Skip to main content

AI assistant

Sign in to chat with this filing

The assistant answers questions, extracts KPIs, and summarises risk factors directly from the filing text.

Just Dial Limited AGM Information 2020

Sep 9, 2020

61780_rns_2020-09-09_9d941084-ca07-4215-8482-eda67636440c.pdf

AGM Information

Open in viewer

Opens in your device viewer

September 9, 2020

To
BSE Limited National Stock Exchange Metropolitan Stock Exchange
Department of Corporate of India Limited of India Limited
Services Listing Department th Floor, Vibgyor Towers,4
Listing Department Exchange Plaza, Plot No. C 62,G -Block,
P J Towers, Plot no. C/1, G Block, Opp. Trident Hotel,
Dalal Street, Bandra-Kurla Complex, Bandra Kurla Complex,
Mumbai –400001 Bandra (East), Bandra (East),
Scrip Code: 535648 Mumbai –400051 Mumbai –400098
Scrip Symbol: JUSTDIAL Scrip Symbol: JUSTDIAL

Dear Sir/Madam,

Sub: Intimation under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

This is with reference to our letter dated September 8, 2020, wherein we have informed to the exchange regarding the newspaper advertisement published in the Financial Express (English Newspaper) and Loksatta (Marathi Newspaper) in respect of 26th Annual General Meeting of the Company.

This is to clarify that due to typographical errors on the part of the Publisher, the advertisement published in Loksatta (Marathi Newspaper) inadvertently contain few incomplete/incorrect information in some of the links. Hence, the Company has made revised publication of Loksatta (Marathi Newspaper) on September 09, 2020 with correct links. The details of changes made in revised publication are as under:

Particulars Incorrect Links(PublishedintheNewspaperdatedSeptember 8, 2020) Correct Links(PublishedintheNewspaperdatedSeptember 9, 2020)
Website of the Company todownload the Notice andAnnual Report https://www.justdial.com/investor-relations/downloads https://www.justdial.com/cms/investor-relations/downloads
Facility for Shareholders totemporarilyupdatetheiremail address https://ris.kfintech.com/email_registration/ for https://ris.kfintech.com/email_registration/
WebsiteofMetropolitanStockExchangeofIndiaLimited https://www.mesi.in https://www.msei.in

We are enclosing herewith the revised copy of Loksatta (Marathi Newspaper) and hereby request you to consider the same and take on your record.

The same has also been uploaded on the Company's website which may be viewed at https://www.justdial.com/cms/investor-relations/statutory-ads.

Thanking You,

Yours truly,

For Just Dial Limited

MANAN YOGENDRA UDANI Digitally signed by MANAN YOGENDRA UDANI DN: c=IN, o=Personal, postalCode=400064, st=Maharashtra, 2.5.4.20=70ab1c767f3eab5e57643772b2e9 2afed244ec0b39c561188bbe53cff5758e3a, serialNumber=2ed28603ebec3b9a48d700 e24821714d74270f870bc406534c4120e20 97bde7d, cn=MANAN YOGENDRA UDANI Date: 2020.09.09 17:06:35 +05'30'

Manan Udani Company Secretary Encl: As above

रशियाच्या लसीची भारतात चाचणीची शक्यता

भारत बायोटेक कंपनीच्या लसीची

द्रुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील

मानवी चाचणी केली जात असून

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 'ऑक्सफर्ड'च्या लसीप्रमाणे करोनाप्रतिबंधक 'स्फुटनिक-व्ही' रशियाच्या लसीचीही चाचणी भारतात घेतली जाण्याची शक्यता असल्याची माहिती निती आयोगाचे सदस्य आणि करोनाविषयक उच्चाधिकार गटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

रशियाने 'स्फुटनिक-व्ही' लस यशस्वी झाल्याचा दावा केला असुन भारतासह सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फिलिपिन्स आणि ब्राझील या देशांनाही तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करण्याची विनंती केली आहे. या देशांमध्ये सप्टेंबर महिन्यातच चाचणी सरू केली

जाऊ शकते. या संदर्भात पॉल म्हणाले की. रशियाच्या सरकारने भारताशी दोन वेळा संपर्क साधला होता व भारतात 'स्फुटनिक व्ही' लसनिर्मिती करता येऊ शकेल का तसेच. तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करता येईल

लोकसत्ता देश-विदेश

VacciaEDVII 1 झायडस कॅंडिला कंपनीच्या Vaccin लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी Vacci सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्डच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेत असल्याची माहिती पॉल यांनी दिली.

