AI assistant
Tata Technologies Limited — Proxy Solicitation & Information Statement 2026
Jan 29, 2026
60382_rns_2026-01-29_12a03c4e-2acb-47f2-b8dc-ff7e5eb0aba1.pdf
Proxy Solicitation & Information Statement
Open in viewerOpens in your device viewer

Ref. No.: TTL/COSEC/SE/2025-26/85
January 29, 2026
BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001, India. Scrip Code: 544028
National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051, India. Trading symbol: TATATECH
Dear Sir / Madam,
Subject: Newspaper Advertisement- Postal Ballot Notice
Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) today, relating to postal ballot notice.
This will also be posted on the company's website www.tatatechnologies.com.
This is for your information and records.
For Tata Technologies Limited
WARREN KEVIN HARRIS Digitally signed by WARREN KEVIN HARRIS Date: 2026.01.29 13:23:08 +05'30'
Warren Harris CEO and Managing Director DIN: 02098548
Encl: as above
Tata Technologies Limited Plot No 25, Rajiv Gandhi Infotech Park | Hinjawadi, Pune 411057 | India Tel: +91 20 6652 9090 | Fax: +91 20 6652 9035 CIN L72200PN1994PLC013313 Email: [email protected] Website: www.tatatechnologies.com
Regis
lote:
鰧
merky offere to
nbai, 28 January, 2026
Particulars

Total income from operations Net Profit for the period (before Tax, Exceptional
and/or Extraordinary items) Wet Profit for the period before Tax
(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit for the period after Tax
(after Exceptional and/or Extraordinary items)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)
and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital
(Face Value of Rs.10/- each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown
in the Audited Balance Sheet #
Earnings Per Share* (of Rs.10/- each)
(For continuing and discontinued operations) (a) Basic
(b) Diluted
Balance for the quarter and nine months ended 31 December 2025
financial year ended 31 March 2025 and balance for the quarter ended 31 December 2024 represents balance a
Balance Sheet for the financial year ended 31 Marc 1cgulations, 2
* EPS is not an
Jotec: s.
alised for the quarter and nine months ended 31 December 2025 and quarter ended 31 De
orus.
These framcial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescri
under Sterlink 133.4 the Accepannia Ad7, 2013, ("In Act") read with relevant risks issued theoremode The name of the Company has been changed to "Alidigi Tech Limited" consequent to the approval granted by the
shareholders at their 25º Annual General Meeting held on 02 August 2024 and is in accordance with the fresh
Certi
.
The consolidated results includes the results of the Company's wholly owned subsidiaries Alidigi Tech Inc., USA (fo
known as "Allsectech Inc.") and Alidigi Tech Manila Inc., Philippines (formerly known as "Allsectech Man movem as were concerned to June 2025; the nearbox the Complete Management (CMA) business and Employee
During the quanter ended 30 June 2025; the Customer Experience Management (CMA) business and Employee
Experience Managem
"On November 21, 2025, the Government of India notified provisions of the Code on Wages, 2019, the Industrial R
Code 2020, The Code on Scotlal Scoutiny, 2020 and the Occupational Sirety, Health and Working Conditions Code
including a uniform definition of wayse and enhanced benefits redating to keave.
The Company has assessed the financial implications of these changes which has resulted in increase in gratulity liab
and providence becompe
| Standalone Financial Results | Quarter Ended 31 Dec 2025 |
Nine Months Ended 31 Dec 2025 |
Quarter Ended 31 Dec 2024 |
|---|---|---|---|
| Particulars | Unaudited | Unaudited | Unaudited |
| (a) Income from operations (net). | 8.702 | 25.766 | 8.247 |
| (b) Profit before tax | 2,682 | 6,860 | 1.247 |
| (c) Profit after tax | 2,157 | 5.379 | 972 |
| (d) Other comprehensive income for the period, net of tax | (27) | (110) | (18) |
| (e) Total comprehensive income for the period | 2.130 | 5.269 | 954 |

$\bullet\bullet\bullet\bullet\bullet$


epaper.financialexpress.com
CID Pune
NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION
| voting for: | Notice is hereby given that Tata Technologies Limited ("the Company") is seeking approval of the Members of the Company by way of postal ballot through remote e- |
|
|---|---|---|
| $P = M -$ | Departure. | Tung of Desplisher |
| Sr. No. | Resolution | Type of Resolution |
|---|---|---|
| Appointment of Mr. Dhiman Gupta (DIN: 09420213) Ordinary Resolution as Non-Executive Non-Independent Director |
$\bullet\bullet\bullet\bullet$
For Tata Technologies Limite
Warren
CEO & Managing Director
DIN 02098548

गुरुवार, २९ जानेवारी २०२६ ॥ १३
स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका!

