AI assistant
Schaeffler India Limited — Proxy Solicitation & Information Statement 2019
Aug 29, 2019
61541_rns_2019-08-29_fb593912-85de-4ffb-9580-73b2bc841934.pdf
Proxy Solicitation & Information Statement
Open in viewerOpens in your device viewer

Schaefflerlndia Limited Vadodara Gularat
MUMBAl- 400 001 MUMBAl- 400 051
Company Code: 505790 Company Code: SCHAEFFLER
BSE Limited National Stock Exchange of India Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, C - 1, Block G, Dalal Street, Bandra-Kurla Complex, Bandra (E)
29/os/2019
Sub.: Newspaper Advertisement - Notice of Postal Ballot
Dear Sirl Madam, Phone +91 265 u6D2206
Pursuant to Regulation 30 read with Schedule lll of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisement for Notice of Postal Ballot, published in News Papers - Economic Times (English) and Tarun Bharat (Marathi), Mumbai editions on August 29, 2019.
Kindly take the same on your records
Thanking you,
Yours faithfully,
Encl.: As above


Indus GO Google India Shree Auto Group CarWale Shell Lubricants India Avis India To Participate, Visit: etauto.com/arf For Delegation 1 t 1 Email: r For Sponsorship - Call: 982 189 8184 1 Email: r r r To Participate, Visit: etauto.com/arf For Delegation - Call: 987 104 8830 l Email: c-nivish.singll(tiitiiilesintelnet iii For Sponsorship - Call' 982 'I89 8184 l Email" rayinoiid l]llil0@\lmES||t!Er|tE[ in
sitlssliutg t;li>lil> carwais Shell Luiallsants india
lnd\lsGU cgdglsliitia
and many more speakers
and many lIiDIC sptalipls
Avis indie
66/1+211 to 66/1+2/5, 74/1A/ 1, 74/1B, 74/2, (Rupees Two (Rupees Two 77/1A/ 1, 77/1B/1 and 7811E of village Hatnoli, Thousand One Hundred Tal. Khalapur, Dist. Thane, Raigad Hundred lakh Only) Ten Lakh Onl y) For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on the Secured Creditor's website i.e. www.1sarc .In Sd/- Authorised Officer Date: 29.08.2019 India SME Asset Reconstruction Company Limited Place: Mumbai acting in its capacity as trustee of ISARC - Canara Bank-112013.14 Trust
sslitzli lD 65/i¢Zl5 74liA/i, 7¢liB, 14/2, (Rupee: Two (Rupees Two 77lWl, 77liB/i and 78llE oivlllage Halrioll, rtwtlsalid one Hundred ral Kliiliipllr Dist Thane Raigad ltutldled lalili only) Ten Lakh Only] l=dt detailed lstilis and conditions dltlte sale. please teial tg the lilllt ptdvided on tits Secured C!!dll0r'S website i.e.ww.isate.in Sdls Airtriorised Olficer Date 2: ot.2iits ||idiaSME Asset Rstanttnittidil caiiipaily Limited
Earnest Money Rs.210 .00 lakh (RupeesTwo Hundred Ten Lakh Only) Deposit Please note that under the provisions of SARFAESI Act you may redeem the properties by making payment of the entire outstanding dues along with costs and expenses beforethe conclusion of the auction . Shc- Authorised Officer Date: 29 .08.2019 India SME Asset Reconstruction Company Lmited Place : Mumbai acting in its capacity as trustee of ISARC - Canara Bank - 112013 .14 Trust
Please nine that tttldel the plavlslptts oi SARFAESI Ael yeti may tsdssili the plapenlsa by tnaldng payment ofthe eniite atttsiandlng dues aiang with costs and expenses psidtslits eittsiusidtl oflheauttlorl, sail. ,i,,m,,ii,,.i alias, Date: 2s.nt.2ols lndia SME Asnl Rwflrtilrucllort C\7RlpflrlyLIrr|r1!d
Rs Z10U0lal<rl(RupeesTwDHundiedTe|i Likll only)
Eatiisst Money Deposit
Place Mumbai ailing in its capacilyastmstee oflSARC—Canara aanit-llzttntirlust Placl: Mumbai aatlilg in lli tapatlty IS lltlilel 0i|5lRC-Ciltiri Banli-llznri-irrllist
सफाई कर्मचाऱ्यांच्या
१,३४९ जागा रिक्त
दोन महिन्यांत पदे भरणार
मुंबई महानगरपालिकेत घनकचरा
व्यवस्थापन खात्यात सफाई
कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या
१,३४९ जागा दोन महिन्यांत
भरण्यात येतील, असे आश्वासन
आयुक्त प्रवीण परदेशी यांनी
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाला
आयोगाचे अध्यक्ष मनहर झाला
यांच्या नेतृत्वाखाली दिलीप
हाथीबेड, महेंद्र प्रसाद, पूरण
सिंह आदींच्या शिष्टमंडळाने मुंबई
महापालिकेला भेट देऊन घनकचरा
व्यवस्थापन विभागाची माहिती
घेतली. आयुक्तांबरोबर झालेल्या
बैठकीनंतर माहिती देताना मनहर
झा म्हणाले की, ''महापालिकेत
भारतीय जनता पक्ष
दिले.