भारतातील लसीच्याही चाचण्या

का, यासंबंधी विचारणा केली होती. लसनिर्मिती तसेच चाचणीसंदर्भात भारत गांभीर्याने विचार करत असन त्याचा दोन्ही मित्र देशांना फायदा होऊ शकेल. असेही पॉल यांनी सांगितले. करोनाचे रुग्ण ज्या गतीने वाढत

आहेत, ते पाहता करोना रोखण्यासाठी नियमांचे पालन केले नाही तर, येत्या काळात करोना अत्यंत घातक ठरू शकेल, असा इशाराही व्ही.के.पॉल यांनी दिला. टाळेबंदी शिथिल केल्यानंतर

करोनाबाबत लोक बेफिकीर झाले असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते. लोक नियमांचे पालन करत नसल्याची तक्रार अनेक राज्यांनी केल्याचे पॉल यांनी सांगितले.

अनेक जण करोनाची लक्षणे दिसत असूनदेखील नमुना चाचणी करत नसल्याचीही उदाहरणे पाहायला मिळत आहेत. चाचणी करण्यास कोणालाही भीती वाटणार

तिसऱ्या टण्यातील मानवी चाचणी करण्याची विनंती नाही असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. चाचणी करून घेण्यास लोक तयार नसतील तर ही बाब त्यांच्यासाठीच नव्हे तर. इतरांसाठीही धोकादायक ठरेल. आता तर मागणीनुसार चाचणी करून घेता येईल. त्यासाठी

डॉक्टरांच्या चिठ्ठीचीही गरज उरलेली नाही. अशी माहिती पॉल यांनी दिली.

नांदगाव नगर परिषद नांदगाव कार्यालयीन फोन नं: 02552-242238

जाहीर सुचना

नांदगाव नगरपरिषदेस उच्चन्यायालय मुंबई येथे नांदगाव नगरपरिषदेचे न्यायालयीन कामकाज (दावा) चालविणेसाठी वकील यांची नेमणुक करावयाची आहे. तरी इच्छुकांनी आपलेकडील नोंदणीकृत प्रमाणपत्र अनुभव दाखले व इतर आवश्यक कागदपत्रांसह प्रतिकामाचे Lumpsump दर सिलबंद पाकिटात अर्जासह सादर करावयाची आहे. नगरपरिषद कार्यालयात दिनांक 15/09/2020 पर्यंत द्पारी 04.00 वाजेपर्यंत आणुन द्यावेत. उशिरा व मुदतीनंतर आलेल्या निविदेचा विचार केला जाणार नाही. जा.क्र.107/सन 2020

दिनांक: 07/09/2020

पहिला मजला, सिडको भवन, दक्षिण बाजू, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४

फोन नं. ०२२-२७५६२४०५ । संकेतस्थळ : https://wsso.in

संपादणूक सल्लागार निवडीबाबत

राज्यात राज्य पाणी व स्वच्छता अभियानांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विषयक

कार्यक्रम राबविण्याकरिता केंद्र शासन पुरस्कृत जलजीवन अभियान व स्वच्छ भारत

अभियान कार्यरत आहे. राज्यात राज्य पाणी व स्वच्छता अभियानांतर्गत संपादणूक

सल्लागार – वरिष्ठ या एका सल्लागारांच्या सेवा घेण्याकरिता निवड करावयाची आहे.

याकरिता पात्रता निकष, अर्जाचा नमुना व इतर माहिती www.maharashtra.gov.in

https://wsso.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूक उमेदवारांनी विहित

नमुन्यात अर्ज [email protected] या इमेलवर दि. १८/०९/२०२० द्पारी

४.०० वाजेपर्यंत सादर करावा. अर्ज सादर करण्याच्या मुदतीत किंवा इतर काही बदल

झाल्यास त्याबाबतची सूचना https://wsso.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात

येईल. अभियानाच्या गरजेनुसार पदसंख्येत बदल करणे, अटी व शर्तीमध्ये बदल आणि

कोणतीही सूचना न देता निवड प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार अभियान संचालक

श्री.पंकज गोसावी श्री.राजेश रामराव कवडे मुख्याधिकारी, नांदगाव नगरपरिषद, नांदगाव अध्यक्ष, नांदगाव नगरपरिषद, नांदगाव

पीटीआय, नवी दिल्ली

संरक्षणमंत्री राजनाथसिंह, फ्रान्सचे

संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले आणि भारतीय लष्करातील उच्चपदस्थ भारतीय हवाई दलात (आयएएफ) ्दाखल करून घेण्यात येणार आहेत

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गरुवारी अंबाला हवाई तळावर आयोजित करण्यात येणाऱ्या एका समारंभात पाच राफेल विमाने औपचारिकपणे

भारत आणि फ्रान्स यांच्यातील

आहेत. पार्ले यांचे गुरुवारी आगमन होणार असून समारंभ आटोपल्यानंतर त्वरितच ते मायदेशी रवाना होणार आहेत.