COCOCHOL WWW.LOKSATTA.COM
नवी दिल्ली : स्त्रियांच्या तुलनेत काही वर्षे आधीच पुरुषांमध्ये कोरोनरी हृदयविकाराची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तरुणपणातच पुरुषांनी प्रतिबंधात्मक काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. अलीकडील दशकांमध्ये स्त्रिया आणि पुरुष यांच्यात धूम्रपान, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या जोखीम सारख्याच प्रमाणात दिसत असल्या तरीही, हृदयविकाराशी संबंधित स्त्री-पुरुषांच्या प्रमाणातील अंतर कमी झालेले नाही, असे

'नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिन'मधील साहाय्यक प्राध्यापक तथा ज्येष्ठ लेखिका अलेक्सा फ्रीडमन यांनी सांगितले. 'अमेरिकन
असोसिएशन'च्या प्रकाशित झालेल्या तरुण प्रौढांमधील 'कोरोनरी आर्टरी डेव्हलपमेंट' या

दशकाच्या मध्यापासून ते २०२० पर्यंतच्या माहितीचे संकलन करण्यात आले. पुरुषांना हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका स्त्रियांपेक्षा सुमारे सात वर्षे अगोदर निर्माण होत असून हे प्रमाण पाच टक्के अधिक आढळले. एक हार्ट
कोलेस्टरॉल आणि रक्तदाब
चांसारख्या उपायांच्या पलीकडे
पुरूषांमधील
जर्नलमध्ये दशकापूर्वी स्त्रियांच्या आधी पुरुषांमध्ये कोरोनरी हृदयविकाराच्या विकासाचे प्रमाण दोन टक्के होते. रिस्क असे संशोधकांनी सांगितले. अभ्यासात
दिगंबर शिंदे, लोकसत्ता
सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगलीचे नाते जिव्हाळ्याचे तर होतेच, पण कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता म्हणून प्रत्येक दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांचे मोहोळ त्यांच्या अवतीभोवती नांदत असे. नुकत्याच झालेल्या महापालिका निमित्ताने निवडणुकीच्या अजितदादांचा मिरज दौरा दोन वेळा झाला तो अल्पसंख्याक समाजाला विश्वास देण्यासाठी. अजितदादांनी सांगली, ईश्वरपूर, मिरज येथील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते जोपासले होते.
आघाडीची सत्ता असताना जिल्ह्यातील विकासकामांसाठी स्थापन झालेल्या तत्कालीन दुष्काळी फोरमला ताकद देत असताना टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनेला निधीची उणीव भासणार नाही, असा शब्द त्यांनी फोरमच्या नेत्यांना दिला. आटपाडीची धनगाव नळपाणी योजना मंजुरीसाठी दादांच्या मार्फतच प्रयत्न करावे लागले होते.
जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय घराण्याबाहेरील असणारे विलास जगताप, अमरसिंह देशमुख, पृथ्वीराज देशमुख, संजयकाका पाटील, अजित घोरपडे यांना राजकीय ताकद देऊन आपला स्वतंत्र गट निर्माण करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. जिल्हा पातळीवर याचे पडसाद कायम उमटत राहिले. काहींनी भाजपची वाट धरली. भाजपमध्ये काही नेते स्थिरावले असले, तरी वैयक्तिक पातळीवर अजितदादांनी मैत्री जोपासली होती. यातून सत्तेबाहेर राहूनही ताकद देणारा आणि सत्तेत असताना

सांगली दौऱ्यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करत जेवणाचा आस्वाद घेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
मटण, मासे आणि भाकरी
सांगलीत शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्या घरी जेवणाचा बेत खास दादांसाठी करण्यात आला होता. या वेळी दादांचा आवडता मेनू सुके मटण, रस्सा, मासे आणि भाकरी असाच बेत होता. तर, गेल्या महिन्यात महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान, वेळेचे गणित जमत नसल्याचे सांगत माजी महापौर किशोर जामदार यांच्या घरून जेवणाचा डबा घेतला त्यातही मटण, मच्छी, भाकरी होती.
विश्वास देण्याचे काम केले. विकासकामासाठी निधीची तरतूद करणारा नेता अशीच ओळख
दादांची जिल्ह्यात निर्माण झाली होती. यातूनच महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश
मिळाले.
ईश्वरपूरमधील केदार पाटील, सांगलीचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे तर अजितदादांचे नातलग. महायुती शासनामध्ये उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा ऱ्वाळवा तालुक्यातील पेठला महाडिकांच्या संस्थेला भेट देऊन स्नेह वाढवला. सांगलीत मुक्कामी असताना सूर्यवंशीच्या घरी जाऊन कौटुंबिक विचारपूस
करत नातेही जपण्याचा प्रयत्न