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी): सफाई कर्मचाऱ्यांच्या २९ हजार,
राष्ट्रीय सफाई कर्मचारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सुमारे ६
सांगितले.
६१८ जागा आहेत. त्यापैकी २८
हजार, २६९ कर्मचारी कार्यरत
आहेत. १,३४९ जागा रिक्त असून
दोन महिन्यात त्या अनुकंपा
तत्त्वावर भरण्यात येतील,'' असे
आयुक्तांनी आश्वासन दिल्याचे
हजार, ५८७ सफाई कर्मचारी
कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करतात.
अशा कर्मचाऱ्यांना लेबर ॲक्ट
तरतुदींचा लाभ मिळत नाही.
या कर्मचाऱ्यांची ठेरेदाराकडून
पिळवणूक करण्यात येते. अशा
ठेकेदारांवर कारवाई करण्यात
येईल, असे मनहर झाला यांनी
पालिके च्या
मनहर झाला यांनी सांगितले.
मुंबई GROUP ALIRG www. mahamtb.com
थोडक्यात
राज ठाकरेंच्या पुन्हा चौकशीची शक्यता मुंबई : दादर येथील कोहिनूर स्क्वेअरचे बांधकाम करणाऱ्य 'मातोश्री रिएल्टर्स'मधील भागीदारीतून मनसेप्रमुख राज ठाकरे २० कोटी रुपये नफा |घेऊन बाहेर पडले. मात्र गुतवणूक केल्याचे त्यांच्याकडे |कोणतेही पुरावे नाहीत. त्यांना २० कोटी रुपये कसे देण्यात आले, या दृष्टीने सध्या ईडीचा तपास सुरू आहे. 'मातोश्री |रिएल्टर्स'मध्ये राज यांचा $\left| \right.$ २५ टक्के हिस्सा होता. ईडी कदाचित राज यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.
केंद्रीय पथकांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी
मुंबई : राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र सरकारची दोन पथके दाखल होत आहेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन् प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सातजण असलेली ही पथके |पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून |झालेल्या नुकसानीचा आढावा |घेणार आहेत. यंदाच्या भीषण पूरपरिस्थितीनंतर राज्य |शासनाने ६ हजार, ८१३ |कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असून हा निधी मिळण्यापूर्वीच राज्याने मदतकार्याला सुरुवातही केली आहे.