भारतात २९ जुलै रोजी पहिली पाच राफेल विमाने दाखल झाली, भारत आणि फ्रान्स यांच्यात ५९) हजार कोटी रुपयांचा ३६ राफे ल विमानांबाबतचा करार करण्यात आला आहे.

राफेल गुरुवारी हवाई दलाच्या ताफ्यात

संरक्षणविषयक आणि सुरक्षाविषयक

सहकार्य अधिकाधिक वृद्धिंगत

करण्याबाबत राजनाथसिंह आणि

पार्ले अंबालामध्ये चर्चा करणार

पुणे झोनल ऑफीस, दुसरा मजला, शारदा सेंटर,११/१, खिलारे पथ, एरंडवणा, पुणे– ४११००४. फोन ०२० - २५९३७२४२

निविदा सूचना

बँकेच्या पुणे झोनल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील बँकेच्या निवासी व व्यावसायिक इमारतीची स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रतिथयश ठेकेदार, पुरवठादार, आर्किटेक्ट, सल्लागार यांचे एक पॅनल बनविले जात असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

पूणे शहर किंवा अन्य विभागीय/झोनल कार्यालयांच्या पॅनलवर असणारांनी पून्हा नव्याने अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३०.०९.२०२० दपारी ३.०० पर्यंत अशी आहे. अधिक तपशीलासाठी बँकेच्या http://www.bankofbaroda.com/ zonal- regional-offices-tenders.htm वर संपर्क करावा.

सहाय्यक महाप्रबंधक प्रभारी उपअंचल कार्यालय (पुणे अंचल कार्यालय)