सांगलीसोबतचे जिव्हाळ्याचे नाते!
वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरडी) मध्य रेल्वे, सोलापूर यांनी भारताच्या राष्ट्रपतींच्या करिता आणि त्यांच्या वतीने, खालील कामांसाठी प्रतिष्ठित आणि अनुभवी विद्युत कंत्राटदारांकडून रेल्वे ई-प्रोक्योरमेंट वेबसाइट www.ireps.gov.in वर ऑनलाइन ई-निविदा आमंत्रित केल्या आहेत. [दोन पॅकेट| निविदा क्रमांक सिस्टम] $\sim 300$ SUR/TD/T/2026/01S; कामाचे नाव तीन (03) कुशल तंत्रज्ञ आणि तीन (3) अकुशल कर्मचारयांचा समावेश असलेल्या शिफ्ट आधारावर टीआरडी कामांच्या उभारणीसाठी मनुष्यबळाची तरतूद. अंदाजे खर्च : रु. $\vert$ 63,05,389.20, बोली सुरक्षा : रु. 1,26,100/-, पूर्ण करण्याचा कालावधी
24 महिने, ऑफरची वैधताः 90 दिवस.
वेबसाइटवर निविदा बंद करण्याची तारीख आणि वेळ : 20.02.2026 रोजी 15:00 वा.
वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरडी)
परवानगीशिवाय रेल्वे रूळ
ओलांडणे हा दंडनीय गुन्हा आहे.
मध्य रेल्वे
सोलापुर विभाग
फायर अलामें सिस्टम
भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने आणि करिता
डीआरएम (एसअँडटी) यांचे कार्यालय.
मध्य रेल्वे. सोलापर हे खालील कामांकरिता
सक्षम, नामांकित फर्म्स/कंत्राटदारांकडून
www.ireps.gov.in या रेल्वेच्या ई-प्रापण
वेबसाइटवरून ऑनलाईन ई-निविदा मागवीत
आहेत :- निविदा क्र. : SUR-N-T-2025-26-42
दिनांकित: २७.०१.२०२६. ठिकाणासह
कामाचे नाव : मध्य रेल्वेच्या सोलापुर
विभागावरील विविध स्थानके आणि लेव्हल
क्रॉसिंग गेट्सकडील आरडीएसओ टाइप फायर
अलार्म सिस्टम व ॲस्पीरेशन टाइप फायर
अलार्म सिस्टमची तरतूद. कामाची अदमासे
किंमत : रु. २,९३,२६,६४६.५८. निविदा
प्रपत्राची किंमत : शून्य. भरावयाची इसारा
रक्कम : रु. २,९६,६००/-. कामाचा पूर्तता
कालावधी : १२ महिने. निविदा बंद होण्याची
तारीख व वेळ : २०.०२.२०२६ रोजी
दु.०३.३० वा. नंतर. सविस्तर तपशील
आयआरईपीएसच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
शुद्धिपत्र/सुधारणा, जर असल्यास, केवळ वरील
ई–प्रापण वेबसाइटवरच अपलोड करण्यात येणार
आहेत. निविदा प्रत्यक्ष/टपाली/ई-मेल, फॅक्स
हस्ते याद्वारा स्वीकारल्या जाणार नाहीत.
बोलीदारांना विनंती करण्यात आली आहे की,
विभागीय रेल्वे व्यवस्थापक⁄एसअँडटी शाखा
अनाधिकृत रूप से रेल लाइन को
पार करना दडनीय अपराध है।
-द्यावी-
मध्य रेल्वे, सोलापूर
DE/Sur-02
मध्य रेल्वे, सोलापूर

माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांच्याशी चर्चा करताना अजितदादा पवार.
OSBI भारतीय स्टेट बँक, (सार्ब) : वर्धमान इमारत, दुसरा मजला, ३२१/ए/३, महात्मा फुले पेठ, सेवन लव्हज् चौक, शंकरशेठ रोड, पुणे ४११०४२, फोन क्र. ०२०-२६४४६०४३, २६४४६०४४, ई-मेल: [email protected].
ताबा नोटीस
नियम ८ (१) नसार (अचल मालमत्तेकरिता) ज्याअर्थी, भारतीय स्टेट बँक, (सार्ब) पुणे शाखेचे अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन औंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(१२) नुसार आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३ नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये कर्जदार श्रीमती प्रीती तिवारी (पत्नी आणि कर्जदार- (मयत) अजय कुमार तिवारी यांचे कायदेशीर वारसदार- अज्ञान मिस शीम तिवारी आणि श्रीमती चंद्रकला तिवारी (आई आणि कर्जदार– मयत अजय कुमार तिवारी यांचे कायदेशीर वारसदार) यांना दि. १६.०५.२०२३ रोजी मागणी नोटीस पाठवून येणे असलेली रक्कम रु. ४४,७४,२३३.३३ (रुपये चव्वेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे तेहेतीस आणि पैसे तेहेतीस फक्त) अधिक दि. १५.०५.२०२३ पासूनचे पुढील व्याज, खर्च व शुल्क इ. सदर नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.
वर उल्लेखिलेले कर्जदार/कायदेशीर वारसदार हे पूर्ण रकमेचा भरणा करू न शकल्याने, सर्व सामान्य जनता आणि वर उल्लेखिलेले कर्जदार/कायदेशीर वारसदार यांना सूचना देण्यात येते की, खाली सही करणार अधिकृत अधिकारी यांनी त्यांना सदर कायद्याच्या नियम ८ सह कलम १३(४) अन्वये प्रदान झालेल्या अधिकाराचा वापर करून खालील मालमत्तेचा दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.
सर्व सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/कायदेशीर वारसदार यांना ही जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो भारतीय स्टेट बँकेच्या येणे असलेली रक्कम दि.१५.०५.२०२३ रोजी येणे असलेली रक्कम रू. ४४,७४,२३३.३३ (रुपये चव्वेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे तेहेतीस आणि पैसे तेहेतीस फक्त) अधिक पुढील व्याज, खर्च व शल्क इ. बोजासह असेल.
कर्जफेड करुन मिळकतीवरील बोजा उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सरफेसी कायदा, २००२ च्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.
अचल मालमत्तेचे वर्णन
गाव मौजे जांबे, नेरे आणि मारुंजी, तालुका– मुळशी, जिल्हा– पुणे येथील सर्व्हे नं. ८६ (११३/१ए/१ + ११३/१ए/२ + ११३/१ए/१सी/१ + ११३/१ए/१सी + ११३/१सी + ११३/२ (हिस्सा), ११४/१ (हिस्सा), ११४/२, ७४/बी (हिस्सा) आणि अन्य. मधील जमिनीवरील "'लाईफ रिपब्लिक"' नावाच्या प्रकल्पामधील बांधकाम जे सेक्टर १ वर म्हणजे ॲव्हेन्यू-१, बिल्डिंग/टॉवर क्र. जी मधील बाराव्या मजल्यावरील अपार्टमेंट/ फ्लॅट क्र. १२०४ क्षेत्रफळ ५६.४३ थौ. मि (चटई क्षेत्र) अधिक एक कव्हर्ड पार्किंगची जागा + ८.९६ थौ. मि. क्षेत्रफळाची जोडून असलेली बाल्कनी + सेवा बाल्कनी क्षेत्र २.४१ चौ.मि. व ६.६२ चौ. मि. क्षेत्रफळाचे टेरेस.

