्राव्य फिल्मसाठी २५ लाख रुपये व लोब लिंटास यांना तीन दुकश्राव्य फिल्मसाठी ३७ लाख ५०हजार रुपये असे ७५ लाख रुपये पालिका खर्च या ६ फिल्मसाठी खर्च करणार

याबाबतचे औपचारिक विभागांच्या कामाबाबतची माहिती निवे दन स्थायी समितीच्या माहितीसाठी बुधवारी स्थायी समितीसमोर माहितीसाठी प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. पण याचा रितसर प्रस्ताव आणण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यामुळे

या ६० ते ९० सेकंदांच्या माहितीसाठीचा हा प्रस्ताव मंजूर अतोनात नुकसान होत आहे. अद्याप पर्यंत मदत पोहोचवली वृत्तमानसशी बोलताना दिली.

राज्यमंत्री अविनाश महातेकर देणार भेट ■ मुंबई अतिवृष्टीमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता कुठे पाणी ओसरल्यानंतर सार्थीच्या आजारांची

लागण सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेसह इतरही यंत्रणा या साथीचे आजार आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत अंगावरील या पूरग्रस्त भागात लोकांचे घेतला आहे.पण त्यांच्यापर्यंत

आहेत.

ठिकठिकाणाहन विविध प्रकारची नाही. अशा प्रकारचा मेसेज समाज मदत सांगली, कोल्हापूरकडे जात आहे. सरकारी यंत्रणाही मदतवाटप करणार आहे. पण सांगलीपासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील भिलवडी हे कृष्णाकाठी वसलेल्या गावातील हजारो मागासवर्गीयांचे महापुराने अक्षरश: दाणादाण उडाली आहे. सर्व काही त्यांचे गेले आहे. कपडचानिशी झेडपीच्या शाळेत त्यानी आसरा

आढळले होते. त्यात एकाचा मत्य

झाला, लेप्टोचे ४६ रुग्ण

आढळले त्यापैकी ३ जणांचा मृत्यू

हेपेटायटीसचे १३५, तर डेंग्यूचे

१५३ रुग्ण आढळले होते.

त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला

महिन्याच्या पहिल्या ११

दिवसात मलेरियाचे २५९ .

लेप्टोचे १५, एच १ एन १ चे

२४, गॅस्टोचे २००, हेपेटायटीस

बीचे ६० तर डेंग्यूचे २१ रुग्ण

आढळले आहेत. या ११

यावर्षी

झाला.

होता.

गॅस्ट्ोचे ६४५,

ऑगस्ट

मुंबईत या वर्षी साथीच्या

आजारांमध्ये कमालीची घट

माध्यमांत पसरल्याने याची गंभीर दखल घेऊन सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर हे स्वत: सांगली कोल्हापरला भेट देताना भिलवडी गावाला भेट देणार आहेत. व या हजारो पूरग्रस्तांना शासकीय स्तरावरील सर्व मदत मिळवून देणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी खासगी सचिव भिमराव सावतकर यांनी

दिवसात साथीच्या आजाराने

यावेळी मुंबईत अनेक

ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली

होती. तरीही चालू वर्षात

लेप्टोस्पायरेसिसची कमी प्रकरणे

नोंदली गेली. आरोग्य

विभागाक डून

इतर ठिकाणी सर्वेक्षण करण्यात

आले. त्यादरम्यान १ लाख ९२

आणि

१५२

डॉक्सीसाइक्लिन

हजार

एकाचाही मृत्यू झाला नाही.

प्रोफिलेक्सिझोफ गोळ्या देण्यात वापर के ल्यावर, स्वयंपाक आल्या. ३७८२ लहान मुलांना व १८१ गर्भवती महिलांना ॲझिथ्रोमाइसिनच्या गोळ्या देण्यात आल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. नागरिकांमध्ये पोस्टर, वृत्तपत्र कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात आल्याचे देखील आरोग्य विभागाने म्हटले

या कालावधीत डेंग्युच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. बेडला जाळी वापरावी, खिडकीला पडद्यांचा वापर लेप्टोस्पायरेसिसबाबत २३ लाख करावा, संपूर्ण कपडे परिधान २५ हजार ८३२ झोपडपट्टी व करावेत. परिसर स्वच्छ ठेवुन डासांची पैदास रोखावी. थर्माकोल बॉक्स, नारळांच्या प्रौढांना कवट्या, टायर आदी वस्तूची