दिनांक: ०९.०९.२०२० ठिकाण : पुणे राज्य पाणी व स्वच्छता अभियान

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, जस्ट डायल लिमिटेड (''कंपनी'')च्या सभासदांची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या विषयांवर विचार करण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ (कायदा)च्या लागू असलेल्या तरतुर्दीच्या अनुसार आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्याद्वारे जारी करण्यात आलेले साधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांकित एप्रिल ८, २०२०, साधारण परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांकित एप्रिल १३, २०२० आणि साधारण परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांकित मे ५, २०२० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिसक्लोझर रिक्वायरमेंट्स) नियमावली, २०१५ च्या लागू असलेल्या तरतुदी आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/ पी/२०२०/७९ दिनांकित मे १२, २०२० (''सेबी परिपत्रक'')च्या अनुसार व्हिडीयो कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/ अन्य ऑडियो व्हिज्युअल माध्यम ("ओएव्हीएम")द्वारे बुधवार, सप्टेंबर ३०, २०२० रोजी सकाळी ११.३० वा. घेण्यात येणार आहे. कायद्याच्या कलम १०१ आणि १३६ च्या तरतुदी, त्याअंतर्गत करण्यात आलेले नियम सेबीच्या लिस्टिंग नियमावलीच्या नियम ३६ आणि एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार एजीएमची सूचना, ई–मतदानासाठी प्रक्रिया आणि सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९–२० साठीचा वार्षिक अहवाल (''सूचना आणि वार्षिक अहवाल) सर्व सभासदांना ज्यांची नावे सभासदांच्या नोंदवही आणि कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे शुक्रवार, सप्टेंबर ४, २०२० अनुसार करण्यात आली आहे त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविण्याचे काम सप्टेंबर ७, २०२० रोजी पूर्ण झाले आहे आणि कोणत्याही सभासदाला कंपनीद्वारे सूचनेची आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवली जाणार नाही. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.justdial.com/cms/investor-relations/downloads या संकेतस्थळावर आणि रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट यांच्या https://evoting.kfintech.com या संकेतस्थळावर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या https://www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या https://www.nseindia.com आणि मेट्रोपोलिटन स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड https://www.msei.in यावरदेखील उपलब्ध आहे. सभासद ज्यांनी त्यांच्या ई–मेल आयडीची नोंद अद्यापि केलेली नाही त्यांना विनंती करण्यात येत आहे की, जर त्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये डिपॉझिटरी यांच्याकडे भागधारणा केली असल्यास त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे आणि जर प्रत्यक्ष स्वरूपात भागधारणा केली असल्यास कंपनी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट, केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी कार्व्ही फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२ फायनॅन्शिअल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुदा, सेरिलिंगमपल्ली मंडळ, हैदराबाद, तेलंगणा, ५०००३२ यांच्याकडे लेखी स्वरूपात करावी. ज्यांच्या ई-मेल आयडीची नोंद करण्यात आलेली नाही त्यांच्यासाठी कंपनीने त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद केवळ सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त करण्यासाठी https://ris.kfintech.com/email\_registration/ वर करता येईल ज्यासाठी तपशीलवार प्रक्रिया सूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे. फेरफार करण्यात आलेल्या कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ च्या नियम २० सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ अनुसार आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्स) नियमावली, २०१५ च्या नियम ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे जारी करण्यात आलेल्या साधारण सभेच्या संदर्भात (''एसएस-२'') असलेल्या सेक्रेटरियल स्टॅण्टर्ड अनुसार केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे सभासदांना त्यांचे मतदान करता यावे यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सभासद दूरस्थ ई-मतदान किंवा ई-मतदान प्रणाली (इन्स्टापोल)द्वारे सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर करता येईल. व्यक्ती ज्यांची नावे सभासदांच्या नोंदवही आणि डिपॉझिटरीजद्वारे राखण्यात येणाऱ्या लाभार्थी भागधारकांच्या नोंदवहीमध्ये ज्यांची नावे कटऑफ दिनांक म्हणजेच बुधवार, सप्टेंबर २३, २०२० अनुसार आली आहेत. ते दूरस्थ ई-मतदान प्रणालीचा तसेच एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान प्रणाली ("इन्स्टापोल")द्वारे मतदान करण्यास पात्र असतील. दुरस्थ ई-मतदान शनिवार, सप्टेंबर २६, २०२० रोजी सकाळी ९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि मंगळवार सप्टेंबर २९, २०२० रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. मंगळवार, सप्टेंबर २९, २०२० रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) नंतर दुरस्थ ई–मतदान प्रणाली अकार्यक्षम करण्यात येईल आणि त्यानंतर दुरस्थ ई–मतदानद्वारे मतदान करता येणार नाही. सभासदांच्याद्वारे एकदा ठरावावर मतदान करण्यात आल्यानंतर त्यानंतर त्यांना ते बदलता येणार नाही. सभासद ज्यांनी त्यांचे मतदान दूरस्थ ई–मतदान केल्यानंतरदेखील ते एजीएमला हजर राह् शकतात. परंतु परत त्यांना त्यांचे मतदानासाठी ते पात्र नसतील. एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान प्रणालीद्वारे (इन्स्टापोल) एजीएममध्ये करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि सभासद ज्यांनी त्यांचे मतदान दूरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारे केलेले नाही त्यांना एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान प्रणालीद्वारे (इन्स्टापोल)द्वारे मतदान करता येईल. व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे https://emeetings.kfintech.com सभासदांना दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा वापर करण्यासाठी अधिकारपत्रे याची तपशीलवार माहिती, ई–मतदान प्रक्रिया ज्यामध्ये जर सभासदांनी जर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भागधारणा केली असेल आणि त्यांच्या ई–मेल आयडीची नोंद केली नसल्यास दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया किंवा सभेच्या दरम्यान ई-मतदानाच्याद्वारे (इन्स्टापोल)द्वारे करण्यासाठीची प्रक्रिया सूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे. जर एखादी व्यक्ती एजीएमची सूचना पाठविण्यात आल्यानंतर परंतु कट ऑफ दिनांक म्हणजेच बुधवार, सप्टेंबर २३, २०२० अनुसार कंपनीचे सभासद झाले असतील किंवा एजीएमची सूचना पाठविण्यात आल्यानंतर त्याने / तिने त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद केली असल्यास [email protected] वर किंवा सूचनेमध्ये देण्यात आलेल्या प्रक्रियेच्या अनुसार त्यांच्या यूजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. केंद्र / राज्य शासनांनी वैधानिक किंवा नियामक व अन्य प्रशासकीय प्राधिकरणांनी टाळेबंदी उठवल्यानंतर, एजीएमच्या तारखेपर्यंत शनिवार, रविवार व सुट्ट्यांव्यतिरिक्त सर्व कामाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सूचनेच्या स्पष्टीकरणात्मक निवेदनामध्ये उल्लेखिलेली सर्व संबंधित कागदपत्रे पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली जातील. टाळेबंदी दरम्यान, सदस्यांना उक्त कागदपत्र पाहणीकरिता इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारा उपलब्ध करून देण्यात येईल किंवा सदस्याने संबंधित कागदपत्रांसाठी कंपनीला [email protected] मध्ये लेखी विनंती करावी तात्पुरत्या नोंदणीसह ई–मेल ॲड्रेस नोंदविणे किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मतदान करणे अथवा व्हीसी / ओएव्हीएम सहभागासाठी तांत्रिक सहकार्य या संबंधित कोणतीही विचारणा / तक्रार असल्यास सदस्यांनी केफिन टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी निःशुल्क क्रमांक १८००-३४५-४००१ वर संपर्क साधावा. किंवा [email protected][email protected] वर लेखी संपर्क साधावा आणि श्री. सुमन कोनिजेटी, डेप्युटी मॅनेजर यांच्याशी सेलेनियम, टॉवर बी, प्लॉट नं. ३१ आणि ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडल, हैदराबाद, तेलंगणा-५०००३२ दूरध्वनी क्रमांक ०४०-६७१६२२२२ आणि ई-मेल आयडी [email protected] येथे संपर्क साधावा किंवा कोणत्याही अधिक स्पष्टीकरणासाठी ई-मेल आयडी [email protected] वर कंपनी सचिवांशी लेखी संपर्क साधावा