दयानंद लिपारे, लोकसत्ता
कोल्हापूर राज्यातील वस्त्रोद्योगाच्या अडचणी केवळ समजून न घेता त्यावर मार्ग काढण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. स्थानिक वस्त्रोद्योगातील पातळीवरील नेतृत्वाशीही अजित पवारांचे स्नेहपूर्ण संबंध राहिले. वस्त्रोद्योगाच्या जुळलेल्या या नात्याचा एक पदर आता कायमचा अस्तंगत झाल्याचे दुःख वस्त्र जगतात व्यक्त केले जात आहे.
राज्यात साखर कारखानदारीपाठोपाठ वस्त्रोद्योग हा महत्त्वाचा उद्योग आहे. मुंबई नागपूर, भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, अमरावती, सोलापूर, विटा अशा अनेक केंद्रांमध्ये वस्त्रोद्योगाचा विस्तार झाला आहे. या उद्योगाला अनेक प्रकारच्या अडचणी जाणवत असतात. त्या सोडवण्यासाठी वस्त्रोद्योगातील प्रतिनिधी हक्काने अजित पवारांकडे धाव घेत असत.
वीज दरात सवलत
मध्यंतरी राज्यातील यंत्रमागाच्या वीजदर सवलतीचा प्रश्न अनेक कारणाने लटकलेला होता. शासनाने साध्या यंत्रमाग धारकाला तसेच अत्याधुनिक शटललेस यंत्रमागाला वीजदरात सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यामध्ये अनेक अडचणी जाणवत होत्या. याबाबत इचलकरंजीचे लोकप्रतिनिधी या नात्याने मी अजितदादांकडे बैठकीचे आयोजन केले होते. त्यावर संबंधित अजितदादांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यातील अडचणी दूर केल्यामुळे राज्याच्या केंद्रातील यत्रमाग हजारो

