Skip to main content

AI assistant

Sign in to chat with this filing

The assistant answers questions, extracts KPIs, and summarises risk factors directly from the filing text.

EPL LIMITED AGM Information 2020

Jul 8, 2020

60801_rns_2020-07-08_4fa2af9d-0871-4626-ae2a-b3ea6de83c81.pdf

AGM Information

Open in viewer

Opens in your device viewer

08 July 2020

j Corporate Service Department j The Listing Department j
\ BSE Limited j National Stock Exchange of India Ltd
j
j 25th
Floor,
Phiroze Jeejeebhoy Towers, j Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, j
j Dalal Street, Mumbai 400 001 j Bandra-Kurla Complex, (E) j
Bandra
= L Mumbai 400 0 51
j
Seri p: Equity 500.13 5 N CDs 9 5 723.8
~
~
Trading.Symbol: ES SELP ACK
~

Ref.: Essel Propack Limited

Sub.: Filing of copy of notice published in newspaper

Dear Sirs,

With reference to above referred subject, please find attached herewith Notice relating to AGM, record date and voting, as published in the newspaper Freepress Journal and Navshakti on 08 July 2020.

The said notice is also posted on website of the Company www.esselpropack.com

This is in compliance with the provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, applicable laws and for your information.

Thanking you

Yours faithfully For Essel Pro pack Limited ~ .,.......----.--...

Suresh Savaliya Head - Legal & Company Secretary

Encl. : Newspaper snipping as above

Filed on online

ESSEL PROPACK LIMITED

Corporate Office: Top Floor, Times Tower, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel Mumbai 400013, India www.esselpropack.com T: +91-22-2481 9000/9200 F:+91-22-24963137 [email protected]

Registered Office

P.O. Vasind, Taluka Shahpur Dist. Thane 421604 Maharashtra Tel: +91 9673333971/9882 CIN: L74950MH1982PLC028947

THE FREEPRESSJOURNAL mm10B®ttwmam1m MuMsA1I wEoNESDAY I JULY s. 2020

Head-Legal&CompanySecretary

एस्सेल प्रोपॅक लिमिटेड

नोंद. कार्यालय: पी.ओ. वासिंद, तालुका शहापूर,

ठाणे-४२१ ६०४.

दर.:+९१ ९६७३३३३९७१/९८८२

सीआयएन: एल७४९५०एमएच१९८२पीएलसी०२८९४७

कॉर्पोरेट कार्यालय : टॉप फ्लोअर, टाईम्स टॉवर, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३. दूर.: + ९१ २२ २४८१९०००/९२०० फॅक्स : +९१ २२ २४९६३१३७, [email protected], www.esselpropack.com

भागधारकांना सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, एस्सेल प्रोपॅक लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम किंवा सभा) गुरुवार, ०६ ऑगस्ट, २०२० रोजी स. ११.३० वा. इलेक्ट्रॉनिक माध्यम/व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) मार्फत होणार आहे. ज्यांचे ई–मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) कडे नोंदणीकृत आहेत. त्या भागधारकांना साधारण ०८ जुलै, २०२० च्या आसपास ई-मेल द्वारा कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०२ नुसार निवेदनासह एकत्रितरित्या सामान्य आणि विशेष कामकाज असलेली एजीएम निमंत्रणाची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० साठीच्या वार्षिक अहवाल पाठवला जाईल. उपरोक्त दस्तावेज कंपनीची वेबसाईट www.esselpropack.com वर सुद्धा उपलब्ध आहेत. ३१ जुलै, २०२० (कट–ऑफ डेट) रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्या व्यक्तीचे नाव नोंदवले असेल ती रिमोट ई-व्होटिंग किंवा सभेमधील ई–व्होटींग साठी हक्कदार असेल. प्रत्यक्ष/इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण करणारे कोणतेही सभासद ज्यांनी त्यांचे ई–मेल आयडी कंपनी/डीपीकडे नोंदवले नसतील ते त्यांचे नाव आणि फोलिओ नंबर देऊन [email protected] वर वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेची एक ई-कॉपी मिळण्याकरिता कंपनीकडे त्यांची विनंती पाठवू शकतात. ज्या सभासदांची त्यांच्या ई–मेल आयडी नोंदवायची इच्छा असेल त्यांनी सविस्तर निर्देशांसाठी एजीएम सूचनेच्या टीपा पाहव्यात. रिमोट ई–व्होटिंग ने मत न देणारे सभासद सभेत मत देऊ शकतील. ई-व्होटिंगमार्फत सभेत मत देण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल.

