Skip to main content

AI assistant

Sign in to chat with this filing

The assistant answers questions, extracts KPIs, and summarises risk factors directly from the filing text.

Marksans Pharma Ltd. Annual Report 2021

Jul 2, 2021

62142_rns_2021-07-02_8e4ab558-6f8a-46dd-b8b4-327a78818099.pdf

Annual Report

Open in viewer

Opens in your device viewer

q Marksans Pharma Ltd.

Date: 2" July, 2021

Corporate Relation Department Listing Department PhirozeJeejecboi Towers, Exchange Plaza, C-1, Block-G, Dalal Street, Bandra-Kurla Complex, Scrip Code: 524404 Symbol: MARKSANS

BSE Limited National Stock Exchangeof India Limited Mumbai - 400001. Bandra (East), Mumbai - 400051,

Sub: Newspaper Publication

Dear Sir.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclosed herewith a copy of Corrigendum to Notice of Extra-ordinary General Meeting of the Company published today i.e. 2" July, 2021 in the Business Standard (English) and Tarun Bharat (Marathi) newspapers.

You are requested to note the above in your records.

Thanking You.

Yours faithfully, For Marksans Pharma Limited

ar dal

HarshavardhanPanigrahi Company Secretary

Encl: As above

Marksans Pharma Ltd.

1ith Floor, "GRANDEUR", Opp. Gundecha Symphony, Veera Desai Extension Road, Oshiwara, Andheri (W), Mumbai - 400 053 + Tel.: +91 22 4001 2000 » E-mail: [email protected] www.marksanspharma.com

Samuel Maria Southern States, Objective States, 1978 Samuel Distribution States, 1978 Samuel Distribution States, 1979 Samuel Distribution States (Septective States) POSSESSION NOTICE (For immovable property)

expense, $\cos\theta$ as on 11/02/2020 ten b Hundred Seedily Two andexpense, $\cos\theta$ , $\cos\theta$ as on 11/02/2021 with further interest and incidentalProperty owned by SHRI NIGHALAIR SHEM INDIARGLIGATThis pack is a finite set of

SONATA SONATA SOFTWARE LIMITED IMPORTABLE TRANSPORTED TO THE SERVE AND THE SURVEY OF THE SERVE AND CONSUMER SERVE AND RESERVE TO THE SURVEY OF THE SURVEY OF THE SURVEY OF THE SURVEY OF THE SURVEY OF THE SURVEY OF THE SUR

Sub: Transfer of Equity shares of the Company tInvestor Education and Protection Fund (IEPF).

Investor Education and Protection Fund (IEPF). Notice is reached to reach the providence of Section 124(6) of the Companies Act, 2013 (the Act') read with investor Transfer Education and Protection Fund Authority (Account

SHRI KRISHNA DEVCON LIMITEDsistemed office: Sof National 905/905, Ope Lacent Indicated Entity, New Link Road, Andrew West, Warrell MarkovPr.: (Mustup Markov Mark M2 - 1.8.2, Start Tower, 29, Y N Road, Indice MP 452001

EXTRACT FROM THE STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021
Standalone Consolidated
Sz.No. Particulars For theQuarterended For theQuarterended Fer theYearended Fee theYearended For theQuarterended For theQuarterandod For theYearended For theYearanded
March March31, 2021 31, 2020 31, 2021 March March31, 2020 March31, 202 March31, 2020 March31, 2021 31, 2020 March
Audited Audited Audiled Audited Audited Audited Audiled Audited
1. Total Income from Operations (gross) 524.26 510.61 2.003.45 1.701.63 524.26 510.61 2.003.45 1.701.63
2. Net Profit/(Loss) before Exceptional items 48.49 44.74 487.40 167.79 48.49 44.74 487.40 167.79
and Tax
$\mathbf{a}$ Net Profit/(Loss) for the period before tax 48.49 44.74 487.40 167.79 48.49 44.74 487.40 167.79
4. Net Profit/(Loss) for the period after tax 26.49 31.53 353.98 119.84 26.49 31.53 353.98 119.84
5. Total Comprehensive Income for the period 26.49 31.53 353.98 119.84 26.49 31.53 353.98 119.84
6. Equity Share Capital (Rs. 10/- each) 2,800.00 2,800.00 2,800.00 2,800.00 2,800.00 2,800.00 2,800.00 2,800.00
7. Earnings Per Share (Rs. 10/- each)
1. Basic EPS: 0.09 0.11 1.26 0.43 0.09 0.11 1.26 0.43
2. Diuted EPS: 0.09 0.11 1.26 0.43 0.09 0.11 1.26 0.43

