AI assistant
Intrasoft Technologies Limited — Declaration of Voting Results & Voting Rights Announcements 2019
Aug 9, 2019
61690_rns_2019-08-09_3477136b-a766-45b6-8cc8-6d61eef12e3b.pdf
Declaration of Voting Results & Voting Rights Announcements
Open in viewerOpens in your device viewer

lntraSoft Technologies Limited
Regd.0lfice : 502A Prathamesh, Raghuvanshi Mills Compound. S.B. Marg, Lower Parel, Mumbai -400 013 1+91-22'2491—2123 F:t91-22-2490~3123 E:[email protected] W: www.itlindia.com CIN:L24133MH1996PLC'197857 Carp. Office : Suite 301. 145 Rash Behari Avenue. Kolkata - 700 029 Tel: *91-33-4023-1234 Fax: +91—33-2464-6584
August 09, 2019
Corporate Relationship Department Listing Department Fort, Mumbai Mumbai
BSE Limited National Stock Exchange of india Ltd P.J.Towers, Dalal Street, Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Scrip code: 533181 / ISFT
Dear Sir,
Sub: Newspaper Advertisement for Notice of 24'h Annual General Meeting, Remote E-Voting and Book Closure
Ref: Regulation 30(2) and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015
With reference to the captioned matter, please find attached herewith a copy of Advertisement regarding completion of dispatch of Notice of 24th Annual General Meeting of the Company and details of remote e-voting and Book closure, published in the Business Standard (all editions in India) and Navshakti , Mumbai (Marathi) on August 09, 2019'
This is for your information and records.
Thanking You, Yours faithfully, , For lntraSoft TechnoPgies Limited
in"
Pran esh Tripathi") Company Secretary & Compliance Officer
Enci: Newspaper Advertisements dated 09-0872019


Publicled in Bussiness Standard (All Editions, in gala $\sigma$ 80 $\Theta$ $\overline{\sigma}$ $\bullet$ ${$

| 浙. | तपत्रील | |
|---|---|---|
| सूचना पाठविण्याचे काम पूर्ण केल्याची तारीख | 8808.30.90 | |
| रिमोट ई-व्होटींगची सरूवात | ०७.०९.२०१९ रोजी सकाळी ९.०० वा. | |
| रिमोट ई-व्होटींगची समाप्ती | ०९.०९.२०१९ रोजी साथं५.०० वा. | |
| रिमोट ई-व्होटींगसाठी कट ऑफ तारीख | 03.09.2029 | |
| सभेची सूचना प्रदर्शित झालेल्याकंपनीच्या आणि एजन्सीच्या वेबसाईटचे पत्ते | www.itlindia.com 901 09061021Mwww.evoting.nsdl.com | |
| इलेक्टॉनिक माध्यमाद्वारे व्होटींगसाठीसुविधेबावत चौकशीसाठी जबाबदारअसलेल्या व्यक्तींचा संपर्क तपशील | प्रणवेश त्रिपाठी.कंपनी सचिव आणिअनुपालन अधिकारीदरध्वनी: ९१-२२-२४९१२१२३/४००४०००८ई-मेल: [email protected] |
टिपा: . रिमोट ई-व्होटींग मतदान दि. ०९.०९.२०१९ रोजी सायं. ५.०० वा. नंतर बंद असेल. २. बॅलट किंवा मतपत्रिकेट्वारे मतदान करण्याची सुविधा सभेच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली
आहे आणि जे समासद सभेच्या ठिकाणी हजर आहेत, ज्यांनी रिमोट ई-व्होटींगद्वारा मतदान केलेले नाही त्यांना सभेच्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावता येईल. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगद्वारा आपला मतदानाचा हक्क बजावला असला तरीही ते $\overline{3}$ .
बैठकीला उपस्थित राह् शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करण्यास अनुमती देण्यात येणार नाही. ज्या व्यक्तींचे नाव कट ऑफ तारीख म्हणजे दि. ०३.०९.२०१९ रोजी सभासदांची नोंदवही किंवा डिपॉझिटरीजकडील लाभार्थी मालक यांचे रजिस्टर यामध्ये अभिलिखित असेल, ते रिमोट ई-व्होटींग सुविधा मिळण्यास तसेच सभेमध्ये मतदान करण्यास पात्र असतील.
५. कोणतीही व्यक्ती जी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीची सभासद झाली आहे आणि कट ऑफ तारखेस म्हणजे दि. ०३.०९.२०१९ रोजीस शेअर्स धारण केले आहेत ते युजर आयडी आणि पासवर्डच्या निमितींसाठी २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद प्रक्रियेचा संदर्भ घेऊ शकतात.
ठिकाण: मुंबई
इन्ट्रासॉफ्ट टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरिता प्रणवेश त्रिपाठी कंपनी सचिव सभासदत्व क्र.-एसीएस १६७२४ तारीख: ०९.०८.२०१९
$\sigma$ 80 $\bigcirc$ Publisled in Manshakt (marath, munder)
$\sigma$ 9 $\frac{1}{2}$ $M$ ea oror $24,$ M from $\alpha$ Motice of