रशियन विद्यापीठांमध्ये भारतीयांसाठी
अतिरिक्त १०० जागा मुंबई : रशियन विद्यापीठांनी 'एड्युरशिया' या विद्यापीठांच्या भारतातील विद्यार्थ्यांच्या अधिकृत प्रवेश प्रकिया कार्यालयाला कळविले की, यंदा वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त १०० भारतीय विद्यार्थ्यांना |प्रवेश देणे शक्य होणार आहे ही भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. रशियातील सरकारी विद्यापीठांकडून देण्यात येणारे प्रवेश व अधिक माहितीसाठी कृपया 'एड्युरशिया' या प्रवेश विभागाशी पूढील दरध्वनी हिंद्राबाद-सिंध नॅशनल कॉलेजिएट क्षेत्रजब्बर युनिव्हरिद्यि' आता मुंबईत निर्णय
मूबड़
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी मार्गदर्शक सूचना
पुनर्विकासासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासह म्हाडा अधिनियम १९७६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास तसेच उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाला नियोजन प्राधिकारी म्हणून घोषित करण्यास बुधवारी
पर्यटन प्रकल्पांना वित्तीय प्रोत्साहन
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने पर्यटन धोरण आखले असून त्यानुसार पर्यटन प्रकल्पांना वित्तीय प्रोत्साहने देण्यात आली आहेत. या पर्यटन प्रकल्पांना वस्तू व सेवा कर प्रणालीतील राज्य जीएसटीच्या हिश्श्यातून परतावा
राज्यातील ५० आश्रमशाळांचे इंग्रजी,
सेमी इंग्रजीत रूपांतरण
आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या ५० आश्रमशाळांचे इंग्रजी-सेमी इंग्रजीमध्ये रुपांतरण करण्यास बूधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या शाळांमध्ये पहिलीचा इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरू करण्यासह इयत्ता सहावीपासूनच्या वर्गांचे विज्ञान व गणित हे विषय यदापासून इंग्रजी भाषेमधून शिकविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार मराठीमधून शिक्षण देण्यात येते असून यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी आहेत. नव्या निर्णयामूळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन त्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. तसेच वनवासी विद्यार्थ्यांचे मेडिकल, पॅरामेडिकल, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण अशा शाखांमधील शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे व पारंपरिक वीज कृषिपंपांच्या जोडणी खर्चात बचत व्हावी यासाठी राज्यात एक लाख सौर कृषिपंपांची योजना राबविण्यात येत असून त्याचा दूसरा व तिसरा टप्पा राबविण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या उर्वरित टप्पा दोन व तीनसाठी एकूण १,५३१ कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च होणार आहे. यामध्ये तीन अश्वशक्ती क्षमतेचे ५२ हजार, ५०० आणि पाच अश्वशक्ती क्षमतेचे १५ हजार, तर साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे ७ हजार, ५०० असे एकूण ७५ हजार सौर कृषिपंप बसविण्यात येणार आहेत. टप्पा दोन व तीन हे १८ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेत सर्वसाधारण लाभार्थ्यांना १० टक्के व अनुसूचित जाती–जमातीच्या लाभार्थ्यांचे अंशदान पाच टक्के असेल. पाच एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेचे व पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन धारक शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि त्यापुढे मागणी व भौगोलिक परिस्थितीनुसार साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषिपंप देण्यात येईल. सौरपंप देताना जे पैसे भरून प्रतीक्षा यादीत आहेत, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यांनी भरलेली अनामत रक्कम लाभार्थ्यांच्या हिश्श्यासमवेत समायोजित करण्यात येणार आहे.

देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
स्वतः घाणीत काम करून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या असंख्य सफाई कामगारांचा ४० किंवा ५०व्या वर्षीच मृत्यू होतो. त्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे प्रशासकीय धोरण आहे. लाड-पागे समितीने आपल्या अहवालात तशी शिफारस केली असून ती राज्यातील सर्व पालिकांना बंधनकारक आहे. मात्र, त्यानंतरही अनेक प्रशासकीय विभागांमध्ये ही पदे भरली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेत मागील तीन वर्षांपासून रिक्त पदांची संख्या १,३४९ झाली आहे.