आणि खाण्यापूर्वी चांगली स्वच्छता ठेवावी. हिरव्या पालेभाज्या व्यवस्थित धुवाव्यात. फक्त घरगुती शिजवलेले पदार्थच खावेत खाणे. फुटपाथवर विकले टाळावेत. लेप्टोस्पायरेसिस मुख्यत: साचलेल्या पाण्यात उंदरांनी तसेच प्राण्यांनी केलेल्या मलमूत्रामुळे होतो. भिजू नये तसेच गमबूटचा वापर करावा. आपल्या कु त्या ना लेप्टोस्पायरोसिस विरूद्ध लसीकरण करावे. सर्दी, उलट्या, अतिसार, सर्दी, खोकला, कावीळ, यासारखी लक्षणे आढळल्यास घरात स्वत: उपचार न करता वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करावेत

$\vec{v}$

पाळीव

पालिकेच्या

्आरोग्य विभागाचा

दावा

असा मोलाचा सल्ला आरोग्य विल्हेवाट लावावी. शौचालयांचा विभागाने दिला आहे. मागासवर्गीयांना मदत न मिळालेल्या भिलवाडीला पालिकेचे १२५ जणांचे स्वच्छता

अभूतपूर्व पावसामुळे पूरग्रस्त झालेल्या सांगली जिल्ह्याला मदत पथक पाठविल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कोल्हापूर जिल्ह्यात कार्य करण्यासाठी स्वच्छता पथक काल स्वातंत्र्यदिनी मदत पाठविले.

उप प्रमुख अभियंता प्रसाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली १२५ सफाई कर्मचाऱ्यांचे पथक काल सकाळी कोल्हापूरला रवाना झाले. या मदत पथकासोबत स्वच्छता राखण्याकरीता १२५० किलो जंतूनाशक पावडर, ३५० नग झाडू, १०० घमेले, व स्वच्छतेचे इतर साहित्य पाठविण्यात आले. कामगारांच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी मास्क व ग्लोव्हज या सारखी साधने मुबलक प्रमाणात पुरविण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागातर्फे देण्यात आली आज सकाळपासून या पथकाने स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली.

मुंबईत उद्या शनिवारी घरहुक परिषद; चंद्रशेखर प्रभू करणार मार्गदर्शन

मुंबई, शुक्रवार : गिरणी कामगार व तर सर्व उद्योगातील कामगार व सर्वसामान्य जनतेला मुंबईत हक्काचे घर मिळाले पाहिजे या मागणीकरिता उद्या शनिवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वा. करीरोड रेल्वेस्टेशन (पश्चिम) येथील ना.म.जोशी मार्गावरील म्युनिसिपल शाळेतील सभागृहात सर्व श्रमिक संघटना (गिरणी कामगार विभाग) यांच्यावतीने घर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे

सर्वसामान्य जनतेला शहर जमीन कमाल धारणा कायद्यांतर्गत उद्योगाच्या ताब्यात असलेल्या जमिनी तसेच कायदा रद्द करण्यापूर्वी ताब्यात असलेली जमीन घराकरिता उपलब्ध करून द्या, अशी मागणी या घर हक्क परिषदेत करण्यात येणार आहे. या परिषदेला ज्येष्ठ वास्तुविशारद व स्वयंम विकास चळवळीचे संस्थापक चंद्रशेखर प्रभू मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विश्वास उटगी, शिशिर ढवळे, ॲड. संजय सिंघवी, कॉ. उदय भट, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. दत्तात्रय अत्याळकर, कॉ. बी.के. आंब्रे हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेला गिरणी कामगार व इतर सर्व उद्योगातील कामगार व त्यांचे वारसदार तसेच सर्व सामान्य जनता यांनी उपस्थित राहून जनतेची जमीन जनतेला परत द्या, अशी मागणी करून मुंबईतच आपल्या हक्काच्या घरांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यास सज्ज व्हा, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

वर्सोवामध्ये भारतीय यांच्या नेतृत्वाखाली विशाल मोटार सायकल रॅली

■ मुंबई

देशाच्या ७३व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष मोहित भारतीय यांच्या नेतृत्वाखाली वर्सोवा विधान सभा क्षेत्रात गरुवारी काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला स्थानिक तरुण तरुणीनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. काश्मीरमधील ३७० कलम हटवविण्यात आल्यामळे तरुणांमध्ये रॅलीमध्ये प्रचंड उत्साह होता. अखंड

पथकही कोल्हापूरला रवाना

मे. उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा), मुंबई यांचे कार्यालय दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबई भारतीय क्रीडा मंदिर, ४ था मजला, सहकार नगर जवळ,

नायगांव रोड नं. २६, मुंबई-४०० ०३१.

