Skip to main content

AI assistant

Sign in to chat with this filing

The assistant answers questions, extracts KPIs, and summarises risk factors directly from the filing text.

Hind Rectifiers Ltd. AGM Information 2023

Jul 27, 2023

62363_rns_2023-07-27_311a7c2c-9e35-4f5e-902b-7b90c169750f.pdf

AGM Information

Open in viewer

Opens in your device viewer

Ref. No. HIRECT/SEC/2023-24/20 July 27, 2023

BSE Limited
Rotunda Building,
Phiroz Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai
400 001 Maharashtra
National
Stock
Limited
'G
Bandra Kurla Complex,
Exchange
India
of
"Exchange Plaza" 5t Floor, C-1, Block
Bandra (East) Mumbai 400 051
Security Code No.: 504036 Symbol: HIRECT Type of Security: Equity

Sub: Newspaper Advertisement

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, we enclosed herewith the copies of the advertisements published in Business Standard and Mumbai Lakshdeep for the attention of the Members of the Company,-intimating that the 65t Annual General Meeting of Hind Rectifiers Iimited is scheduled to be held on Wednesday, August 23, 2023 at 11:00 a.m. (IST) through Video Conference/Other Audio Visual Means.

The above information is also made available on the website of the Company www hirect.com.

We request you to take the above on records.

Thanking you,

Yours Faithfully,

For Hind Rectifiers Limited

Meenakshi Anchlia (Company Secretary & Compliance Officer)

Encl: As above

Perfectly Engineered Power Conversion Systems

न्धु सपादकाय

मारणासन्न अवस्था...

आणि भयंकर दारिद्रयात आपले जीवन जगात आहे.

शहरातील सुसंस्कृत आणि प्रगतीच्या मनुष्य वस्ती

पासून दूर अति दुर्गम भागात, डोंगर कपाऱ्यात राहून

आपली उपजीविका सांभाळणारा हा तूरळक समाज.

आदिवासी भारतीय उपखंडातील मूळ रही वासी

असून विविध गटांमध्ये विभागले जाऊन अनु सूचित

जमाती यामध्ये गणले जातात.काही जमाती ह्या एका

ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरणाऱ्या भटक्या असून

सतत अञ्चाच्या किंवा रोजगाराच्या शोधात फिरत

असतात.सन २०११ च्या जनगणने नुसार भारतात ६४५

आदिवासी जमाती असून ८.६% लोक संख्या असून

जवळ पास १० कोटी च्या वर लोकसंख्या असलेला हा आदिवासी समाज भारतात अनेक राज्यात विलरलेला दिसण्यात येतो. आसाम, माणिपूर मिझोराम,बिहार,

कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तरांचाल इत्यादी

राज्यात आदिवासी समाज पसरलेला असून त्यांच्या

जीवनमानात बहूतेक समानता आढळून येते.महराष्ट्रात

भिल्ला,गोंड, महादेव कोळी,पावरा, ठाकूर, वारली या

प्रमुख जमाती सह कातकरी,कोलाम,मीडिया गोंड या

जमाती सुद्धा आढळून येतात.आदिवासी समाज आज

प्रगती साठी धडपड करताना दिसून, प्रामुख्याने शिक्षणा

पासून वंचित असलेला समूदाय आहे.आदिवासी सम

ाज दुर्गम डोंगरकडे कपारी राहत असल्याने त्यांच्या

पर्यंत शिक्षणाची गंगा पोहचली जात नाहीय.अनेक

आदिवासी पाड्यात वीज, पाणी नसून आजही लोक अंधारात आपले जीवन जगात आहेत.हल्लीच ईशाळगढ

डोंगर खाली येऊन इशालवाडी नावाचे गाव गाडले

गेले. अनेक लोक जिवंतपणी गाडले जाऊन अनेक

बेपत्ता आहेत.दुर्घटना झाली असता दुर्घटनेतील लोकांना

वाचविण्यासाठी जेव्हा आपत्ती निवरण दल गेले तेव्हा

त्यांना त्या दुर्गम आणि चिंचोळ्या भागातून जाताना

कष्ट करावे लागून मोठ्या प्रयत्नाने जावे लागले होते.