Write: The above Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 have been reviewed by the audit committee and approved by

  1. The above Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 have

For and on behalf of the Board of Directors -Sunil Kumar JainSunil Kumar Jain(Managing Director) Place : IndoreDate : June 29, 2021

SARDA PAPERS LIMITED

Extract of Standards Pick 15,110MH1991PLC051164Extract of Standards Pick No. A70, MDC, Sinnar, Dist. Nashki - 422103 (Mahamashtra)Extract of Standalone Einanciel Beaults for the Curation / Vear Ended March 31, 2021

-------1913 MINITEEI 31, KUK 1(Rs. In Lakhs)
Particulars QuarterEnded31-Mar-21(Unaudited) YearEnded31-Mar-21(Audited) QuarterEnded31-Mar-20(Unaudited)
Total Income from operations (Net) 0.03 0.60 4.92
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax (1.63) (8.73) 1.19
Net Profit / (Loss) for the period after tax
(After extraordinary items) (1.63) (8.73) 1.19
Equity Share Capital 311,89 311.89 311.89
Reserves (Excluding Revaluation Reserve)Earnings Per Share (of Rs. 10/- each) (320.46) (320.46) (311.73)

MARKSANS PHARMA LIMITED

IMARTIKSANS PHARMA LIMITED SEAL Office: 119 Floor, Grandeur, Veera Desia Extension Read. Office: 119 Floor, Grandeur, Veera Desia Extension Reader (Website: www.marksamspharma.com Phone 022401 2001 Phone 024

on to Sume, zuch.This is with regard to Clause VII of Item No.1 of the Explanatory Statement annexed to the NOTICE. This is will register to Greenwork and Clause VII of Item No. 1 of the Explanationy Statement in column no. 3, Identity ofIn the table of the said Clause VII of Item No. 1 of the Explanationy Statement in column no. 3, Id

maumuse root commenc.The intentity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the shares proposedto be alletted and/ or who ultimately control the proposed allottees, the percentage of postpreferen

Sr.No. Name &Category ofproposed allottee Identity ofUltimateBeneficial Owners No. & % of equityshares held priorto the preferentialallotment No. ofwarrantsto be issuedand allotted No. & % of equityshare post issue(After exercise ofWarrants)*
No. ofshares % No. ofwarrants No. ofshares %
Promoter
Mr. Mark Saldanha NA 19,74,91,553 48,25 10,00,000 19,84,91,553 43.18
Non-Promoter
$\overline{2}$ OrbiMed Asia IVMauritius FVCILimited Sam Block IIIRyan LoggieAshish D.з.Jagamath4. ChettensinghAwotarsingKumaren5.Appavoo NIL. NIL. 4.93.24.324 4.93.24.324 10.73
Total 5,03,24,324

*Assuming all the Warrants shall be converted into Equity Shares of the Compan All concerned are requested to read the above details in the place of Clause VII of Item No. 1 of theExplanatory Statement on page no. 09 of the NOTICE.

Explanatory Statiement on page no. 09 of the NOTICE.We regret the inconvenience caused to the Members and all other concerned in this regard.Kindy note that this Compensium to the NOTICE is issued by order of the Board

For Marksans Pharma Limited $\frac{D}{P}$

ate: 30 * June, 2021 Harshavardhan Panigrahi
ace : Mumbai Company Secretary

मूबड़

''महाविकास

करण्यामध्ये

आता

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी):

सरकारमध्ये धुसफूस व विसंवाद

मोठ्या प्रमाणावर आहे. आघाडी

यांचा महत्त्वाचा रोल होता.

विस्कळीत होण्याच्या टप्प्यावर

आहे, त्यामुळे संजय राऊत

भांबावलेले आहेत,'' अशी टीका

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते

प्रवीण दरेकर यांनी केली. गुरुवारी

दरेकर म्हणाले की, ''संजय

ते माध्यमांसमोर बोलत होते.