याद्वारे ही सूचना सुद्धा देण्यांत येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ ची प्रयोज्य रेग्युलेशन्स, दिनांक १२ मे, २०२० चे सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७० आणि अनुक्रमे ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ मे, २०२० दिनांकीत निगम व्यवहार मंत्रालयाची सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० च्या तरतुदी यास अनुसरून, एजीएममध्ये घोषित केल्या जाणाऱ्या लाभांशासाठी भागधारकांची हक्कदारी ठरविण्यासाठी ३१ जुलै, २०२० ही रेकॉर्ड डेट असेल. एजीएम मध्ये लाभांशास मंजुरी मिळाली तर, ज्यांनी त्यांचे बँक खाते तपशील त्यांच्या डीपी/कंपनीकडे नोंदवले असतील व त्या सर्व सभासदांच्या बँक खात्यात जमा केले जातील. जे सभासद त्यांचे बँक खाते तपशील नोंदवू इच्छित असतील त्यांनी तपशिलवार निर्देशांसाठी एजीएमची सूचना पाहावी. कंपनीला तिच्या सभासदांना एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देणे शक्य व्हावे म्हणून रिमोट ई–व्होटिंग सुविधा (ई–व्होटिंग) पुरवतांना आनंद होत आहे. ई–व्होटिंग साठी निर्देशांचे तपशील एजीएमच्या सूचनेत दिले आहेत, जी विहित माध्यमातून पाठवली जाईल. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.esselpropack.com, बॉम्बे स्टॉक एक्सचें (''बीएसई''), दी नॅशनल स्टॉक इंडिया ("एनएसई") व एनएसडीएलची वेबसाईट एक्सचेंज ऑफ https://www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध असेल. ई-व्होटिंगची कालावधी ०३ ऑगस्ट, २०२० रोजी (स. ९.०० वा.) सुरु होईल आणि ०५ ऑगस्ट, २०२० रोजी (सं. ५.०० वा.) संपेल. ह्या कालावधीत, कट ऑफ डेट रोजीस समभाग धारण करणारे कंपनीचे भागधारक, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सदर तारीख आणि वेळेनंतर ई–व्होटिंगची परवानगी नसेल सूचना/वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर ज्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कट–ऑफ डेट रोजीस असे शेअर्स धारण करत असतील ती ई–व्होटिंग किंवा एजीएममध्ये व्होटिंगसाठी लॉगीन आयडी व पासवर्ड मिळण्याकरिता कॉर्पोरेट कार्यालयात कंपनी सेक्रेटरींकडे एक विनंती पत्र पाठवू शकते आणि वार्षिक अहवाल व एजीएम निमंत्रणाच्या सूचनेच्या ई–कॉपीसाठी एक विनंती अर्ज पाठवू शकतात. ई–व्होटिंग मार्फत मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरल्या नंतर देखील सभासद एजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु सभेत पुन्हा मत देण्यास ते हक्कदार नसतील. सभेमध्ये त्यांचे मत देणे सभासदांना शक्य व्हावे यासाठी कंपनी ई–व्होटिंग सुविधा पुरवत आहे. ई–व्होटिंगशी संबंधित तपशिलवार निर्देश आणि एजीएमला हजर राहण्याकरिता तांत्रिक सहाय्यासाठी सभासदांनी कृपया एजीएमच्या सूचनेत दिलेल्या टीपा पाहाव्यात. ई-कोणत्याही मार्गदर्शन किंवा तक्रारींसाठी व्होटिंगबाबत सभासद https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथील सभासदांमध्ये फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स (एफएक्यु) आणि ई–व्होटिंग मॅन्युअल पाहावे किंवा टोल फ्री क्र. १८००२२२ ९९० वर कॉल करावा किंवा श्री. सुरेश सवालिया, कंपनी सेक्रेटरीशी कॉर्पोरेट किंवा कार्यालयात : ०२२–२४८१९०००/९२०० वर [email protected] वर संपर्क साधावा. एस्सेल प्रोपॅक लिमिटेडसाठी ठिकाणः मुंबई दिनांक : ०७ जुलै, २०२० सही / -