तीन वर्षांपासून अनुकंपा भरती नाही
रोहिदास लोखंडे यांची भाजप मुंबई उपाध्यक्षपदी निवड

हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले. सतत लोकोपयोगी कामे करणारे विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सतत अहोरात्र काम करणारे पॅनकार्ड, आधारकार्ड, जातीचा दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला अशा प्रकारच्या सर्व प्रमाणपत्रांसाठी लोकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी राबणाऱ्या रोहिदास लोखंडे यांच्या कामाची जणू पोचपावतीच भाजप मुंबई प्रदेशकडून उपाध्यक्षपदी निवड करून त्यांना दिली आहे. पक्ष बांधणी, पक्ष वाढविण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सरकारची विकास कामे लोकांपर्यंत, तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाने मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे, अशी प्रतिक्रिया रोहिदास लोखंडे यांनी दिली. या नियुक्तीसाठी सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे
सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, 'दि. ०६ नोव्हेंबर, २०१८ रोजी दिनॉकित सेबी परिपत्रक सेबी/एचओ/
एमआयआरएसओ/डीओएस३/सीआयआर/पी/२०१८/१३९' च्या अनुरोधाने, कंपनीस खालील
हस्तांतरण प्राप्त् करणाऱ्यांकडून खालील तपशिलानुसार प्रतिभ
येथे 'हैद्राबाद-सिंध नॅशनल कॉलेजिएट मुंबईतील हसाराम रिझमल वाणिज्य युनिव्हर्सिटी' या स्वयंसाहाय्यित विद्यापीठ आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, चर्चगेट ्
स्थापनेस बुधवारी झालेल्या राज्य हे मुख्य महाविद्यालय व किशनचंद मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात चेलाराम महाविद्यालय, चर्चगेट आणि आली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर मुंबई अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालय, कुलाबा ही दोन सहभागी महाविद्यालये
शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यभरातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या विषम वितरणातील अशा तीन अनुदानित महाविद्यालयांचा मोठी तफावत दूर करण्यासाठी समूह समावेश असलेले हैद्राबाद (सिंध) नॅशनल विद्यापीठे स्थापन करण्यात येत आहेत. कॉलेजिएट युनिव्हर्सिटी, मुंबई हे समूह पुरेशा शैक्षणिक, भौतिक व तांत्रिक विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता पायाभूत सोयीसुविधा असणाऱ्या तीन देण्यात आली
'मिशन मंगल' चित्रपटास राज्य जीएसटी परतावा भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश शास्त्रज्ञ यांची यशोगाथा
मांडणाऱ्या 'मिशन मंगल' या हिंदी चित्रपटाच्या तिकीट विक्रीवरील दि. ३१ डिसेंबर, २०१९ पर्यंतचा राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा देण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. या चित्रपटासाठी, तिकीट दरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवाकर (एसजीएसटी) चित्रपटगृहांनी प्रेक्षकांकडून वसूल न करता, चित्रपटगृहाने स्वतः राज्य शासनाच्या तिजोरीत भरणा करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात येईल
शबरी आदिवासी महामंडळास ५० कोटींची शासन हमी
आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज मिळण्यासाठी ५० कोटींची ठोक शासन हमी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली
साहित्यिक-कलावताच्या मानधनात वाढ
राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक–कलावंतांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या |बैठकीत घेण्यात आला. आजच्या या निर्णयानुसार सन्मानार्थी कलावंतांचे मानधन $\vert$ दीड पटीने वाढणार असून त्याचा लाभ राज्यातील २६ हजार मान्यवरांना होणार आहे. यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातील सन्मानार्थींसाठी मर्याद ६० वरुन १०० पर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान, दीड पटीने वाढ केल्याने हे मानधन 'अ' वर्गासाठी ३१५०, 'ब' वर्गासाठी २७०० तर 'क' वर्गासाठी २२५० याप्रमाणे मिळणार आहे

क्रमांकावर संपर्क साधा– ०२२-६१०५४५४८/९९२०८६८७२७ याशिवाय विद्यार्थी www. |edurussia.in या |संकेतस्थळावर तसेच |[email protected] या |ई–मेलच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात.
हातमागावरील राजेशाही वस्त्र प्रदर्शन
मुंबई : 'आर्ट एक्स्पो' या संस्थेने हातमागावरील वस्त्र व वस्तुंच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन दि. २९ ति ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत भरवण्यात येणार आहे. |मुंबईतील जुह येथील कैफी आजमी पार्क जवळील कमला रहेजा कॉलेजमधील किशनचंद |वालेचा सभागृहात हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आज कार्यक्रम
मुंबई : दि. २९ ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडादिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय 'हा निश्चय, दृढनिश्चय महाराष्ट्राचा'चे आयोजन करत आहे. हा कार्यक्रम मुंबईत रंगशारदा नाटचगृह, वांद्रे पश्चिम येथे गुरुवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. शालेय |शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री ॲड. आशिष शेलार |या कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे असून प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ हॉकीपटू धनराज पिल्ले |तसेच शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे प्रभारी ।
सचिव सौरभ विजय. क्रीडा व |युवक कल्याण संचालनालयाचे |आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी यावेळी पस्थित राहणार आहेत.