संजय

महाविकास आघाडी

आघाडी

राऊत

न्यायालयाच्या परवानगीशिवाय संबंधित

रहिवाशांना ५ जुलैपर्यंत हटवू नका,

असा आदेश देऊनही महापालिका आणि

'एमएमआरडीए'कडून घरे तत्काळ खाली

करण्यासाठी सांगण्यात आले असून,

याविरोधात आमदार अतुल भातखळकर

यांच्या नेतृत्वाखाली व खासदार गोपाळ

शेट्टी यांच्या उपस्थितीत भाजपतर्फे धरणे

आंदोलनाची हाक देण्यात आली होती'

आहे त्या जागेइतकीच जागा स्थानिक

ठिकाणी देऊन पुनर्वसन करण्याचा

धोरणात्मक निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी

घेतला होता, त्याच धर्तीवर मालाड

झाले पाहिजे, अशी मागणी मी आगामी

अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

यांच्याकडे करणार आहे,'' असे आमदार

अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

येथील बाधितांचेसुद्धा पुनवर्सन

''गिरगाव येथील प्रकल्पबाधितांना,

असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

ਸ਼ਂਗਤ तरूण स्थास्त www.mahamtb.com

महाभारताचा दाखला देऊन अस्तित्व दाखवण्याचा राऊतांचा केविलवाणा प्रयत्न

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

मंत्री किंबहना, प्रस्थापित सत्तेच्या विरोधात असल्याने याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते. देशातील प्रत्येक नागरिकाला संवैधानिक हक्क आहेत, त्यामुळे देशातील कुठलाही नागरिक कोणावरही तक्रार करू शकतो. तपास यंत्रणा किंवा न्यायालयीन व्यवस्था योग्यपरीने आपले काम करीत असते. हे काही भाजप करत नसून समाजातील जो दबलेला आवाज आहे किंवा प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात बोलण्याचं धाडस होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारींद्वारे परमार नावाच्या व्यक्तीने देशमुख आणि राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.''

''पंतप्रधान नरेंद्र राष्टहिताच्या ध्येयाने पछाडलेले नेतृत्व आहेत. तरीही काही लोक मोदींवर टीका करतात. परंतु, टीका व आरोप केले जात आहेत, तरीही पंतप्रधान मोदीजी अविरतपणे जनतेला सेवा देत भोवतालची परिस्थिती हाताळत शेवटच्या माणसासोबत संवाद साधत होते आणि आजही आहेत. आपल्य मंत्र्यांनीसुद्धा लसीकरणाची पाहणी करावी, केंद्रावर जावं आणि लसीकरण सुरळीत होईल याकडे लक्ष द्यावे. या सर्वांची काळजी घेत पालकत्वाच्या भमिकेने पंतप्रधान देशवासीयांना पाहत आहेत, हीच अभिमानाची गोष्ट आहे,'' असे दरेकर यांनी

पंतप्रधानांची भूमिका पालकत्वाची सांगितले. जाहीर नोटीस सौ. सोनल संतोष भारती लग्ना अगोदर कु. अश्विनी अनिल वाडेकर तपोवन (अ) गाळा क्रं. ४०३, ४था माळा, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुं. – १३ सदर गाळा भिकु गणु नंबर १ आणि श्रीमती स्मिता अनिल वाडेकर नंबर २ या दोघांच्या नावे मुंबई बिल्डींग दुरुस्ती व पुर्नरचना मंडळाकडून दिनांक ०२/०७/१९९१ रोजी वितरीत करण्यात आला असुन सदर गाळ्या करीता प्रथम क्रमांकाचे भिकू गणू यांचे नाव कमी करण्यांत येणार आहे. तसेच व्दितीय (नंबर २) क्रमांकावरील श्रीमती स्मिता अनिल वाडेकर यांचे निधन झाले असल्याने सदर गाळा त्यांची मुलगी सौ. सोनल संतोष भारती (कु. अश्विनी अनिल वाडेकर) यांचे नावे मिळकत व्यवस्थापक (ग/द) मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळ यांच्या कार्यालयामधून रीतसर हस्तांतरण करण्यांत येणार आहे. तरी याबाबत कोणालाही आक्षेप असेल तर त्यांनी १५ दिवसांच्या आत मिळकत व्यवस्थापक (ग दक्षिण) स्वातंत्र्य सैनिक भवन. आदर्श नगर. वरळी. मुंबई - ४०००२५ यांच्या कार्यालयामध्ये आक्षेप नोंदवावा जर कोणाचा

सौ. सोनल संतोष भारती (कु. अश्विनी अनिल वाडेकर)