महासंघाच्या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष अशोक स्वामी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले.
यंत्रमाग संस्थांना उत्तेजन
राज्यांमध्ये यंत्रमाग सहकारी संस्था सुरू होताना विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे त्या मांडल्या. त्यांनी या अडचणी दूर केल्या. परिणामी सुमारे ८०० कोटी रुपये गुंतवणुकीचे ६०० हून अधिक सहकारी यंत्रमाग संस्था सुरू झाल्याने रॉन्यातील वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा मिळाला, असे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सांगितले.
यंत्रमागधारकांना कोट्यवधी खूपच चांगला फायदा झाला. रुपयांची सवलत मिळण्याचा मार्ग मध्यंतरी केंद्र शासनाने टेक्निकल अपग्रेशन फंड ही योजना सुरू केली सुरू झाला, असे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितले. होती. ती काही कारणाने बंद झाली. ती पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी वस्त्रोद्योगातील यंत्रमाग, सूतगिरण्या, प्रोसेस, गारमेंट याबाबत राज्य वस्त्रोद्योग महासंघाने अजित अनेक प्रश्न वेळोवेळी उपस्थित झाले. ते सोडवण्यासाठी अजितदादांनी सकारात्मक सहकार्य केले, असेही आवाडे यांनी सांगितले.
टफ योजनेचे द्वार खुले सहकारी सूतगिरण्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते. याची बाजू अजितदादा यांच्याकडे मांडली. तेव्हा त्यांनी सहकारी सूतगिरण्यांना वर्षभर प्रति किलो २० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय तेरा वर्षांपूर्वी
अजित पवार यांची उणीव जाणवत राहील -अतुल भोसले
लोकसत्ता वार्ताहर
कराड : राज्यकारभारात ठाम निर्णय, अनुभवाची शिदोरी आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व आज अजित पवारांच्या रुपाने आपल्यातून निघून गेले. त्यांची प्रशासनावरील पकड, निर्णयक्षमता आणि अनुभवातून आलेला ठामपणा हे गुण कायम लक्षात राहतील. त्यांची उणीव महाराष्ट्राला कायम जाणवत राहील, अशा भावना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. अचानक झालेल्या या धक्कादायक घटनेवर विश्वास बसत नाही. या दुःखाच्या क्षणी पवार कुटुंबीयांप्रती व सहकाऱ्यांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करीत आहे. तसेच अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
केला. तर, मिरज दौऱ्यावर आले असताना बागवान बंधूंच्या घरी जाऊन अल्पसंख्याक समाजाला मध्य रेल्वे पुणे मंडळ NOTICE INVITING TENDER वरिष्ठ विभागीय सामग्री व्यवस्थापक, पुणे भारताच्या राष्ट्रपतींसाठी आणि त्यांच्या वतीने कार्यरत असून यांनी IREPS पोर्टल www.ireps.gov.in वर खालीलप्रमाणे ई-निविदा मागवली आहे. बोलीदार त्यांच्या मूळ | सुधारित बोली फक्त शेवटच्या तारखेपर्यंत आणि वेळेपर्यंत सादर करू शकतील. निविदा क्र. । 91265073. वर्णन : एएआर मान्यताप्राप्त कार्ट्रिज टेपर्ड रोलर बेअरिंगज. संख्या आणि निविदा सादर करण्याची तारीख, वेळ : 200 | नग, दि. 21.02.2026 रोजी 11:30 वा. पर्यंत. वरिष्ठ विमागीय सामग्री व्यस्थापक, DE/01 अनाधिकृत रूप से रेल लाइन को पार करना दढनीय अपराध है मध्य रेल्वे सोलापूर विभाग विद्युत काम वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरडी), मध्य रेल्वे, सोलापूर, यांनी भारताच्या राष्ट्रपतींच्या करिता आणि त्यांच्या वतीने, प्रतिष्ठित, अनुभवी आणि परवानाधारक विद्युत कंत्राटदारांकडून रेल्वे ई-प्रोक्योरमेंट वेबसाइट www.ireps.gov.in वर
त्यांनी कंपनीच्या नावासह क्लास ३ डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट प्राप्त करावी आणि सदर सर्टिफिकेटची www.ireps.gov.in यावर नोंद खालील कामांसाठी ऑनलाइन ई-निविदा आमंत्रित करावी. इसारा रकमेचे प्रदान (इरठे) नेट बँकिंग केल्या आहेत. निविदा क्रमांक किंवा पेमेंट गेटवेद्वारा किंवा बँक गॅरंटीच्या SUR/TD/T/2025/29R1; कामाचे नाव स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहे आणि मळ सोलापूर विभागातील वायर नसलेल्या खड्ढयांच्या बँक गॅरंटी बोलींच्या सादरीकरणाकरिता बंद लाईन्स/साइडिंगचे विद्युतीकरण. (पुनर्निमंत्रण) तारखेपूर्वी (म्हणजेच बोलींच्या सादरीकरणाची अंदाजे खर्च : रु. 1,53,83,701.79 बोली शेवटची तारीख वगळता) निविदा कागदपत्रांत सुरक्षाः रु. 2,26,900/- पूर्णं करण्याचा दर्शविल्यानुसार अधिकृत नामनिर्देशित कालावधी: 12 महिने; ऑफरची वैधता: 60 व्यक्तीकडे पोहचली पाहिजे. अधिक दिवस; वेबसाइटवर निविदा बंद करण्याची तारीख तपशिलाकरिता कृपया भेट आणि वेळ : 20.02.2026 रोजी 15:00 वा. www.ireps.gov.in वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरडी) मध्य रेल्वे, सोलापूर DE/Sur-03 DE/Sur-01
अनाधिकृत रूप से रेल लाइन को पार करना दडनीय अपराध है
चोलामंडलम इन्वेस्टमेंट एंड फाइनेंस कम्पनी लिमिटेड हा स्थानिक जिल्ला कार्योपेट कार्यालय : "चोला क्रेस्ट", सी54 आणि सी55, सुपर बी-4, तिरु वी का औद्योगिक वसाहत, गिंडी,
स्थानक क्रियालय चेन्नई-600032. शाखा कार्यालय: युनिट क्रमांक 203, लोटस आयटी पार्क, रोड क्रमांक 16, वागळे पश्चिम, महाराष्ट्र--400604.
ताबा सूचना [नियम ८ (१) अंतर्गत]
ज्याअर्थी. खाली सही करणारा हा मेसर्स चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड यांचा अधिकृत अधिकारी असन. सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (यापुढे "सदर अधिनियम" म्हणून उल्लेख) अंतर्गत तसेच सदर अधिनियमाच्या कलम 13(12) अन्वये व सिक्यूरिटी इंटरेस्ट (अमलबजावणी) नियम, 2002 मधील नियम 3 सह वाचून प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, खालील तक्त्यात स्तंभ (B) मध्ये नमूद केलेल्या कर्जदारांना, स्तंभ (C) मध्ये नमूद केलेल्या दिनांकांना मागणी नोटिसा निर्गमित करून, स्तंभ (D) मध्ये नमूद केलेली थकबाकी रक्कम त्यावरील व्याजासह सदर नोटीस प्राप्त झाल्यापासून 60 दिवसांच्या आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतू सदर कर्जदारांनी ही रक्कम भरण्यास अपयश आल्यामूळे, यामार्फत कर्जदारांना विशेषतः तसेच सर्वसामान्य जनतेस सर्वसाधारणपणे अशी सचना देण्यात येत आहे की, खाली वर्णन केलेल्या व कंपनीकडे तारण ठेवलेल्या मालमत्तांचा भौतिक ताबा, खालील तक्त्यातील स्तंभ (E) मध्ये नमूद केलेल्या संबंधित दिनांकांना. सदर अधिनियमाच्या कलम 13(4) व 13(12) अन्वये तसेच त्याअंतर्गत बनविण्यात आलेल्या नियम 8 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, खाली 'सही करणाऱ्याने घेतलेला आहे. कर्जदारांना विशेषतः तसेच सर्वसामान्य जनतेस सर्वसाधारणपणे यामार्फत सावध करण्यात येत आहे की, खाली नमूद केलेल्या मालमत्तांबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये व असा कोणताही व्यवहार हा स्तंभ (D) मध्ये नमूद केलेल्या रकमेपुरता तसेच त्यावरील व्याज व इतर सर्व शुल्कांसह मेसर्स चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्या हक्काधीन (चार्ज) राहील. तसेच, सिक्युरिटायझेशन अधिनियमाच्या कलम 13(8) अन्वये, विक्रीची सूचना निर्गमित होण्यापूर्वी, सर्व खर्च, शुल्क व इतर खर्चांसह संपूर्ण थकबाकी रक्कम अदा करून कर्जदारांना सुरक्षित मालमत्ता परत मिळविण्याचा (रिडीम करण्याचा) अधिकार आहे.
| दिनांक: २१.०१.२०२६ | अधिकृत अधिकारी, | ||||
|---|---|---|---|---|---|
| रथळ : पुणे | (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा) | भारतीय स्टेट बँक |