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी): वादग्रस्त पालिका ठरल्याने बंद करण्यात आलेले पेव्हरब्लॉक आता पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार आयुक्ताचे आहेत. जुन्या निर्णयामध्ये बदल करून निर्देश आवश्यक तेथे पेव्हरब्लॅाक बसवण्यात यावेत, असे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले. मुंबईतल्या रस्त्यांवर बसवण्यात आलेले पेव्हरब्लॉक अल्पावधीतच उखडन अपघात होत असल्याचे समोर आले. वाहनचालक व नागरिकांकडून याबाबतच्या तक्रारीही वाढल्या. त्यामूळे २०१६ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रस्त्यांवर पेव्हरब्लॉकचा वापर करण्याला
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी):
मुंबई आणि ऑस्ट्रेलियामध्ये
आर्थिक संबंध वृद्धिंगत होण्याबाबत
सिडनीच्या ब्लॉकटाऊन सिटी
कौन्सिलचे महापौर स्टिफन
बाली यांच्या नेतृत्वाखालील
दहाजणांच्या व्यापारी शिष्टमंडळाने
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर
यांची बुधवार, दि. २८ ऑगस्ट
रोजी महापालिका मुख्यालयात
सदिच्छा भेट घेतली.
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी):मुंबई
वैद्यकीय महाविद्यालयातील
आंतरवासीतांच्या
मानधनात वाढ
आयुर्वेदआणि शासन अनुदानित
आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील
आंतरवासीतांच्या विद्यावेतनात भरीव
वाढ करण्यात आली असून ते सहा
हजार रुपयांवरून ११ हजार रुपये
करण्यास बुधावारी राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत मान्यता देण्यात आली. हे
विद्यावेतन दि. १ ऑगस्ट, २०१९
पासून देण्यात येणार आहे. यावेळी
विद्यावेतन वाढीमुळे येणाऱ्या अतिरिक्त
आर्थिक भारासाठी आवश्यक तरतूद
करण्यासदेखील मंजुरी देण्यात आली.
शासकीय वैद्यकीय, दंत्
निर्बंध घातले. कोणत्याही नवीन रस्त्यांच्या कामात पेव्हरब्लॉकचा वापर करू नये, असे परिपत्रकच त्यावेळी काढण्यात आले होते.
मुंबईत विविध ठिकाणचे रस्ते डांबरी आणि कॉंक्रीटचे असतात. मात्र. विविध
वाहिन्यांच्या (युटिलिटीज) कामांसाठी रस्ते खोदले जात असल्याने ते खराब होऊन आर्थिक नुकसान होते. त्यामुळे पेव्हरब्लॉक बसवल्यास अशा कामांच्यावेळी ते काढून काम संपल्यावर पुन्हा बसवणे शक्य होईल. त्यामुळे आवश्यक असेल अशा ठिकाणीच पेव्हरब्लॉक बसवले जातील, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबई-ऑस्ट्रेलियाचे आर्थिक संबंध वृद्धिंगत होणार

महानगरपालिका व्यवसाय विकास खात्याच्या प्रमुख शशी बाला हे मान्यवर उपस्थित होते.
उपमहापौर हेमांगी वरळीकर, मुंबई आणि ब्लॉकटाऊन सिटी आयुक्त प्रवीण परदेशी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) या शहरांमधील समस्या समान प्रवीण दराडे, संचालक विनोद असून कचरा, पाणी यासारख्या विषयांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा चिठोरे, न्यू साऊथ वेल्सचे खा. नॅथन रिस, ब्लॉकटाऊन वापर करून भविष्यकाळात कशी सिटी कौन्सिलचे सदस्य मोहिंदर मात करता येईल, याबाबत सिंग, आर्थिक विकास आणि ट्रेड निश्चित बैठक घेण्यात येईल, असे मिशनचे डेव्हीड व्हिले, तसेच मुंबई महापौरांनी सांगितले. त्यासोबतच
महत्त्वाचे रस्ते 'पार्किंग मुक्त'!