मोबाइलच्या 'फाइव्ह जी' तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारण्यात हुआवे या चीनच्या कंपनीला अमेरिका व भारतासह अनेक देशांनी वगळले असतानाच आता ही यंत्रणा उभारण्यासाठी भारत, इस्रायल व अमेरिका हे सहकार्य करणार आहेत.

डेव्हलपमेंट या संस्थेच्या उपप्रशासक बोनी

ग्लिक यांनी सांगितले की. हे सहकार्य

म्हणजे हिमनगाचे टोक आहे. अनेक क्षेत्रात

तंत्रज्ञानात तीनही देश सहकार्य करतील. सिलिकॉन व्हॅली, बंगळूरु, तेलअवीव यांनी तंत्रज्ञानाची प्रमुख ठिकाणे म्हणून नाव कमावले आहे. त्यामुळे तीनही देश फाइव्ह जी तंत्रज्ञानात आश्वासक कामगिरी करू शकतील. कुठल्याही देशाला या तंत्रज्ञानात मक्तेदारी मिरवता येणार नाही. असे त्यांनी चीनचा उल्लेख टाळून सांगितले.

अमेरिका, भारत व इस्रायल यांच्यात

संरक्षण विषयांवर जी चर्चा होते ती गुप्त

असते पण तंत्रज्ञान विकासात आमचे

पारदर्शक

ä

खुली, विश्वासाहे, सुरक्षित फाइव्ह जी संदेशवहन यंत्रणा उभारण्यास प्राधान्य दिले जाईल, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. फाइव्ह जी तंत्रज्ञानात या तीन देशांनी पुढाकार घेतला असुन अमेरिकेतील भारतीय लोक व इस्रायल यांच्यातील संपर्कातून हा प्रस्ताव पढे आला आहे. या तीन देशांनी सहकार्य करावे, असे जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील भेटीत सुचित केले होते.

युएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल

चीनने अपहरण केलेले पाच तरुण

लवकरच भारताच्या ताब्यात

भारत-अमेरिका-इस्रायल आभासी शिखर बैठकीत त्यांनी सांगितले की, जगातील विकासाची आव्हाने हे तीन देश एकत्र येऊन पेलू शकतात. इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का व त्यांचे इस्रायलमधील समपदस्थ संजीव सिंगला यांची भाषणे झाली.

आम्ही सहकार्य करणार आहोत.

ग्लिक यांनी सांगितले की. फाइव्ह जी

खुले व सहकार्य आहे.अमेरिकेतील भारतीय तंत्रज्ञ एम. आर. यांच्या रंगास्वामी यांनी सिलिकॉन व्हॅली, तेल अवीव व बंगळूरु यांच्या सहकार्याची कल्पना इस्रायलमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या २०१७ मधील दौऱ्यात मांडली होती. यावेळी शिकागोतील डॉ. भारत बराई व आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूटचे निस्सीम रूबेन यांचीही भाषणे झाली.