तसेच रात्र होऊन अंधार पडला असता विजेची सोय

नसल्यामूळे मदत कार्य सूद्धा रात्रीचे थांबाविण्यात

आले होते.वीज असती तर आज अनेक आदिवासी

बंधू भगिनींना वाचविले जाऊ शकले असते.आश्या

अनेक आदिवासी पाडे आहेत जिथे शाळा किंवा

शिक्षण अजून पोहचलेलेच नाही.जिथे खायला अन्न,

पांघरायला वस्त्र नाही तिथे शिक्षणाची सूर्य किरणे तरी

कशी पोहचणार? ईशालगढ दुर्घटना होऊन आठवडा

होत नाही तो पर्यंत मंगळवारी इगतपुरीतील तळोघ

ग्राम पंचायततील जुनावणे वाडीतील एक महिला

वनिता भगत प्रसूतीवेदना होऊन अर्भकासह मृत्यू म

्खी झाल्याचे समजले.विशेष म्हणजे या महिलेला तिचे

नातेवाईक दोन ते अडीच किलो मीटर चा प्रवास डोली

मध्ये टाकून तिच्या सह तिच्या बाळाला वाचविण्याचा

आटोकात प्रयत्न केल्याचे सांगितले जातेय.या

घटनेवरून आपणास अंढाज आलेला असेल आजचा

हा आदिवासी समाज किती भयानक स्तिथीत असून

त्याला औषधं आणि हॉस्पिटल पासून उपचाराअभावी

आपला जीव गमवावा लागतोय. शहरी लोक आपण

आदिवासी समाज आज अत्यंत हालाकीच्या

प्रोबस इन्शुरन्सने १,५०० मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप

इन्शूरन्सटेक प्रोबस इन्शूरन्सने मूंबईतील १,५०० पोलीस कर्मचार्यांवा होते आणि त्यावर मुद्रित रस्ता सुरक्षा उच्च दर्जाचे रेनकोटचे वाटप केले. रेनकोट सूटचे वितरण अंधेरी येथे मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी श्री गणेश पवार आणि इतर वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाले. मुसळधार पावसात आणि सुरक्षित डायव्हिग वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई पोलिसांची ओळख आणि कृतज्ञता प्रोबस इन्शुरन्स ब्रोकरचे मनापासून व्यक्त करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. रेनकोट सूटने पावसाळ्यात, विशेषत: दीर्घ कामाच्या वेळेत त्यांचे आरोग्य आणि आरोग्य सुरक्षित

मूंबई, दि.२६ : भारतातील अग्रगण्य केवण्यासाठी आवश्यक आधार दिला. रेनकोट संरक्षक म्हणून डिझाइन केले संदेशांसह रस्ता सुरक्षा जागरूकता संदेशवाहक म्हणून काम करतो. प्रोबस इन्शुरन्स ब्रोकर्सबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वर्सोवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक श्री गणेश पवार म्हणाले, विशेषत: या मूसळधार पावसात पोलिसांना चांगल्या दजचि रेन कोट उपलब्ध करून दिल्याबद्दल, आम्ही आभार मानतो. पोलीस वातावरणाची पर्वा न करता आपली कर्तव्ये पार पाडतो. हे विचारपूर्वक उपक्रम आम्हाला आणखी प्रोत्साहित करतात.

प्रोबस इन्शूरन्सच्या उत्पादन विभागाच्या प्रमुख सरिता जोशी म्हणाल्या की जशी आमच्या कंपनीची टॅग लाइन ही तुमचा साथी, आमच्या सर्व भागीदार आणि पॉलिसीधारकांसाठी तुमची सारथी आहे, त्याचप्रमाणे मुंबई पोलिस देखील पावसाळ्यात सर्व मुंबईकरांसाठी साथी आणि सारथी आहेत. हा उपक्रम आमच्या पोलीस कर्मचार्याीबद्दल मनापासून कृतज्ञता आणि मनापासून आदर व्यक्त करतो आणि संततधार पावसाच्या या कठीण काळात रस्ता सुरक्षा राखण्यासाठी त्यांच्या निःस्वार्थ प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आमची छोटाशी मदत मुंबईच्या रक्षकांचा सन्मान करतो.