याअर्थी. भारतीय स्टेट बँक. वापी आयटी शाखेचे प्राधिकत अधिकारी म्हणन निम्नस्वाक्षरीक गंनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट अ फ सिक्यरीटी डंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्यरिटी डंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियम ..००२ च्या नियम ३ सह वाचावयाच्या कलम १३ (१२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून .ञ्जदार श्री क्रिश्ना हरिश्चंद्र आरोलकर यांना दि. १२.०२.२०२१ रोजी मागणी सूचना जार्र .ञ्लन त्याद्वारे सदर सूचनेच्या प्राप्तीच्या दिनाकापासून साठ दिवसांच्या आत सूचनेमध्ये नमूद दि. ११.०२.२०२१ रोजींनुसारची रक्कम रु. ३४,२०,१७२.३१ (रुपये चौतीस लाख वीस हजार .ग्रनशे बाहत्तर व पैसे एकतीस मात्र) चा परतावा करण्याची मागणी केली होती. याबाबती .|हकास दि. १० एप्रिल, २०२१ रोजी वत्तपत्र प्रसिद्धीद्वारे देखील सचना जारी केली होती र्न्जदार सदर रकमेचा परतावा करण्यास अयशस्वी ठरल्याने. याद्वारे कर्जदार/जामीनदार आणि ।।र्वसामान्य जनता यांना सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी याखाली उल्लेखिलेल्य .गलमत्तेचा नियम ८ सह वाचावयाच्या सदर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये प्राप्त झालेल्य ।अधिकारांचा वापर करून दि. ३० जून, २०२१ रोजी सांकेतिक ताबा घेतला आहे.

वेशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, मालमत्तेबाबत कऊ तसे आणि मालम IIणि दि. ११.०२.२०२१ रोजीनुसार रु. ३४,२०,१७२.३१ (रुपये चौतीस लाख वीस हजार एकशे गहत्तर व पैसे एकतीस मात्र) आणि व्याज आणि त्यावरील इतर शुल्क एवढ्या रकमेच्या प्रभारास अधीन असेल.

मुंबईकरांच्या छाताडावर बसून पुनर्वसन होऊ देणार नाही : भातखळकर 'गिरगाव पॅटर्न'प्रमाणे पुनर्वसन करण्याची मागणी

मुंबई महानगरपालिकेने घर

करण्यासंदर्भात नोटीस दिल्या

अशा प्रकारच्या कारवाईपूर्वी

मार्गावेल्यानतर व त्यावर

परिशिष्ट–२' प्रकाशित करावे लागते,

त्यावर बाधित लोकांच्या सूचना–हरकती

करून तयार झालेल्या परिशिष्टानुसार

पात्र लोकांना सदनिका वाटप करण्यात

येतात. परंतु, या प्रकरणात 'मसुदा

परिशिष्ट–२' प्रसिद्ध होऊनही नियमबाह्य

पद्धतीने 'म्हाडा'तर्फे बाधित नागरिकांना

सदनिका वाटप करण्यात येत आहेत.

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) : "'कुरार मेट्रो स्टेशन'च्या कामामुळे बाधित होणाऱ्या मालाड पूर्व येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी भाजपची भूमिका स्पष्ट आहे. संबंधित रहिवाशांबाबत मुंबई महानगरपालिका व 'एमएमआरडीए'कडून सर्व नियम धाब्यावर बसवून करण्यात येत आहे. सर्वसामान्य मुंबईकरांच्या छाताडावर बसून हे पुनर्वसन कदापि होऊ देणार नाही. मालाड पूर्वमधील लोकांचे 'गिरगाव पॅटर्न'च्या आधारावर पुनर्वसन करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे,'' अशी मागणी मुंबई भाजपचे प्रभारी तथा आमदार अतूल भातखळकर यांनी केली आहे. पालिका प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आक्रमक आंदोलन करण्यात आले.

'''कुरार मेट्रो स्टेशन'च्या कामात बाधित होणाऱ्या सुमारे १५० रहिवाशांना

'मराठी पत्रकार संघ' राज्य सरकारच्या विरोधात

न्यायालयात जाणार

कोड' असलेल्या 'क्यूआर 'युनिव्हर्सल ट्रॅव्हल' पास सिस्टीममध्ये, अत्यावश्यक सेवा म्हणून, मुंबईतील पत्रकारांचा आणि पत्रकारितेतर कर्मचाऱ्यांचा समावेश करून त्यांना लोकल प्रवासाची मूभा द्यावी, यासह पत्रकारांच्या इतर महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत येत्या ७ जुलैपर्यंत राज्य शासनाने निर्णय न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयात, अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद ) कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे, या मागण्याचा निर्धार 'मुंबई मराठी पत्रकार संघा'ने गुरुवार, दि. १ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