दोन्ही बाजू 'पार्किंग मुक्त' असणार आहेत.

यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकर नागरिकांना देत असलेल्या सुविधेबद्दल प्रशंसा करुन सिडनीमधील वाढत्या लोक संख्ये चीजसमस्या व
त्याअनुषंगाने पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा याबद्दल भविष्यात आणखी काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सिडनी भेटीचे निमंत्रण लवकरच मुंबईच्या महापौरांना पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडी होत नाही!
वडेट्टीवारांचा आंबेडकरांना टोला
अल्टिमेटम देऊन

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी): ''कोणी कोणाला अल्टिमेटम देऊन आघाडी होत नाही. वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला सांगावे. या चर्चेसाठी आम्ही जाऊ त्यांनी फॉर्म्यूला सांगावा. हे न करता, इतक्या जागा देतो, तारीख देतो यातून आघाडीची करण्याची लक्षणे दिसत नाहीत,'' असा टोला आज काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. "प्रकाश आंबेडकर हे आघाडी करण्यासाठी विविध अटी घालत असून राष्ट्रवादी काँग्रेस नको म्हणत आहेत. ते जर आघाडी होण्यासाठी मनापासून सकारात्मक असतील तर त्यांनी चर्चेला यावे,'' असे आवाहनहीं त्यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केले.
राज्य सहकारी बँकप्रकरणी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, 'माझ्या माहितीप्रमाणे माझ्यावर अजून गुन्हा दाखल झाला नाही. मी केवळ सहा महिने संचालक होतो. केवळ एका बैठकीला मी हजर होतो. काय ते चौकशीतून समोर येईल. यात नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडेंनीही कारखाने घेतले आहेत. मात्र, कारखाने उभे राहिल्याने शेतकरी उभा राहिला, पडिक जमिनीत ऊस पीक शेतकऱ्यांनी घेतले.''
'विनाअनूदानित शाळांना २० टक्के अनूदान देण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. आम्ही एक वर्ष हे अनुदान दिले होते. मी मंत्री आशिष शेलार यांना याबाबत फोन केला आणि हा विषय निकाली काढण्याची मागणी केली होती,'' असे वडेड्रीवार म्हणाले. ''सरकारने शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ आणली हे सरकारचे अपयश आहे. हे उशिरा सूचलेले शहाणपण आहे,'' असेही वडेट्टीवार म्हणाले.
ओशिवरा नदीकाठच्या अतिक्रमणांवर धडक कारवाई ३० ऑगस्टपासून मुंबईतील पाच
मुंबई महापालिके च्या 'के पश्चिम' विभागात ओशिवरा नदीकाठच्या सहा व्यावसायिक स्वरूपाच्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या पथकाद्वारे धडक कारवाई सूरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात बृधवारी सहा अतिक्रमणे तोडण्यात आली. ही अतिक्रमणे तोडल्यामुळे
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी): नदीचा प्रवाह सुरळीत होण्यास मार्गदर्शनात ओशिवरा नदीकाठची मदत होणार आहे. तसेच अतिक्रमणे हटविण्यात येत पर्यावरणाचे संवर्धनही होणार आहेत. या ठिकाणी २३ आहे. ही कारवाई पूढील काही दिवस सुरू राहणार असून टप्पेनिहाय पद्धतीने उर्वरित अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत, अशी माहिती 'के पश्चिम' विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.
अतिक्रमणे असून उर्वरित १७ पैकी अतिक्रमणांची आठ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर नऊ अतिक्रमणे गुरुवारपासून करण्यात येणाऱ्या कारवाई दरम्यान हटविण्यात येणार आहेत. कारवाईदरम्यान मुंबई 'परिमंडळ ४' चे उपायुक्त पोलीस दलाचे १० पोलीस नदीपात्र रूंद होणार असून किरण आचरेकर यांच्या कर्मचारी घटनास्थळी तैनात होते.