त्यांच्या महान कार्याला सलाम! प्रोबस इन्शूरन्स ब्रोकर्स हे भारतातील अग्रगण्य इन्शुटेक प्लॅटफॉर्म आहे. पॅन इंडियाच्या उपस्थितीसह, कंपनी आपल्या

मूल्य–आधारित. ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण आणि स्पर्धात्मक विमा उपाय सादर करणे आणि वितरित करण्यावर लक्ष केंद्रित

शिवशक्ती बिल्डर्सने मालाडमधील ६५० झोपडपट्टीवासीयांचे भाडे भरले नाही

मालाड, दि.२६ ः मालाडमधील नवजीवन सोसायटीने (आता टॉवर २८ म्हणून ओळखले जाते)झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत शिवशक्ती बिल्डर्स ॲण्डड डेव्हलपर्सची नियूक्ती केली. एसआरएने २००९ मध्ये ६५० झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे देण्याचे आणि घरे बांधली जाईपर्यंत भाडे देण्याच्या बंधनासह योजना अंमलात आणण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) दिले. बक्षीस म्हणून त्यांना नियमांनूसार गणना केलेल्या

क्षेत्रासह विनामूल्य विक्री (फ्री सेल) इमारत बांधायला आणि विकायला प्राधिकरणाने प्रसिद्ध मिळते. केलेल्या यादीनुसार शिवशक्तीने झोपडपट्टीतील लोकांना भाडे दिलेले नाही, ते घराचे बांधकाम पूर्ण होण्याोची वाट पाहत बाहेर भाड्याने राहतात. भाडे भरण्यासाठी पैसे नसल्यामूळे या लोकांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागते.

विकासक टॉवर २८ नावाची

ाणात दावा करण्याची क्षमता असून

२०४० पर्यंत ज्याची रक्कम तब्बल १००

आहे आणि विकत आहे. रेरानुसार न्यायालयाकडून न्याय विकासकाने त्यांच्या फ्री सेल इम ारतीसाठी ५६ कोटी रूपये खर्च केले. आहेत, पण दरमहा जवळपास १ कोटी रूपये भाडे भरत नाही. एसआरए नियमांमध्ये त्रुटी आहेत, ज्यामुळे विकासकांना त्यांच्या पूर्वीच्या घरातून विस्थापित झालेल्या गरीब लोकांना भाडे देण्याची त्यांची मूलभूत जबाबदारी पूर्ण न करता फ्री सेल इमारत विकून मोठा नफा कम ावता येतो. असे झोपडपट्टीवासीय

आहेत. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने एसआरएला एक नोडल अधिकारी नेमण्याचा सल्ला दिला आहे आणि द्यान्झिट भाडे न भरल्याची तक्रार असलेल्या सोसायट्यांकडून तक्रारी मागवल्या आहेत. एसआरए आणखी प्रयत्नर करू शकते आणि जोपर्यंत सर्व भाडे थकबाकी पूर्ण होत नाही तोपर्यंत विकासकाला सदनिकांची व्यावसायिक विक्री करण्यास थांबवू शकते.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड सुरक्षित एनसीडीच्या सार्वजनिक इश्यूद्वारे ५,००० कोटी रुपये उभारण्यासाठी भांडवली बाजाराला टॅप करेल

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, भारतातील आघाडीच्या सार्वजनिक वित्तीय संस्थांपैकी एक आहे आणि वीज क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी शेड्यूल-ए महारत्न सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस (CPSE) ने १७ जुलै, २०२३ रोजी ट्रॅन्चे / प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. (ट्रॅन्चे/ प्रॉस्पेक्टस) प्रत्येकी १,००० रू. चे दर्शनी मूल्याचे सूरक्षित, रेट केलेले, सूचीबद्ध, पूर्तता करण्यायोग्य, परिवर्तनीय नसलेल्या डिबेंचर्सच्या सार्वजनिक इश्यूसाठी. बेस इश्यू आकार रु. ५०० कोटी व ४, ५०० कोटी रूपयांपर्यंतच्या ग्रीन शू