सीआयएन: L72200PN1994PLC013313 मोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. २५, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिजवडी, पुणे – ४११०५७ दूरध्वनी क्र.: +९१-२०-६६५२९०९० |ई-मेल: [email protected]
पोस्टल मतपत्रिकेची सूचना आणि रिमोट ई-मतदानाची माहिती
याद्वारे सूचना देण्यात येते की, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ('कंपनी') रिमोट ई-मतदानाद्वारे पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून कंपनीच्या सभासदांची मंजूरी मिळवू इच्छित आहे.:
| अनु. क्र. | ठराव | ठरावाचा प्रकार |
|---|---|---|
| P. | श्री. धीमन गुप्ता (DIN: ०९४२०२१३) यांची बिगर- कार्यकारी बिगर-स्वतंत्र संचालक (Non-Executive Non-Independent Director) म्हणून नियुक्ती. |
साधारण ठराव |
पोस्टल बॅलेटची सूचना आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२ व इतर लागू कायद्यांनुसार असलेले विवरण ('सृचना') कंपनीच्या www.tatatechnologies.com या संकेतस्थळावर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('NSDL') च्या www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर आणि ज्या स्टॉक एक्सचेंजेसवर कंपनीचे इक्विटी शेअर्स सुचीबद्ध आहेत म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com अप्तण नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com यांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ('MCA') द्वारे जारी केलेले परिपत्रक क्र. ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ सहवाचता परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि या संदर्भात जारी केलेल्या इतर संबंधित परिपत्रकांनुसार, ज्यातील सर्वात अलीकडील सामान्य परिपत्रक क्र. ०३/२०२५ दिनांक २२ सप्टेंबर, २०२५ (ज्याचा एकत्रित उल्लेख 'MCA परिपत्रके' असा केला आहे) आहे, कंपनीने पोस्टल बॅलेटची सूचना बुधवार, २८ जानेवारी, २०२६ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातृन अशा सभासदांना पाठवली आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीज / MUFG इनटाइम इंडिया प्रायकेट लिमिटेड, रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट ('RTA') यांच्याकडे नॉदणीकृत आहेत आणि ज्यांची नावे शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६ ('Cut-off date') रोजी कंपनीच्या सभासद नोंदणी पुस्तकात (Register of Members) किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभदायी मालकांच्या (Beneficial Owners) नॉदणी पुस्तकात नॉदवलेली आहेत. त्यानुसार, या पोस्टल बॅलेटसाटी सभासदांना पोस्टल बॅलेट फॉर्म आणि प्री-पेड बिझनेस रिप्लाय लिफाफ्यासह सूचनेची भौतिक प्रत पाठवण्यात आलेली नाही. जी व्यक्ती कट~ऑफ तारखेला सभासद नाही, त्यांनी या सूचनेचा वापर केवळ माहितीसाठी करावा. कंपनीने २८ जानेवारी, २०२६ रोजी पात्र भागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सूचना पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
ई-मतदानासाठी सूचना:
-
कंपनीने आपल्या सभासदांना रिमोट ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी NSDL ची सेवा घतली आहे
-
रिमोट ई-मतदानाचा कालावधी गुरुवार, २९ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी ९,०० वाजता (IST) सुरू होईल आणि शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी सार्यकाळी ५.०० वाजता (IST) संपेल. त्यानंतर NSDL द्वारे रिमोट ई-मतदान मॉड्यूल बंद केले जाईल. सभासदांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या भरणा झालेल्या (paid-up) इक्विटी शेअर भांडवलात त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअसंच्या प्रमाणात असतील. एकदा टरायावर मतदान केल्यानंतर, सभासदाला नंतर त्यात बदल करता येणार नाही. कृपया नोंद घ्या की, सभासदांची संगती (assent) किंवा असहमती (dissent) केवळ रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारेच कळवता येईल. कट-ऑफ तारखेला कंपनीच्या सभासद नोंदणी पुस्तकात किया डिपॉझिटरीजद्वारे ठेक्लेल्या लाभदायी मालकांच्या नोंदणी पुस्तकात ज्यांची नावे नोंदवलेली आहेत, केवळ तेच सभासद रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.