खाली नमूद केलेली प्रतिभूती, त्यांच्या नावे हस्तांतरित करण्याकरिता विनंती प्राप्त झाली आहे. सदर प्रतिभूती तिने खरेदी केल्यांचा आणि अजून त्यांच्या नावे हस्तांतरित झालेली नसल्याचा दावा केला आहे
| फोलिओ क. |
धारकाचे / हस्तांतरकाचे नाव |
तारण प्रकार आणि दर्शनी मूल्य |
प्रतिभूतींची संख्या |
डिस्टींक्टीव्ह क. पासून - पर्यंत |
हस्तांतरण प्राप्त करणाऱ्यांचे नाव |
|---|---|---|---|---|---|
| पी००७२९ | जशबेन के पटेल |
रु. १ प्रत्येकी किंमतीचा |
(9400 | 940000668 $-940064960$ |
राठोड शीतल नितीन |
| कोणा व्यक्तीचा वर उल्लेखित प्रतिभूतींवर दावा असल्यास, तसा दावा कंपनीस त्यांच्या नोदणीतक |
ासून ३० न्त्यानारः जाजन्याः त्यनायननारस्य स्ट त्यन्त्यान्या जातः जातः नायन्त्या । उठ्यन् जातान्त्रिती वरीलं निर्वाणित
सुराव्यासह सादरं करावा, अन्यथा कंपनी कोणतीही पुढीलं सूचना न देता सदरं प्रतिभूती वरीलं निर्वाणित
हस्तांतरण प्राप समाविष्ट असलेलला इशारा कंपनीची वेबसाईट www.growel.com आणि स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे.
ग्रौअर ॲण्ड वेल (इंडिया) लि.करित दिनांक : २८-०८-२०१९ सही/ त्यवस्थापकीय संचालक
SCHAEFFLER
कॉर्पोरेट आयडेन्टिटी नं. (सीआयएन): L29130MH1962PLC012340 .
गोंदणीकत कार्यालय: नरिमन भवन. 8वा मजला. 227. बॅकबे रेक्लमेशन 1रिमन पॉईंट, मुंबई – 400021, महाराष्ट्र, भारत दूरध्वनी क्र.: +91 22 66814444; • फॅक्स क्र.: +91 22 22027022 ਤੁੰ
ਤੁੰਸ਼ੇਕਾ: investorsupport [email protected]: ● ਕੇਕੁਸ਼ਾईਟ: www.schaeffler.co.in
ंटपाली मतदानाची सूचना
शॅफ्लर इंडिया लिमिटेड (''दि कंपनी'') यांच्या सभासदांना कंपनीज् (मॅनेजमेन्ट ॲण्ड ,
अँडमिनिस्ट्रेशन) रूल्स, 2014 (''दि रूल्स'') बरोबर वाचण्यात येणारे कंपनी कायदा 2013 र " : " , " , " , " , " , " , " , " , " , ख़रूचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स , 1998) (''दि लिस्टिंग रेग्युलेशन्स'') यांच्या लागू होणाऱ्या तरतुदी यांच्या अनुषंगात्रे याद्वारे
कळविण्यात येत आहे की कंपनी पुढील विशेष कामकाजासाठी मतदानाच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीच्या .
नतदानासह टपाली मतदानाच्या मार्गाने आपल्या सभासदांची संमती मिळवू पाहत आहे.
- -
श्रीमती रेणु चल्लू (DIN: 00157204) यांचे कंपनी कायदा, 2013 च्या कलम 149 अनुसा स्वतंत्र संचालक म्हणून पांच सलग वर्षाची दूसरी टर्मसाठी, पुनः नियुक्ती संबंधित. - .