पत्रकार सघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे म्हणाले की, ''वरील मागण्यांसह पत्रकारांना रेल्वेमधून फिरण्याची मुभा मिळावी 'फ्रंटलाईन वर्कर' पत्रकारांना रु. ५० म्हणन विमाकवच मिळावे, लाखांचे कोरोनाने मृत्यू पावलेल्या

न्यायालयीन चौकशीत महापालिकेवर ठपका मुंबई, दि. १ (प्रतिनिधी): मुंबईतील मालवणी येथे घडलेल्या इमारती दुर्घटना मुंबई, दि. १ (प्रतिनिधी): पत्रकारांच्या वारसांना प्रत्येकी प्रकरणाला महापालिका प्रशासन जबाबदार किमान रु. पाच लाख इतके साहाय्य मिळावे. असल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक नियुक्त केलेल्या चौकशी समितीने ठेवला यासह अन्य मागण्यांसाठी 'मुंबई

रिकामी

आहेत.

'मसूद्

कारवाई

पूर्व

आहे. महानगरपालिकेकडे मुंबई शहराच्या नियोजनाची जबाबदारी आहे. त्यामुळे मुंबईत बेकायदा इमारती, बांधकामे उभी राहणार नाही याची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे आहे. मात्र, तरीही मालवणी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी असून त्याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे, असा अहवाल गुरुवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. मालवणी येथे झालेल्या इमारत दर्घटनेत आठ मूलांसह एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता.

काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मालवणी प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, निवृत्त न्यायमूर्ती देवधर यांचा चौकशी अहवाल मंगळवारी न्यायालयात सादर करण्यात आला. मालवणीतील कोसळलेली इमारत ज्या जागेवर उभी होती ती जागा सरकारच्या मालकीची होती. त्यामुळे जिल्हाधिकारी

कायोलयानेही आपल्या जागेवर बेकायदा बांधकाम कसे उभे राह शकते? याकडे लक्ष द्यायला हवे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मालवणीतील परिसरात आठ हजाराहून अधिक बांधकामे असून तर ज्या भागात घटना घडली, तिथे २४६ बेकायदा बांधकामे आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेने भूमिका स्पष्ट करावी इमारत दुर्घटना प्रकरणाला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. शिवाय, आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांचीही उत्तरे देण्यात आली असून बेकायदा बांधकामांच्या शिफारशीही समस्येवर सूचवण्यात आल्या असल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे राज्य सरकार आणि पालिकेने या अहवालावर भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मालवणीतील आक्षेप अगर हरकत आली नाही तर सदर गाळ्यावरील देकार पत्रामधील १ रहिवाशान मतदार नंबर वरील भिक़ु गणु यांचे नाव कमी करण्यात येईल याची आपण नोंद ओळखपत्र, आधार कार्डसारखी महत्त्वपूर्ण घ्यावी. कागदपत्रे देताना सदर बांधकामांच्या नियमिततेविषयी ?????? केलेली नाही असेही न्यायालयीन अहवालात म्हटले आहे.

तसेच ही ओळखपत्रे वा प्रमाणपत्रे देताना बांधकामाची वैधता तपासणे बंधनकारक करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. न्यायालयानेही याची दखल घेत सरकारने बेकायदा बांधकामांना संरक्षण दिले आहे. मात्र, बरीचशी अतिक्रमणे सरकारी जागेवर असून सरकारने दिलेल्या संरक्षणामुळे त्यांच्यावर कोणी कारवाई करावी, याबाबत यंत्रणांमध्ये संभ्रम आहे. सरकार आणि पालिकेच्या कारवाई न भूमिकेमुळेच अनियंत्रित करण्याच्या बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले.

ऑनेंदे

घेत आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत आहे.''