जाहीर नोटीस

दि ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक लि.अर्जदार
शेड्यूल्ड बँक
स्ट्रेस्ड अकाऊंट डिपार्टमेन्ट
जीबीसीबी हाऊस, ८९, भुलेश्वर, मुंबई ४०० ००२.
अनुक्रमांक १ ते २जाब देणार
खालील दर्शविलेल्या विषयासंदर्भात जाब देणाऱ्यांना
नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार

परग्रस्त गावासाठी जो १० कोटी देणार त्याचं नाव गावाला देणार; येडियुरप्पांची अनोखी शक्कल

बेंगळुरू

महाराष्ट्रासोबत कर्नाटकलाही पराचा मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने परिस्थिती पर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान आहे. दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पूरग्रस्त गावांचं पुनवर्सन करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली असून सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु आहे. येडियुरप्पा यांनी पुरग्रस्त गावाला पुनर्वसन करण्यासाठी जी कंपनी १० कोटींची मदत करेल, त्या कंपनीचं नाव गावाला देण्यात येईल अशी घोषणा येडियुरप्पा यांनी केली आहे. मदत निधी मिळवण्यासाठी येडियुरप्पा यांनी ही शक्कल लढवली आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकमधील जवळपास

मिळालेल्या माहितीनुसार, पुरामुळे २०० गावांना स्थलांतर करावं लागलं आहे. यासाठीच येडियुरप्पा यांनी देशभरातील किमान ६० उद्योजकांची बंगळुरुत भेट घेतली होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, एखाद्या गावातील मदत आणि पुनर्वसनासाठी जी कंपनी आर्थिक मदत देईल त्या कंपनीने संबंधित गावाला दत्तक घेतलं आहे असं मानलं जाईल. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांकडे चार कोटींची मदत जमा झाली असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक लोक ट्विट करत आता गावांची नावं 'अदानी', 'अंबानी' आणि 'टाटा' असतील असं म्हणत आहेत.

२२ राज्यांमध्ये भीषण परिस्थिती आहे. मुंबई – नाशिक महामार्गावर भरधाव ट्रक खड्यात आदळून अपघात भिवंडी

मुंबई - नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. गुरुवारी सकाळी महामार्गावरील पिंपळास येथे लोखंड, सळई, पत्र्याचे भंगार भरलेला भरधाव ट्क खड्यात आदळून १५ फूट खोल उतारावर तीन पलटी घेत रस्त्याच्या कडेला कोसळल्याने ट्कचा चक्काचूर

झाला आहे.मात्र टुक चालकाने स्टेअरिंगवरून प्रसंगावधान राखून उडी घेतल्याने त्याचा जीव वाचल्याने सुदैवाने प्राणहानी टळली आहे.मात्र या अपघातांना महामार्गावरील खड्डे कारणीभूत असल्याने महामार्ग प्राधिकरणाने खड्डे तात्काळ बुजवावेत अन्यथा रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आरपीआय तालुका युवाध्यक्ष अभय जाधव यांनी दिला आहे.

भारतात एकच संविधानचा जयघोष यावेळी दुमदुमला. तसेच मोटार सायकलवर तिरंगा घेऊन जात असलेल्या तरुणांनी देशभक्तीचे नारे दिले. गुरुवारी सकाळी १० वाजता लोखंडवाला जॉगर्स पार्क या ठिकाणावरून रॅली सुरू झाली. या रॅलीमध्ये हजारो तरुण मोठ्या संख्येने सामील झाले. मिल्लतनगर, ओशिवरा पोलीस स्टेशन, बेहराम बाग, एस.व्ही.

एकूण महसूल

(करपश्चात)

टीपः

ठिकाण : मुंबई

दिनांक : १४ ऑगस्ट, २०१९

प्रति भाग उत्पन्न - मूळ (₹)

प्रति भाग उत्पन्न - सौम्यीकृत (₹)

बैठकीमध्ये मंजूर करण्यात आले.