आधुनिकीकरणाचे द्वार नव्याने खुले झाले, असेही स्वामी यांनी घेतला होता. याचा सूतगिरण्यांना सांगितले.
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त कळताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांना एकच धक्का बसला. अवघे नेते, कार्यकर्ते सारेच निःशब्द झाले. वैद्यकीय शिक्षणमंत्री राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे तर 'दादा गेला' असे म्हणत धाय मोकलून अश्रू गाळत राहिले. ते तातडीने बारामतीकडे रवाना झाले. अजित पवार यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यातील नेत्यांनी शोक व्यक्त केला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, 'अजितदादा पवार हे नावाप्रमाणेच आम्हा सर्वांचे खऱ्या अर्थाने 'दादा' होते. एक मित्र, एक भाऊ, एक नेता अशा विविध रूपांमध्ये त्यांना अनुभवले आहे. महाराष्ट्र एका चांगल्या प्रशासकाला, जनतेविषयी प्रचंड आस्था आणि तळमळ असलेल्या एका दूरदृष्टी असणाऱ्या प्रगल्भ नेत्याला कायमचा मुकला आहे. आमचा दादा आम्हाला पोरके करून गेला, असा शोकावेग व्यक्त केला. दहापेक्षा अधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम

कोल्हापुरातील नेते निःशब्द
हसन मुश्रीफ धाय मोकलून अश्रू गाळत होते.
अजितदादांनी करणाऱ्या -प्रशासनावरील घट्ट पकड. अभ्यास आणि बेधडक निर्णयशैलीमुळे राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले, अशा भावना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त
केल्या. विरोधकांनाही धक्का उपमुख्यमंत्री अजितदादांचा
कामातील बारकावे शोधून केले. उपाययोजना करण्याचा हातखंडा होता. कोल्हापूरशी त्यांचे ऋणानुबंध घट्ट जोडले होते. शिस्तप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला आहे, अशा शब्दांत विधान परिषदेतील कॉग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी दुःख व्यक्त केले. अजित पवार यांच्या
निधनाने बहुजनांसाठी झटणारा नेता महाराष्ट्राने गमावला, अशा शब्दांत खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्राने उमदा नेता गमावला अजितदादांसोबत वैचारिक वाद झाले, पण वैयक्तिक कटुता कधी येऊ दिली नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले.
| अनु
| क्र.
$\boxed{\textbf{[A]}}$
$\mathbf{1}$
दिनांक :23-01-2026
ठिकाण : पुणे
सत्ताधारी हळहळले
दूरदृष्टी, प्रशासनावर पकड, निर्भीड आणि स्पष्टवक्ता स्वभाव संघटनकौशल्य आणि कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केल्या. मिश्कील. ओघवती भाषणशैली, प्रशासनावरील मजबूत पकड, दिलखुलास वावर यामुळे अजितदादा लोकप्रिय होते, असे आमदार अमल महाडिक यांनी नमूद
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार स्पष्टवक्ते होते. आमदार म्हणून काम करताना मला त्यांचे मोठे मार्गदर्शन लाभले, असे म्हणताना आमदार राहुल आवाडे यांना अश्रू आवरता आले नाहीत.
| कर्जदाराचे नाव आणि पत्ता आणि कर्ज खाते क्र. | $\mid$ मागणी सूचनेची $\mid$ तारीख |
थकबाकी रक्कम | ताब्याची ' तारीख। |
|---|---|---|---|
| [B] | [C] | $\blacksquare$ | 旧 |
| कर्ज खाते क्र. HE01BLP00000078924) 1. प्रणय किशोर नाईकसाळगावकर अर्जदार) पत्ता: – फ्लॅट क्र. 201, दूसरा मजला, साई समस्त बिल्डिंग, गोवंडी स्टेशन |
23-05-2025 | 23-05-2025 रोजी रू. 28,34,949/- आणि |
23-01-2026 |
| ोड समोर, गोविंद ईस्ट, देवनार, मुंबई, महाराष्ट्र – 400088. तसेच पत्ता: – 1308, 13 ा मजला, विश्वा ग्रीन प्लॅन, सरेआ नवी मुंबई बिझनेस पार्क, डी/108/1, नेरुळ |
त्यावरील व्याज. |
एमआयडीसी, नवी मुंबई – 400706. 2. दिवा लॉजिरिटक (सह-अर्जदार) पत्ता: – 1308, 13 वा मजला, विश्वा ग्रीन प्लॅन, सरेआ नवी मुंबई बिझनेस पार्क, डी/108/1, नेरुळ एमआयडीसी, नवी मुंबई – 400706. 3. भावी प्रणय नाईकसाळगावकर (सह-अर्जदार) पत्ता: – फ्लॅट क्र. |201, दसरा मजला, साई समस्त बिल्डिंग, गोवंडी स्टेशन रोड समोर, गोविंद ईस्ट, देवनार, मुंबई, महाराष्ट्र – 400088. तसेच पत्ता: – ऑफिस |क्र. 102, कॉर्पोरेट अरेना, पिरामल नगर रोड, गोरेगाव वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र – 400104.
अचल संपत्ति का विवरण:- सर्व भाग आणि तुकडा , मालमत्ता बेअरिंग फ्लॅट क्र. 1206, क्षेत्रफळ एरिया 45.36 चौ. मी., तसेच सदर फ्लॅटचे विशेष क्षेत्रफळ 7.52 चौ. मीटर असून, कार्पेट क्षेत्रफळ व विशेष क्षेत्रफळ मिळून एकूण एरिया 52.88 चौ. मी., 12 व्या मजल्यावर, टॉवर बी-3, गोडरेज पार्क ग्रीन्स. प्लॉट क्र. 1 वर बांधण्यात आलेले, क्षेत्रफळ 3 हेक्टर 29.17 आर, सर्वे क्र. 11/1A, 12/1, 12/2/2, 12/2/3, 13/2, 13/1B,मामुर्डी येथे स्थित, ता. हवेली, जि. पुणे – 412101
प्राधिकृत अधिकारी, मेसर्स चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड
शुध्दीपत्रक क्र.१
का. अ., को. बां. वि. क्र.१, कोयनानगर ता. पाटण, जि. सातारा, पिन- ४१५२०७
ई निविदा सुचना क्र. ०२ सन २०२५-२६
''महाराष्ट्र शासन हे रत्नागिरी जिल्हयातील पात्र मजूर सहकारी संस्थाकडून खालील कामाकरिता ब-१ नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीव्दारे (ऑनलाईन) निविदा मार्गावत आहेत''
च्याऐवजी
''महाराष्ट्र शासन हे सक्षम कंत्राटदारांकडून खालील कामाकरिता ब-१ नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीव्दारे (ऑनलाईन) निविदा मार्गावत आहेत'
असे वाचावे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. दि. २८.०१.२०२६ रोजी शासनाच्या संकेतस्थळावर http://mahatenders.gov.in प्रसिध्द झालेल्या ई-निविदा सुचनेत इतर तपशिलामध्ये कोणताही बदल नाही.