ग्रहारे यासंदर्भात सचना देण्यात येत आहे की:
शॅफ्लर इंडिया लिमिटेड करिता
सही / –
चिराग के. शक्ल
कंपनी सेक्रेटरी
ठिकाण : मुंबई
शॅफ्लर इंडिया लिमिटेड
- कंपनीने 28 ओगस्ट 2019 रोजी टपाली मतदानाची सूचना पाठविण्याचे काम पूर्ण केले आहे. सभासदांचे मतदानाचे अधिकार हे या कामासाठी निर्णायक तारीख असलेल्या दिवशी म्हणजेच 16 ओगस्ट 2019 रोजी सभासदांकडे धारण असणाऱ्या समभागांच्या अनुसार निश्चित करण्या येतील. निर्णायक तारखेस सभासद नसणाऱ्या व्यक्तीने ही सचना फक्त माहितीसाठी आहे अरं समस्तावे
- मतदानास (टपाली व इ-व्होटींग) 30 ओगस्ट 2019 रोजी (भारतीय प्रमाणवेळ) सकाळी 9.00 वाजता सरूवात होईल आणि ते 28 सप्टेंबर 2019 रोजी (भारतीय प्रमाणवेळ) संध्य $5.00$ वाजता समाप्त होईल
- 28 सप्टेंबर 2019, संध्या 5.00 (भारतीय प्रमाणवेळ) यानंतर सभासदांकडून मिळालेले कोणतेही टपाली मतदान वैध असणार नाही आणि कथित तारीख आणि वेळेनंतर टपालाद्वा किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास परवानगी असणार नार्ह
ज्या सभासंदाला टपाली मतदानाची सूचना/पत्रिका मिळालेली नसेल ते कंपनीची वेबसाईट www.schaeffler.co.in आणि सीडीएसएलची वेबसाईट www.evotingindia.com व उपलब्ध असणारी टपाली मतदानाची सूचना/पत्रिका डाऊनलोड करून घेऊ शकतात किंव कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंटस–लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बी-102 व 103, शांग्रिला कॉम्प्लेक्स, 1ला मजला, एचडीएफसी बँकेच्या समोर, राधाकृष्य चार रस्ता जवळ, अकोटा, वडोदरा-390020, गुजरात, भारत यांच्याशी किंवा इ-मेत आयडी: [email protected] वर पत्रव्यवहार करू शकतात आणि त्यांची डुप्लिकेत प्रत मिळवू शकतात.
- टपाली मतदानाद्वारे होणाऱ्या मतदानाविषयी कोणत्याही शंका असल्यास सभासद श्री. चिराग के शुक्ल, कंपनी सेक्रेटरी यांच्याशी [email protected] किंव .
+91–265–6602001 /+91–20–68198448 वर संपर्क साधू शकतात. - इ-मतदानाविषयी शंकांच्या संदर्भात सभासद http://www.evotingindia.com वरील ्
सभासदांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) पाहू शकतात किंवा श्री. राकेश दळवी
मॅनेजर, सीडीएसएल यांच्याशी 25वा मजला ए-विंग, मॅराथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल, (पू), मुंबई–400013, इ मेल [email protected]; संपर्क क्रं.:1800225533 येथे संपर्क साधू - टपाली मतदानाचे परिणाम 30 सप्टेंबर 2019 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येतील आणि ते स्क्वुटिनायझर्स यांच्या अहवालासोबत नरिमन भवन, 8वा मजला, 227 बॅकबे रेक्लमेशन, नरिमन पॉईंट, मुंबई-400021, महाराष्ट्र, भारत येथील कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येतील आणि ते कंपनीची वेबसाईत www.schaeffler.co.in वर सुद्धा मांडण्यात येतील
तारीख: 28 ओगस्ट, 2019 स्थळ: वडोदरा
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी): बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक सुरळीत, गतिमान व शिस्तबद्ध व्हावी, तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच उपाययोजनांचा भाग म्हणून येत्या दि. ३० ऑगस्टपासून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या पाच रस्त्यांचा काही भाग प्रायोगिक तत्त्वावर 'पार्किंग मूक्त' करण्यात येणार आहे. यामध्ये दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग व गोखले मार्ग, पूर्व उपनगरातील लालबहादुर शास्त्री मार्ग आणि पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्ग व न्यू लिंक रोड या रस्त्यांच्या सूमारे १४ किमीच्या अंतराच्या भागातील रस्त्याच्या
४० वर्षांपासून असलेली