रोड, जेव्हीएलआर उड्डाणपूल, जोगेश्वरी पश्चिम, आझाद नगर, आंबोली, वीरा देसाई रोड, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डी एन नगर मेट्रो स्टेशन, लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्यिल इस्टेट, शास्त्री नगर, मॉडल

टाउन, चार बंगला, सात बंगला मेट्रो स्टेशन. वर्सोवा, आरामनगर आणि यारी रोड आदी परिसरातील छोट्या मोठ्या गल्लीतून निघालेल्या रॅलीची दुपारी एक वाजता वर्सोवा कोळी गावांत सांगता झाली.

३.५२

$0.58$

$0.58$

झी लर्न लिमिटेड CIN: L80301MH2010PLC198405 नोंद. कार्यालयः कॉन्टिनेंटल बिल्डींग, १३५, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०००१८. Learn www.zeelearn.com । ईमेलः [email protected] । दूरध्वनी : ०२२ - ४०३४ ३९०० ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता अलेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष (रु. लाखात) स्वतंत्र एकत्रित ३१ मार्च २०१९ ३१ मार्च २०१९ ३० जून २०१८ ३० जून २०१८ ३० जून २०१९ ३० जून २०१९ रोजी संपलेले रोजी संपलेले रोजी संपलेले रोजी संपलेले पशील रोजी संपलेले रोजी संपलेले त्रैमासिक ਗਰੀ त्रैमासिक ਗਰੀ त्रैमासिक त्रैमासिक अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित ६,६००.४२ $0.0008$ 4, 959.60 १६,६२७.९८ 96,503.68 99, 994. 33 करपूर्व निव्वळ नफा २,८६५.३५ 3,885.89 ३,६५३.५८ $8,909.62$ $3.829.8c$ २,३६१.१२ करपश्चात निव्वळ नफा 3,926.90 २,४३८.२७ 9,594.04 २,६६२.२६ 5,806.08 २,०२४.२१ इतर सर्वसमावेशक उत्पन्न $8.36$ $6.85$ $2.5$ ९.७२ $3.06$ कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न 5,056.86 56,388,5 १,६१७.७२ २,६७१.९८ $3,939.24$ २,४११.५६ भरणा केलेले सम भाग भांडवल 3,250.09 90.035,5 ३,२६०.६५ 3,250.09 3,250.09 ३,२६०.६५ (दर्शनी मूल्य रु. १/- प्रति भाग)

$0.90$

$0.90$

वार्षिकीकरण नाही

१. वरील निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनरावलोकित करण्यात आले आहेत आणि संचालक मंडळाद्वारे त्यांच्या १४ ऑगस्ट, २०१९ रोजी झालेल्या

वरील विवरण हे सेबी (सूचीबद्धता आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे विस्तृत प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाईट (www.bseindia.com आणि www.nseindia.com)

$0.40$

$0.86$

वार्षिकीकरण नाही

$0.98$

$0.98$

.||र्षिकीकरण नाही

$0.66$

$0.66$

गर्षिकीकरण नाही | वार्षिकीकरण नार्ह

०.६२

$0.57$

।र्षिकीकरण नाही

कंपनीद्वारे दाखल करण्यात आलेल्या तपशीलवार अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा सारांश आहे.

आणि कंपनीची वेबसाईट (www.zeelearn.com) वरही उपलब्ध आहे.

बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसूली दाखला मिळणेसाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ३०.०८.२०१९ रोजी दुपारी १२.०० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणेः-

अ. जाब देणाऱ्याचे नाव जाब अर्ज दाखल दावा दावा रक्कम पुढील
क्र. देणार दिनांक क्रमांक रुपये सुनावणी
क्र. तारीख
भक्ती आर बंगेरा 9 08.06.95 9662/95 9,46,490/- 30.06.95
9 जतिंदर पाल कौर Ş
अरविंदबाबु बी. अयोल्लू રૂ
अनसूया ए. अयोल्लू 8
पुजा डी कदम 9
Ş लिता डी कदम 08.06.98 9663/98 44,866-30.06.99
प्रकाश के पवार 3
ही नोटीस आज दिनांक ०९.०८.२०१९ रोजी माझी सही
व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.
सही/-
श्री. सूनिल बनसोडे
उपनिबंधक, सहकारी संस्था
शिक्कामुंबई (परसेवा) दि बृहन्मुंबई नागरी
सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई

संचालक मंडळाकरिता आणि त्यांच्या वतीने सही/-हिमांशु मोदी संचालक डीआयएन : ००६८६८३०