Skip to main content

AI assistant

Sign in to chat with this filing

The assistant answers questions, extracts KPIs, and summarises risk factors directly from the filing text.

Tech Mahindra AGM Information 2021

Jul 5, 2021

35662_rns_2021-07-05_95c3d0d1-070b-4bd7-ba33-d06350b0ec78.pdf

AGM Information

Open in viewer

Opens in your device viewer

Tech Mahindra tle nee

Pune 411004, Maharashtra, India

Tel. +91 20 6601 8100 Fax. +91 20 2542 4466

techmahindra.coam [email protected]

Registered Office: Gateway Building, Apollo Bunder Mumbai 400 001, India

CIN L64200MH1S86PLC041370

5% July, 2021

To, Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, 5" floor, Dalal Street, Plot No. — C/1, G Block,

BSE Limited National Stock Exchange of India Limited Mumbai — 400 001 Bandra-Kurla Complex, Bandra (E) Scrip Code : 532755 Mumbai — 400 051 NSE Symbol : TECHM

Subject: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI Listing Regulations, please find enclosed copies of newspaper advertisement published on 4" July, 2021, in Financial Express (English) and Navshakti (Marathi), in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, intimating that 34" Annual General Meeting of the Company will be held on Friday, July 30, 2021 at 4.00 p.m. (IST) through Video Conference / Other Audio Visual Means.

The above information is also available on the website of the Company www.techmahindra.com

This is for your information and records.