जपानमध्ये पंतप्रधानपदी सुगा यांचे पारडे जड

टोक्यो : जपानचे पंतप्रधान शिन्झो ॲबे

यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव

पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचा

उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया सुरू

करण्यात आली आहे. बराच काळ ॲबे

यांचे उजवे हात मानले जाणारे मुख्य

कॅबिनेट सचिव योशिडे सुगा (७१) हे

पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात

सुगा यांनी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या

वतीने नेतेपदासाठी अर्ज भरला आहे. त्यांना

आहेत.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेले तरुण अपेक्षेप्रमाणे चिनी लष्कराच्या म्हणजे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ताब्यात असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे चीनच्या लष्कराने अपहरण केल्याचे सांगण्यात आले होते. आता चीनचे लष्कर त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली करणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजीज यांनी दिली.

शुक्रवारी भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशातील अप्पर सिबासिरी जिल्ह्यातून पाच तरुण बेपत्ता झाल्याचे समजले होते. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने त्यांचे अपहरण केल्याची अटकळ होती त्यामळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कराच्या संदेशाला हॉटलाइनवर प्रतिसाद देऊन हे पाच तरुण त्यांच्या भागात आल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. आता या पाच तरुणांना भारताच्या हवाली करण्यात येणार आहे. युवक कामकाज मंत्री रिजीज हे

अरुणाचल प्रदेशचे खासदार असून पाच अपहरणाची युवकांच्या घटना त्यांच्याबरोबर जंगलात गेलेल्या इतर दोन जणांनी सांगितली होती. सेरा ७ या ठिकाणी चीनच्या लष्कराने या पाच जणांना ताब्यात घेतले होते. हे ठिकाण नाचोच्या उत्तरेला १२ कि.मी अंतरावर आहे. नाचो हे मॅकमोहन रेषेवरील शेवटचे प्रशासकीय परिक्षेत्र असुन ते दापोरिजो या जिल्हा मुख्यालयापासून १२० कि.मी अंतरावर आहे.

माजी संरक्षण मंत्री शिंगेरू इशिबा व माजी चिनी लष्कराने अपहरण केलेल्यांची परराष्ट्र मंत्री फुमिओ किशीदा यांनी आव्हान नावे टोक सिंगकाम, प्रसात रिंगलिंग, डोंगट् दिले आहे. दोघेही ६३ वर्षांचे आहेत. एबिया, तानू बाकेर, नगारू दिरी अशी पक्षांतर्गत नेता निवड १४ सप्टेंबरला होणार आहेत. या पाच युवकांबाबत विचारणा असून त्यात पुढील पंतप्रधान ठरेल. केली असता चीनने उडवाउडवीची उत्तरे सत्ताधारी पक्षाचे संसदेत बहुमत असून ॲबे दिली होती.

यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला तुम्ही जे सांगता आहात त्यातले मला आहे. काही माहिती नाही असे चीनच्या परराष्ट्र सुगा हे पक्षातील वजनदार नेते असून ॲबे यांची धोरणे पुढे चालू ठेवतील इतर मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी या दोन उमेदवारांपेक्षा त्यांचे पारडे जड तरुणांच्या अपहणाबाबत सांगितले. भारत-असल्याचे वृत्तपत्रांनी म्हटले आहे. सुगा चीन दरम्यान सीमेवर संघर्ष तीव्र असताना निवडून आले तर त्यांना करोना, आर्थिक ही घटना झाली आहे. मार्चमध्ये २१ वर्षीय युवकास पीपल्स लिबरेशन आर्मीने स्थिती, जपान-अमेरिका सुरक्षा आघाडी ही अनेक आव्हाने पेलावी लागतील.

राज्य पाणी व स्वच्छता मिशन–जजीमि यांच्याकडे राखीव ठेवण्यात आले आहेत सही / – आर. विमला (भा.प्र.से.), अभियान संचालक,

राज्य पाणी व स्वच्छता अभियान-जलजीवन मिशन

बुहन्मुंबई महानगरपालिका

घन कचरा व्यवस्थापन (नियोजन) उपमुख्य अभि∕१८८२⁄घ. क. व्य.∕ नियोजन दि. ०७.०९.२०२०

ई-निविदा सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिका (बृमनपा) यासाठी ऑनलाइन बोली मागवीत आहेत ''६० दिवसांच्या कालावधीसाठी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर विभागांच्या अंतर्गत झोन I ते झोन $\rm{VII}$ साठी प्रभागांमधील निश्चित ठिकाणी किंवा बाजूच्या प्रभागाच्या ठिकाणी सुक्या कचऱ्याचे संकलन करणे आणि वाहतूक करण्यासाठी बंद बॉडी असलेल्या टेम्पोची सेवा भाड्याने घेणे''

बोली बृमनपाचे पोर्टल (http://mcgm.gov.in) वरील ''ई-प्रोक्युरमेंट'' विभागामधून डाऊनलोड करता येतील.