अधिकार

बदलतात, ते सध्या अस्वस्थ आहेत. त्यामूळे महाभारताचे दाखले देत आपली भूमिका, आपले अस्तित्व कसे योग्य आहे, तसेच भाजप किंबहना केंद्र

सरकार कशा पद्धतीने भूमिका

प्रत्येकाला संवैधानिक

राऊत यांच्या भूमिका प्रसंगानुसार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणावर बोलताना दरेकर म्हणाले की, ''देशमुखांविषयी करण्यात आलेल्या तक्रारी या नियमित होत असून या तक्रारी मालवणी दुर्घटनाप्रकरणी महापालिका जबाबदार

मराठी पत्रकार संघा'च्या वतीने

मुख्यमंत्र्यांकडे २२ डिसेंबर,

२०२०पासून पाठपुरावा केला

जात आहे. मात्र, आमच्या एकाही

पत्राची दखल मुख्यमंत्र्यांनी

पत्रकार आणि पत्रकारितेतर

आणि इतर मागण्यांसाठी अंतिम

प्रयत्न म्हणून मुख्यमंत्र्यांना

'मुंबई मराठी पत्रकार संघा'च्या

आले

आहे.

वतीने आज पुन्हा एक पत्र

पत्रकारांच्या न्याय्य मागण्या

येत्या ७ जुलैपर्यंत राज्य

सरकारने मान्य न केल्यास

सरकारविरोधात मुंबई उच्च

न्यायालयात जाण्याचा निर्धार

वाबळे यांनी या पत्रात व्यक्त

अथवा सर्वोच्च

'क्यूआर कोड सिस्टीम'मध्ये

घेतलेली नाही.

पाठविण्यात

न्यायालय,

केला आहे

यांनी दिली

भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंचा शिवसेनेला टोला

उर्दू घरांसाठी निधीची तरतूद

मुंबई, दि. १(प्रतिनिधी): ''शिवसेनेच्या राज्यात आता मराठीचा मुद्दा मागे पडला आहे. वाङ् मयीन विकास व्हावा, मशिदीवरील लाऊडस्पीकरवरील यासाठी राज्यात पाच ठिकाणी आवाज कमी करण्याची मागणी उर्दू घर निर्मितीचे काम राज्य करणाऱ्या करिश्मा भोसलेला शासनाच्या अल्पसंख्याकंविकास अटक होते, अजान गान स्पर्धा विभागामार्फत हाती घेण्यात उर्द सुरू होते आणि आता मराठी आलेले आहे,'' अशी माहिती शाळा बंद पडत असताना उर्दू घरे जल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक सुरू होत आहेत.'' अशा शब्दांत भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

''राज्यात उर्दू भाषेची वाङ्करण्यात आला असून, लवकरच मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू ) त्यांचे लोकार्पण करण्यात येणार भाषेतील लेखक, कवी, विचारवंत जाहे. मुंबई येथे मुंबई विद्यापीठाच्या

इत्यादींमध्ये सर्जनशील विचारांची कलिना परिसरात उर्दू घर बांधणे देवाण–घेवाण होऊन उर्दू भाषेचा प्रस्तावित असून, याबाबतचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाकडून शासनास सादर केला जाणार आहे.

पाच ठिकाणी राज्यात घरनिर्मितीचे काम प्रगतिपथावर असल्याचे राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. यावरूनच ''शिवसेनेच्या राज्यात आता नांदेड येथील उर्दू घरासाठी मराठीचा मुद्दा मागे पडला,'' असे ८.१६ कोटी रुपये निधी मंजूर म्हणत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते

केशव उपाध्ये यांनी महाविकास

आघाडी सरकारच्या या निर्णयावर

अभाविपतर्फ 'छात्र सवाद'चे आयोजन

BVP

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी)

: कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन

विस्कळीत झाले आहे. अशा

परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या

विविध शैक्षणिक समस्यांच्या

कोकण प्रांततर्फे १७ ते

२४ जूनच्या दरम्यान 'छात्र सि

अभाविप

संवाद' अभियानाचे आयोजन करण्यात आले. अनेक

महाविद्यालयांकडून अनेक प्रकारचे अनावश्यक शुल्क

विद्यार्थ्यांकडून आकारण्यासोबतच अनेक तक्रारी करण्यात

आल्या होत्या. अशा समस्या विद्यार्थ्यांकडून जाणून

घेण्यासाठी या 'छात्र संसद' कार्यक्रमाचे आयोजन केले

गेले होते. या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयांतून एकूण

२,८९३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, असे अभाविपतर्फे

माध्यमातून समोर आल्या असून त्या समस्यांचे निराकरण

करण्यासाठी विविध स्तरावर अभाविप काम करणार आहे.