HeroHousing

कोटी (इश्यू) च्या शेल्फ मर्यादेत आहे. ट्रान्चे/इश्यू शूक्रवार, २१ जुलै, २०२३ रोजी उघडेल आणि शुक्रवार, २८ जुलै, २०२३ रोजी बंद होईल किंवा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया इश्यू आणि (नॉन–कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज) रेग्यूलेशन २०२१ ची सूची यांचे पालन करून लवकर बंद होण्याच्या किंवा वाढवण्याच्या पर्यायासह असून, ( SEBI NCS विनियम) नूसार सूधारित केले आहे. ते NCDs BSE Limited (''BSE'') वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये हे इश्यूसाठी पर्यायासह. एकूण रू. ५, ००० कोटी कियुक्त स्टॉक एक्सचेंज आहे.

मुंबई/नवी दिल्ली, दि.२६ : (ट्रॅन्चे / इश्यू), जे रु.१०, ०००

अंतराळ उद्योगात वाढीची क्षमता अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. १९६९ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था च्या स्थापनेपासून भारताचा अवकाशातील प्रवास सूरू झाला. गेल्या दोन दशकांमध्ये, भारताने अंतराळ ४.० युगात लक्षणीय प्रगती केली असून ३४ विविध देशांसाठी एकूण ३८१ आंतरराष्ट्रीय उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. खाजगी सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेमूळे उल्लेखनीय परिणाम मिळाले आहेत, भारतातील नवीन–यूगातील स्पेस स्टार्टअप्सने केवळ २०२२ मध्ये ११२ दशलक्ष अमेरिकन डॉलर असा प्रभावी निधी

हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड CIN:L28900MH1958PLC011077

मिळवून दिला आहे.

नोंदणीकृत व मुख्य कार्यालय: लेक रोड, भांडुप (प), मुंबई–४०००७८ दूर.क.: ०२२- २५६९ ६७८९, फॅक्स: ०२२- २५९६ ४११४ [email protected], www.hirect.com

सूचना कळविण्यात येत आहे की, हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची ६५वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम/'सभा') बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३ रोजी स.११.३०वा.(भाप्रवे), व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/ अन्य दृकराव्य

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंद. कार्या.: 0९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११०००५७

कार्यालय : क्र.बी =३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी
- रेल्वे स्थानका समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र–४००७०३. स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई–लिलाव) जाहीर सूचना

.
सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्ग .
सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ..................................... मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना

याद्रारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना/प्रतिनिधींन

फ्री सेल इमारत पूर्ण वेगाने बांधत भारतीय अवकाश उद्योगक्षेत्र २०४० पर्यंत १०० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल असा आर्थर डी. लिटल रिसर्चचा अंदाज

प्रसिद्ध दि.२६ : धोरण आणि अफाट आहे. भारताची अंतराळ बाजारपेठ आज सुमारे ८ अब्ज अमेरिकन डॉलर आहे आणि अलिकडच्या वर्षांत ४% वार्षिक वाढ दराने वाढत आहे. २०३० पर्यंत देशाच्या अंतराळ क्षेत्राचा जागतिक उद्योगात ९% वाटा असावा अशी भारत सरकारची आकांक्षा आहे. सध्याच्या वाटचालीसह, भारताची अंतराळ अर्थव्यवस्था २०४० पर्यंत ४० अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचू शकते. तथापि, जागतिक अंतराळ

आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार कंपनी आर्थर

मुंबई,

डी. लिटलने आज इंडिया इन स्पेस: २०४० पर्यंत १०० अब्ज अमेरिकन डॉलरचे उद्योगक्षेत्र या शीर्षकाचा समग्र उद्योग अहवाल जाहीर केला. हा अहवाल भारतीय अंतराळ उद्योगाचे सखोल विश्लेषण करतो आणि या क्षेत्राला त्याच्या कमाल क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करू शकतील अशा संधींची ओळख करून देतो.