Thanking you,

For Tech Mahindra Limited

Anji Xhatri Company Secretary

Encl: as above

WW'W.FINANCIALEXPRESS.COM SUNDAY, JULY 4, 2021

४ नव शक्ति।मुंबई, रविवार, ४ जुलै २०२१

TechMahindra
टेक महिंद्रा लिमिटेडCIN: L64200MH1986PLC041370
नोंदणीकृत कार्यालय : गेटवे बिल्डिंग, अपोलो बंदर, मुंबई ४०० ००१.कॉर्पोरेट कार्यालय : प्लॉट नं.१, फेज ।।।, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी, पुणे ४११ ०५७.
· Tel: +91 20 4225 0000 · Fax: +91 20 4225 0016· Website: www.techmahindra.com · Email: [email protected]
३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची भागधारकांना सूचना
याद्वारे सूचना देण्यात येते की टेक महिन्द्रा लिमिटेड (कंपनी) कंपनीच्या सभासदांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा(AGM) शुक्रवार, दि. ३० जुलै २०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता भा.प्र.वे., व्हीडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवाइतर दकश्राव्य माध्यमांद्वारे (ओ.ए.व्ही.एम) कंपनी कायदा २०१३ मध्ये दिलेल्या नियमांचे योग्य पालन करून आणिकॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे परिपत्रक २०/२०२० दि. ५ मे, २०२० आणि परिपत्रके १४/२०२०, १७/२०२० आणि२/२०२१ अनुक्रमे दि. ८ एप्रिल २०२०, दि. १३ एप्रिल २०२० आणि १३ जानेवारी २०२१ तसेच भारतीय प्रतिभूतीआणि विनिमय मंडळाचे परिपत्रक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दि. १२ मे २०२० आणि परिपत्रकSEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दि. १५ जानेवारी २०२१ (परिपत्रके) चे पालन करून AGM ची
पाठविलेली सूचना आणि त्यात पार पाडावयाच्या प्रस्तावांच्या सूचनेचे काम करण्यासाठी घेण्यात येणार आहे.कंपनी/डिपॉझीटरीकडे ज्यांचे ई-मेल पत्ते नोंदविले आहेत त्या सभासदांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिकअहवाल २०२०-२१ सह AGM ची सूचना पाठविण्यात येणार आहे. सभासदांनी ध्यानात ठेवावे की AGM ची सूचनाआणि वार्षिक अहवाल २०२०-२१ कंपनीची वेबसाईट https://www.techmahindra.com/en-in/investors/तसेच स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटस् म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियालिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे. सभासद केवळव्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हजर राहून सहभागी होऊ शकतात.AGM मध्ये सहभागी होण्यासाठीचे निर्देश AGM च्या सूचनेत दिलेले आहेत. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सभेत उपस्थितराहणाऱ्या सभासदांना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्याकरिता धरले जाईल.जर तुम्ही तुमचा ई-मेल पत्ता कंपनी/डिपॉझीटरी यांच्याकडे नोंदविला नसेल तर खालील निर्देशांचे पालन करा:
ज्यांच्याकडे भौतिक स्वरुपातसमभाग असतील त्यांनी त्यांचा फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची(शेअर सर्टीफिकेट) स्कॅन प्रत (पुढील आणि मागील बाजू) पॅनकार्ड (स्वतःप्रमाणित केलेली पॅनकार्डची स्कॅन प्रत), आधार कार्ड (स्वत: प्रमाणित केलेलीआधार कार्डची स्कॅन प्रत) ही सर्व माहिती कंपनीचे रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्सफरएजंटस् लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ("RTA") यांना ई-मेल द्वारे[email protected] विनंती पाठवावी.
ज्यांच्याकडे समभाग डीमॅटस्वरुपात असतील त्यांनी आपला DPID-CLID (१६ अंकी - DPID + CLID किंवा १६ अंकीबेनिफिशीअरी आयडी) भागधारकाचे नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रितजमाखर्च तपशील पॅन कार्ड (स्वतः प्रमाणित केलेली पॅनकार्डची स्कॅन प्रत)आधार कार्ड (स्वतः प्रमाणित केलेली आधार कार्डची स्कॅन प्रत). ही सर्वमाहिती कंपनीचे रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्सफर एजंटस् लिंक इनटाईम इंडियाप्रायव्हेट लिमिटेड ("RTA") यांना ई-मेल द्वारे [email protected]विनंती पाठवावी.
या व्यतिरिक्त सभासद त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी ई-मेल [email protected] यांच्याकडेपाठवन विनंती करु शकतात.
दूरस्थ ई-मतदान मंगळवार, दि. २७ जुलै, २०२१ रोजी भा.प्र.वे. नुसार सकाळी ९.०० पासून सुरू होऊन गुरूवार,दि. २९ जुलै, २०२१ रोजी भा.प्र.वे. नुसार सायंकाळी ५.०० वाजता संपेल. या काळात सभासद त्यांचे मतदानइलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करू शकतील. त्यानंतर ई-मतदान मोड्यूल एनएसडीएलद्वारे निष्क्रिय केले जाईल.परिपत्रकांप्रमाणे जे सभासद AGM मध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे हजर राहिले आहेत आणि ज्यांनी त्यांचे मत दूरस्थ ई-मतदानाद्वारे नोंदविलेले नाही आणि त्यांना अन्य प्रतिबंधही केलेला नाही ते सभासद AGM मध्ये दूरस्थ ई-मतदानप्रक्रियेद्वारे मतदान करण्यास पात्र आहेत.
लाभांश वेळेवर मिळण्यासाठी ज्या सभासदांकडे भौतिक स्वरुपात समभाग प्रमाणपत्र असतील आणि ज्यांनी बँकखात्याचा तपशील अद्ययावत केला नसेल आणि ज्यांना लाभांश परस्पर त्यांच्या बँकेत इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंगसर्व्हिसद्वारे (ECS) किंवा इतर गोष्टींद्वारे जमा व्हावा असे वाटत असेल त्यांनी दि. २६ जुलै २०२१ पूर्वी (सायंकाळी६ वाजेपर्यंत भा.प्र.वे.) खालील दिलेल्या दस्तऐवजांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या स्कॅन प्रती https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html वर पाठवाव्यात.सही केलेले पत्र ज्यात नाव (शेअर सर्टिफिकेटवर नाव नोंद केलेले असेल त्याप्रमाणे) फोलिओ नंबर, पूर्ण पत्ता,स्वतः प्रमाणित केलेली शेअर सर्टिफिकेटची स्कॅन प्रत (पुढील आणि मागील बाजू) याबरोबरः
१) - बँकेचे नाव, शाखा आणि बँक खात्याचा प्रकार२) कोअर बँकींग सोल्युशनच्या, अंमलबजावणीनंतर तुमच्या बँकेने दिलेला बँक खाते नंबर३) ११ अंकी आयएफएससी कोड नंबर
४) ९ अंकी एफआयसीआर कोड नंबर५) पहिल्या भागधारकाचे नाव असलेल्या रद्द केलेल्या चेकची प्रत
६) स्वत: प्रमाणित केलेली पॅन, आधार कार्ड स्कॅन प्रत.ज्यांना ई-मेल आणि बँक अकाऊंट अद्ययावत करण्यासंबंधी शंका असतील त्या सभासदांनी कृपया[email protected] यांच्याशी संपर्क करावा.
ज्या सभासदांकडे समभाग डीमॅट स्वरुपात असतील त्यांनी कृपया डिपॉझीटरी पार्टीसिपंटस्द्वारे इलेक्ट्रॉनिक बॅकमॅनडेट करावेत.
जर लाभांश इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळविण्यासाठी एखाद्या समभागधारकाचे बँक खाते कंपनीकडे नोंदविलेले नसेल,तर अशा समभागधारकांचा लाभांश वॉरंट/चेकद्वारे त्यांना पाठविण्यात येईल.
टेक महिंद्रा लिमिटेड साठीसही/-
दिनांक : ३ जुलै, २०२१अनिल खत्रीस्थळ : मुंबईकंपनी सचिव