महाविद्यालय/ विद्यापीठ/ शासन स्तरावर निवेदन देऊन

त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून, वेळ पडल्यास

आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडत त्या

सोडवण्यासाठी तत्परतेने काम करण्यात येईल,'' असे

अभाविप कोकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी म्हटले आहे.

''विद्यार्थ्यांच्या विविध समस्या या अभियानाच्या

समाधानासाठी

सांगण्यात आले.

बोगी फ्रेम असेंब्ल डीवाय.सीएमएम/एम/परेल, र्ड-प्रापण सूचना क्र.:

ई-०४/२०२१ दि. २९.०६.२०२१ बाब तपशीलः एअर स्प्रिंग एलएचबी डब्यांकरिता बोगी फ्रेम असेंब्ली. परिमाण: १२ संख्या नि.उ.दि.: ३०.०७.२०२१. वाटप क्र.: ८०१२६२३१. निविदांचा संपूर्ण .नपशील मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट www.ireps.gov.in वर उपलब्ध आहे. संपूर्ण प्रपत्रे वेबसाईटवरून डाऊनलोड करावी. निविदा क्र. ४८.२१.५२६२ए. रेल्वे मदत हेल्पलाईन १३९

.मालमत्तेचे मालकः श्री क्रिश्ना हरिश्चंद्र आरोलकर

.डुंगरा नगर पालिका ग्राम हद्द, तालुका वापी जिल्हा वलसाड, जिल्हा गुजरात आणि भारत मधील , ... . . . . . . . . . . . . . . . . . , ११०० चौ.मीटर्स असलेल्या उत्तर दिशेकडील प्लान्टवर "एफ" इमारतीकरिता मंजुर झाला आहे ''''''''''''''''''''''''''''''''''''' .१०२.२८ चौरस मीटर्स निवासी सदनिका क्र. एफ-२०४, अ.कृ. जमिनीचे सर्व खंड आणि तुकडे. : ::::::::::::::::::::::::::::::::::: सदनिका क्र. २०३. दिनांक : ३०.०६.२०२१

(मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

मार्कसन्स फार्मा लिमिटेड

CIN: L24110MH1992PLC066364 नोंदणीकृत कार्यालय: ११वा मजला, ग्रॅण्डीयर, वीरा देसाई विस्तारित मार्ग .ओशिवरा, अंधेरी, (पश्चिम), मुंबई–४०० ०५३. दरध्वनी: ०२२ ४००१ २०००; फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०१९ वेबसाईट: www.marksanspharma.com ईमेल: [email protected]

ठिकाण : वापी

अतिरिक्त सामान्य सर्वसाधारण सभेचे शुद्धीकरण

आम्ही १५ जून, २०२१ रोजी आमच्या सूचनांकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतो ज्याला शुक्रवारी, ९ जुलै, २०२१ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधन (व्हीसी) च्या माध्यमातून कंपनीच्या अतिरिक्त सर्वसाधारण सभा (सूचना) म्हटले जे १६ जून, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता परवानगी माध्यमद्वारे पाठविले गेले आहे.

हे सूचनेशी जोडलेल्या स्पष्टीकरणात्मक विधानातील आयटम क्र. १ च्या कलम VII संबंधित आहे.

स्तंभ क्र. ३ मधील स्पष्टीकरणात्मक विधानातील आयटम क्र. १ च्या कलम VII सारणीमध्ये, ऑर्बिमेड एशिया IV मॉरिशस एफव्हीसीआय लेमिटेडच्या अंतिम लाभार्थी मालकांची ओळख चुकीचे म्हणून उपलब्ध नसल्याचे नमूद केले आहे. ऑर्बिमेड एशिया IV मॉरिशस एफव्हीसीआय .लिमिटेडच्या अंतिम फायद्याच्या मालकांच्या ओळखीसह या सारणीचे पुनरुत्पादन केले गेले:

VII वाटप प्रस्तावित शेअर्सचे अंतिम फायदेशीर मालक आणि / किंवा जे प्रस्तावित वाटपांवर नियंत्रण ठेवतात अशा नैसर्गिक व्यक्तींची ओळख त्यांच्याकडे असलेल्या प्रीफरन्शियल इश्यू कॅपिटलची टक्केवारी:

अनुक्र. प्रस्तावित वाटपकेलेल्यांचे नाव व प्रवर्ग अंतिम फायदेशीरमालकांची ओळख प्राधान्य वाटपापूर्वी इक्विटीसमभागांची सं. व % वॉरंट जारीकरण्याचे व वाटपकरण्याची सं. इक्रिटी शेअर पोस्ट इश्युचीसं. व % (वॉरंटचा वापरकेल्यानंतर) **
शेअर्सची सं. % वॉरंटची सं. शेअर्सची सं. %
प्रमोटर
٩ श्री, मार्क सलदान्हा उपलब्ध नाही 99,08,99,443 86.24 90,00,000 98, 68, 89, 443 83.9C
नॉन-प्रमोटर
5 ऑर्बिमेड एशिया IV मॉरिशसएफव्हीसीआय लिमिटेड १. सॅम ब्लॉक III२. रायन लॉगी3. आशिष डी. जागरनाथ४. चेतनसिंग अवतारसिंग५. कुमारन अप्पाव शून्य शून्य 8, 83, 28, 328 8, 83, 28, 328 90.03
एकण 4.03.28.328

* गृहीत धरून सर्व वॉरंट्स कंपनीच्या इक्रिटी शेअर्समध्ये रुपांतरित होतील.

सर्व संबंधितांना पृष्ठ क्र. ९ वरील स्पष्टीकरणात्मक विधानातील आयटम क्रमांक १ च्या कलम VII जागी वरील तपशील वाचण्याची विनंती केली जाते ासंदर्भात सदस्यांना आणि इतर संबंधित सर्व गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत

5 पया लक्षात घ्या की ही अधिसूचना मंडळाच्या आदेशानुसार कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०१ च्या अनुषंगाने कंपनीच्या .सर्व सदस्यांना तसेच स्टॉक एक्सचेंजला तसेच त्याअनुषंगिक इतरांना जारी केली गेली आहे. अशा प्रकारे या सूचना सह नेहमीच वाचल्या जातील

अतिरिक्त सर्वसाधारण सभेच्या सूचनेची सुलभता कंपनीच्या वेबसाइटवर www.marksanspharma.com वर अपलोड केली जात आहे कृपया नोंद घ्या की ई–मतदान मंगळवार, ६ जुलै २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता ते गुरुवार, ८ जुलै २०२१ रोजी सकाळी ६.०० वाजतापर्यंत सुरू होईल.

मार्क्सन्स फार्मा लिमिटेडसार्ठ

विनांक : ३० जून, २०२१ हर्षवर्धन पाणीग्रही
ठिकाण : मुंबई कंपनी सचिव

पडळकरांवरील हल्ल्याविरोधात भाजप नेते आक्रमक

टीका केली आहे.

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवरून राज्यातील भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. भाजपच्या नेत्यांमार्फत या हल्ल्याचा निषेध केला जात असून, हल्लेखोरांवर चांगलेच टीकास्त्र डागले जात आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सचिव निलेश राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या संबंधित हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करत सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सोलापूर येथे घोंगडी बैठका सुरू आहेत. बुधवार, ३० जून रोजी रात्री एका घोंगडी बैठकीसाठी रवाना होत असतानाच पडळकर यांच्या गाडीवर चार ते पाच अज्ञात इसमानी दगडफेक केली. एक मोठा दगड उचलून त्यांच्या गाडीच्या पुढच्या काचेवर फेकण्यात आला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले, तरी . पडळकर यांच्या गाडीचे मात्र नुकसान झाले आहे. पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरून भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेले आहेत.

आम्ही एकही काच शिल्लक ठेवणार नाही : निलेश राणे

''जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल, तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एकसुद्धा शिल्लक ठेवणार नाही,'' असा इशारा महाराष्ट्र भाजपचे सचिव निलेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

बह्जनांचा आवाज दाबण्याचा प्रकार : चित्रा वाघ

"पडळकर यांच्यावर झालेला हा हल्ला म्हणजे राज्यातील बह्जनांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे, असे माझे मत आहे. आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू; दगडाने नाही,'' अशी भूमिका महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मांडली आहे.

राज्यात एकाधिकारशाही नाही : दरेकर

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा निषेध करताना विधानपरिषदेचे विरोधी ग्क्षनेते प्रवीण दरेकर यांनी हल्लेखोरांवर सडकून टीका केली आहे. ''आपण महाराष्ट्रात राहतो, पश्चिम बंगालमध्ये नाही,'' असे दरेकर म्हणाले. तर 'पुरोगामी महाराष्ट्रात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' आहे, एकाधिकारशाही नाही'' असा हल्लाबोल त्यांनी केला.