विविध विश्लेषकांच्या मते, २०४०

पर्यंत दखल घेण्यायोग्य बाजारपेठ १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून जागतिक

अर्थव्यवस्थेत भारताकडे मोठ्या प्रम

विकासाच्या उद्योग धंद्याच्या चंद्रावर जाणाऱ्य चंद्रयान -२ च्या गप्पा हाणतोय आणि इथे आपल्या महाराष्ट्रात एक आदिवासी भगिनीला आपल्यासह आपल्या नवजात अर्भकाचा जीव गमावावा लागतोय ही शोकांतिका आहे.विधानसभेत भ्रस्टाचार, संपतीची चौकशी या मुद्द्यावर एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे, सभापतीच्या प्रांगणात जाऊन गोंधळ घालणारे आमदार पाहिलेत, पण यातील एक तरी आदिवासी जमातीच्या या गंभीर आणि भयावह परीस्तिथी बद्घल आक्रमक होताना दिसून येत नाही. अनेक आदिवासी आमदार आहेत, मंत्री आहेत पण त्यांना या आदिवासी बांधवांचे हाल दिसत नाहीत? की त्यांना पाहायचे नाहीत?आदिवासी ही मूळ जमात असून निदान एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकाराच हरवून बसल्यासारखे त्यांच्या कडे पहिले जातेय.जिथे गाई ला आपण पूजतो तिथे या माइया असंख्य आदिवासी माई ना वाऱ्यावर सोडून त्यांचा जीव घेतला जातोय. किती असमतोलपणा म्हणायचा, स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही अजून आम्ही गरीब, आदिवासी जनतेने मूग गिळून अन्याय अत्याचार सहन करायचा. आजही मिळालेले स्वातंत्र्य हे गरिबाला, आदिवासी समाजाला, कष्टकरी कामगाराला मिळाले नसून श्रीमंत आणि बनिया यांनाच मिळाले असे दिसतेय. ह्या आदिवासी महिलेचा योग्य वेळेस दवाखाना मिळाल्यास चित्र वेगळे दिसलें असते, परंतू आजच्या ह्या राजकारणी व्यवस्थेने तिचा बळी गेल्याचे स्पष्ट दिसते. आमदारांना स्वतःचा पगार काही मिनटात ४००००/– ने वाढवायला सर्व एकमत, पण एका आदिवासीपाड्यात काय चाललेय?..तिथे शाळा, दवाखाना आहेत की नाही हे पाहायला वेळ नाही.आदिवासी समाज गरीब असून त्यांच्या कडून कोणत्याही रूपातील संपत्ती मिळण्याचा मार्ग नाही.राजकारण हे पैशासाठी, सत्ते साठी असते त्यांना गरिबीशी आणि कोणाच्या जिवंतपणा शी कसलाच मतलब नसून मी भला माझा पैसा भला ही आप मतलबी वृत्ती फोफावली आहे. राज्यातील आदिवासी आमदार, केंद्रातील आदिवासी खासदार असतील किंवा आदिवासी मंत्री असतील निदान त्यांनी आपल्या समाज बांधवांचे हाल अपेष्टा जाणून उचित पर्याय शोधून या गोष्टी कश्या टाळता येतील याचा गंभीर विचार करायला हवा. सामाजिक बदल घडविणे हे नक्कीच राजकीय सत्तेच्या हातात असून त्यांनी हा बदल घडविणे ही काळाची गरज आहे.

TENDER NOTICE

On behalf of St. John the Evangelist Church tenders are invited for the supply & installation of puff panels roof & all supporting roofing accessories to the said church building. Quotation form copies will be available from the church parish office, Address: - St. John the Evangelist Church, Marol Church Rd, Bori Colony, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059 during office hours (9 am to 12 noon & 5 pm to 7pm) from 27th July 2023 onward and up to 30th July 2023, on payment of Rs. 1000/- per set by cash which is non-refundable even if the owner/trustee cancels the tender. "The Last date of Receipt of Filled in Tender forms is on or before 16.00 hrs on 02nd August $2023"$ .