बोली सुरू होण्याचा दिनांक आणि वेळ ०९.०९.२०२० रोजी दुपारी ०१.०० वा. पासून आणि बोली सुरू होण्याचा दिनांक आणि वेळ १७.०९.२०२० रोजी सायं. ०४.०० वा. पर्यंत. सदर निविदेच्या अधिक माहितीसाठी इच्छक बोलीदार महानगरपालिका संकेतस्थळ (http://mcgm.gov.in) ला भेट देऊ शकतात.

निविदा कागदपत्रे टपालाद्वारे पाठवली अगर स्वीकारली जाणार नाहीत.

कार्य. अभि. (घ. क. व्य.) नियोजन पीआरओ/६५९/जाहि/२०२०-२१ गप्पी मासे पाळा, मलेरिया टाळा.

म्हसळा नगर पंचायत म्हसळा, जि. रायगड जाहीर ई-निविदा २०२०-२१

म्हसळा नगर पंचायत महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडील नोंदणीकृत आणि योग्य त्या वर्गातील ठेकेदार / मजूर सहकारी संस्था यांच्याकडून खालील कामाकरिता ऑनलाइन पद्धतीने निविदा मागवीत आहे.

न् रमा चे नाव म्हसळा नगर पंचायत हद्दीतील घनकचरा म्हसळा नगर पंचायतहद्दीतील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत न. पं. हद्दीतील दर्दिवसाचा निर्माण होणारा कचरा घराघरातून सर्व मिळकतीमधूनउदा. हॉटेल्स, शाळा, दुकाने इ. गोळा करणे, ओला व सुकाकचरा असे वर्गीकरण करणे आणि न. पं. हद्दीतील सर्वगटारांची, नदी/ नाले / खाडीची सफाई करणे, तसेचगटारांमधून गोळा झालेला सर्व कचरा स्वतःच्या वाहनानेताडपत्रीने झाकून नगर पंचायत कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणे.
नविदेची रक्कम 9938686
नेविदा फॉर्म फी (रुपये) $20000/-$
सारा रक्कम (रुपये) $800000/-$
ग़रक्षा अनामत रक्कम २ टक्के
ानाकर्ष / मुदत ठेवी∕ बँक हमी
नमाची मृदत ३६५ दिवस (पावसाळ्यासह)
나는 그 공 나는 아들은 그 사람들은 사람들에게 사랑을 들어 들었다. 그는 아들에게 사랑하는 사람들을 다니는 사람들을 다시 아니다.

उपरोक्त ई–निविदाबाबतची फॉर्मची विक्री, स्वीकृती व निविदा उघडण्याची संपूर्ण कार्यवाही www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभमीवर ई-निविदामध्ये काही बदल उद्भवल्यास ते www.mahatenders.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील याची नोंद घ्यावी जा. क्र. म्हनपं/३५०४/२०२०-२१ दि. ०४.०९.२०२०

मुख्याधिकारी उपनगराध्यक्ष नगराध्यक्षा म्हसळा नगर पंचायत म्हसळा नगर पंचायत म्हसळा नगर पंचायत

तलासरी नगर पचायत, तलासरी मु.पो.ता. तलासरी, जि. पालघर-४०१६०६ Tong of Congress of St

असापिला भागातून नेले होते.

विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार?

पीटीआय, नवी दिल्ली

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार रिंगणात उतरविण्याचे काँग्रेसने ठरविले असून त्यासाठी विविध पक्षांशी संपर्क साधण्याचे मंगळवारी काँग्रेसने ठरविले.

संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या रणनीती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आल्याने हे पद रिक्त झाले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस नेते राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, अधिररंजन चौधरी या बैठकीला हजर होते. या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी संयुक्त रणनीती ठरविण्याची योजना काँग्रेसने आखली असून त्यासाठी अन्य विरोधी पक्षांसमवेत चर्चा करण्याची तयारी केली जात आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये

उपसभापती हरिवंश यांची मुदत संपुष्टात

प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.