-
कंपनीच्या संचालक मंडळाने पोस्टल बॅलेट प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने तपासणी करण्यासाठी जे. बी. भावे औंड कंपनी, कंपनी सेक्रेटरी श्री. जयवंत भावे (सदस्यत्व क्र. FCS ४२६६) यांची स्क्रुटिनायझर (Scrutinizer) म्हणून नियुक्ती केली आहे.
-
स्क्वटिनायझर रिमोट ई-मतदानाद्वारे झालेल्या मतदानाची तपासणी केल्यानंतर, पोस्टल बॅलेटचा ई-मतदान कालावधी संपल्यापासून दोन कामकाजाच्या दिवसांच्या आत आपला अहवाल अध्यक्षांना किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला सादर करतील. मतदानाच्या वैधतेबाबत स्कुटिनायझरचा निर्णय अंतिम असेल. रिमोट ई-मतदानाचे निकाल स्कुटिनायझरच्या अहवालासह कंपनीच्या www.tatatechnologies.com या संकेतस्थळावर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('NSDL') च्या www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर आणि ज्या स्टॉक एवसर्चेनेसवर कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध आहेत म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंन ऑफ लिमिटेड इंडिया www.nseindia.com यांच्या संकेतस्थळांवर डपलब्ध केले जातील. याव्यतिरिक्त, निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातील सूचना फलकावर (Notice Board) देखील लावले जातील. ५. मतदान प्रक्रियेसाठी, सभासदांना विनंती आहे को त्यांनी सूचनेमध्ये दिलेली सर्व टिपणे काळजीपूर्वक वाचावीत, कृपया पोस्टल बॅलेट सूचनेतील "नोट्स' विभागाचा संदर्भ घ्यावा.
काही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या "डाऊनलोड" विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठीचे 'सतत विचारले जाणारे प्रश' (FAQs) आणि भागधारकांसाठीचे 'ई-व्होटिंग युजर मॅन्युअल' पाह शकता किया ०२२ - ४८८६ ७००० या क्रमांकावर कॉल करू शकता अथवा श्री. अमित विशाल, डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट, NSDL यांना [email protected] वर किंवा सुश्री. पल्लवी म्हात्रे, सीनियर मॅनेजर. NSDL यांना [email protected] वर विनंती पाठवू शकता.
| टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडसाठी | |||
|---|---|---|---|
| स्थळ: पण तारीख: २८ जानेवारी, २०२६ |
可向- वॉरेन हॅरिस |
||
| संदिआ आणि व्यवस्थापकोय संचालक |
|||
| जीआयएन (DIN) ०२०९८५४८ |