This tender Notice and tender process of the owner is only ar invitation to offer and not an offer. The owner/trustee of ST. JOHN THE EVANGELIST CHURCH, reserve the right to accept or reject any or all tender offers or to annul or cancel or amend or modify the tender process at any stage without assigning any reasons whatsoever. The tender terms and condition shall apply to all prospective tenderers Sd/

Messrs. Rodrigues Engineering LLP PMC & Consulting Civil Engineer, Mobile No.: - 9833283475 / 8591740823

सीआयएन: U24110MH1993PLC070713 .
ॉदणीकृत कार्यालय : कल्पतरू स्क्वेअर, ४ था मजला, कोंडीविता रोड, अंधेरी कुर्ला रोडच्या समोर, अंधेरी (पूर्व ) मुंबई ४०० ०५९. । दूरध्वनी क्रमांक : (०२२)–६६६३ ७३७३; फॅक्स : ९१–०२२–२८३२२२७२ ईमेल : infoindofil.com; संकेतस्थळ : www.indofil.com

समभागधारकांना सूचना

.
मभागधारकांना याद्वारे सूचित करण्यात येते की गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ प्राधिकरण (लेखांकन, अंकेक्षण, हस्तांतरण आणि परतावा) अधिनियम २०१६ (अधिनियम) यांच्या अनुसार खालील प्रमाणे नमद केलेला लाभांश जो गेल्या सात वर्षांहन अधिक काळ दावारहित आहे आणि तो खालीत ग्रमाणे नमूद केलेल्या तपशिलाच्या अनुसार आयईपीएफ यांच्याकडे जमा होण्यास पात्र आहे

वित्तीय वर्ष २०१५-१६ करिताचा लाभांश ६०% म्हणजेच रु ६ प्रति समभाग ज्या समभागांचे दर्शनी मल्य र .
१० फुलली पेड अप आणि रु. १.८० प्रति समभाग ज्या समभागांचे दर्शनी मूल्य रु. ३ इतके आहे अंशत .
पेड अप आणि जो लाभांश कंपनीच्या दिनांक १६ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आला आहे आणि तो आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी जमा होण्यास पात्र आहे.

.
असे समभाग ज्यांच्यावरील लाभांश सलग सात वर्षे दावारहित आहे ते समभाग सुद्धा अधिनियमात नमुत करण्यात आलेल्या प्रक्रियेच्या अनुसार हस्तांतरित करण्यात येतील.

.
कंपनी असे समभाग आयईपीएफ यांच्याकडे हस्तांतरित करणार नाही ज्या समभागांच्या संदर्भात न्यायालयीन लवादाचा आदेश आहे आणि त्या आदेशानुसार असे समभाग हस्तांतरित करण्यास मनाई करण्यात आली आहे
किंवा असे समभाग हस्तांतरित करण्यात येणार नाहीत जे समभाग डिपॉझिटरीज कायदा १९९६ च्या अनुसार .
तारण ठेवण्यात आले आहेत

अधिनियमांच्या अनसार कंपनीने या संदर्भातील स्मरणपत्रे संबंधित समभागधारकांना रजिस्टर्ड पोस्टाच्य गध्यमातून दिनांक २७ जुलै २०२३ रोजी निर्गमित करून वरील प्रमाणे नमूद केलेल्या दावारहित लाभांशाव दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी दावा कारण्याचे आवाहन केले आहे आणि अशा समभागांच तपशील जे समभाग आयईपीएफ यांच्याकडे हस्तांतरित होण्यास पात्र आहे, तो आमच्या संकेतस्थळाव प्रकाशित करण्यात आला आहे. संबंधित समभागधारक आमचे संकेतस्थळ.www.indofil.com येथे आपल्य .
दावारहित लाभांश आणि हस्तांतरित होण्यास पात्र असलेल्या समभागांच्या तपशिलाची पडताळणी करू शकतात