बंगळूरुतील उड्डाणपुलास स्वा. सावरकर यांचे नाव

बंगळूरु : काँग्रेस आणि जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) विरोध केला असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आलेल्या एका उड्डाणपुलाचे मंगळवारी उद्घाटन केले.

बंगळूरु महापालिकेने ३४ कोटी रुपये खर्च करून ४०० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधला आहे, हा पूल येलहाँका येथील मे. संदीप उन्नीकृष्ण मार्गावर आहे. epaper loksatta com

कंगनाला 'वाय प्लस' सुरक्षा देण्याचे कारण काय - मोईत्रा

कोलकाता : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणोत हिला वाय प्लस सुरक्षा देण्यामागचे कारण काय, असा सवाल करून बॉलिवूड अभिनेत्यांना सुरक्षा देणे हा सरकारचा अग्रक्रम असू शकत नाही कारण देशात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे प्रमाण आधीच कमी आहे असे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणोत हिला वाय प्लस

सुरक्षा दिल्याबाबत मोईत्रा यांनी सांगितले की, सुरक्षा साधन संपत्तीचा योग्य वापर होऊ शकत नाही का, दर लाख लोकसंख्येमागे १३८ पोलीस असे प्रमाण असताना कंगनाला सुरक्षा देण्याची गरज नव्हती. लोकसंख्या व पोलीस प्रमाणात भारताचा क्रमांक जगात ७१ वा आहे.

जाहीर निविदा

जा.क्र.तनप/६१६/२०२०-२१ दिनांक : ०८.०९.२०२०

मुख्याधिकारी, तलासरी नगर पंचायत हे खालील कामाकरिता निविदा मागवीत आहेत

अ.क्र. कामाचे नाव इसारा रक्कम निविदा फॉर्म किंमत
$\mathcal{S}$ . तलासरी नगर पंचायतीस कोव्हिड केअर सेंटरकरिता नाइता, जेवण $8,000/-$ $200/-$
पुरवठा करणे.
$\overline{R}$ . तलासरी नगर पंचायतीस कोव्हिड केअर सेंटरकरिता पलंग, टेबल, $8,400/-$ $300/-$
खुर्च्या, कपाट इ. साहित्य पुरवठा करणे.
३. तलासरी नगर पंचायतीस कोव्हिड केअर सेंटरसाठी AC चा पुरवठा $8,000/-$ $200/-$
करणे.
$X_{\cdot}$ तलासरी नगर पंचायतीस कोव्हिड केअर सेंटरकरिता गाद्या, चादर, $8,000/-$ $200/-$
बेडशीट, उश्या इ. साहित्य पुरवठा करणे.
4. तलासरी नगर पंचायतीस कोव्हिड केअर सेंटरमध्ये मनुष्य पुरवठा $8,000/-$ $200/-$
करणे.
।टी व शर्ती :-
१) निविदा भरण्यास संबंधित कामाच्या निविदा विक्री दिनांक १०.०९.२०२० ते दिनांक १७.०९.२०२०
रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित विभागात उपलब्ध होतील व निविदा दिनांक
१०.०९.२०२० ते दिनांक १७.०९.२०२० रोजी दुपारी १ वाजेपर्यंत आवक-जावक विभागात
स्वीकारण्यात येतील व दिनांक १७.०९.२०२० रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता किंवा प्रशासकीय
सोयीनुसार निविदाधारक अथवा त्याच्या प्राधिकृत प्रतिनिधीच्या समक्ष तात्काळ उघडण्यात येतील.
२) निविदापोटी इसारा रक्कम लेखा विभागात रोखीने भरून पावतीची मूळ प्रत लिफाफा क्र. ०१ च्या आत व
या लिफाफावर अनामत पावतीचा तपशील लिहून क्र. ०१ व लिफाफा क्र. ०२ सीलबंद करून निविदा
आवक विभागाकडे प्रत्यक्ष दि. १७.०९.२०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत दाखल करावयाचे आहे.
३) प्राप्त निविदांपैकी कोणतीही निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार नगर पंचायतीने राखून
ठेवला आहे.
सही/-
मुख्याधिकारी

संचालक मंडळाच्या आदेशावरून जस्ट डायल लिमिटेडकरिता स्वाक्षरी∕− मनन उदानी कंपनी सचिव.

दिनांक: ७ सप्टेंबर, २०२०

स्थळ: मुंबई

तलासरी नगर पचायत