.
पढील:अधिक माहिती/स्पष्टीकरण यांच्यासाठी संबंधित समभागधारक कंपनी रजिस्टार आणि शेअर टान्स्फ उन्न्य, प्राप्त में मास सर्व्हिसेस लिमिटेड, युनिट 'इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेड, टी – ३४, २ रा मजला, ओखल
एजंट्स मेसर्स मास सर्व्हिसेस लिमिटेड, युनिट 'इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेड, टी – ३४, २ रा मजला, ओखल
इंडस्ट्रिअल एरिया, फे ०११- २६३८७३८

स्थळ : मुंबई
दिनांक : २६ जुलै

माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता आयोजि करत आहोत. व्हीसी/ओएव्हीएम .
सुविधा नॅशनल सिक्युरिटीज अँड डिपॉझिटरीज लिमिटेड ( 'एनएसडीएल' ) द्वारे प्रदान .
केली आहे. हे कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदींचे आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांचे पालन करते, ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२, २८ डिसेंबर, २०२२ आणि सहकार मंत्रालयाने ('एमसीए') जारी केलेली इतर लागू परिपत्रके (एकत्रितपणे ,
'एमसीए परिपत्रके' म्हणून संदर्भित) आणि भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ व ५ जानेवारी, २०२३ नसार होणार आहे.

एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पर्ततेनसार ६५व्या एजीएमच्या सचनेसह वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालाच्या लिंकसह विद्युत प्रती कंपनीकडून ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना पाठविल्या जातील. वरील परिपत्रकानुसार वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठविण्याची तरतू्द खंडित करण्यात आली आहे वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २२–२३ च्या वास्तविक प्रती जे सदस्य विनंती करती .
त्यांना पाठविले जातील. वित्तीय वर्ष २०२२–२३ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या www.hirect.com वर आणि एनएसडीएल च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, वार्षिक अहवालासह एजीएमची सूचन .
स्टॉक एक्स्चेंजच्या जसे की बीएसई लिमिटेड (बीएसई) आणिनॅशनल स्टॉक एक्सचें ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई)www.bseindia.com आणि www.nseindia.cor वेबसादटसवर देखील उपलब्ध असेल

सदस्य के वळ व्हीसी / ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात. संबंधित तपशीलवार सूचना (अ) एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग, (ब) एजीएमच्या दिवशी ई–वोटिंग आणि (क) व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये हजर राहण्याची सविस्तर सूचना मीटिंग बोलावणाऱ्या सूचनेमध्ये दिल्या जातील. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०३ नसार व्हीसी / ओएव्हीएमद्रारे सेभल उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना कोरम गणसंख्येच्या उद्देशाने के ली जाईल

ज्या सदस्यांनी कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करावे आणि विद्युत पद्धतीने (अ) एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल ; आणि (ब) रिमोट ई-व्होटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई–मेल पत्त नोंदणीक त करावेत

  1. वास्तविक स्वरूपात भागधारणा असल्यास, कृपया फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागे व पुढे), पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत), आधार (स्व-प्रमाणित स्कॅन केलेले आधार कार्डची प्रत) [email protected] किंवा [email protected] वर ईमेलद्वारे प्रदान करा.

  2. डिमॅट स्वरूपात भागधारणा असल्यास, कृपया डीपीआयडी-क्लायंटआयडी (११ .....
    अंकी डीपीआयडी+क्लायंटआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वयं प्रमाणित स्कॅन् प्रत), आधार (आधार कार्ड ची स्वयं प्रमाणित स्कॅन प्रत) [email protected] किंवा [email protected] वर ई–मेलद्वारे प्रदान करा

वैकल्पिकरित्या भागधारक / सदस्य वर नमूद के लेली कागदपत्रे देऊन ई–व्होटिंगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी [email protected] वर विनंती करू शकतात

ई–मेल पत्त्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, डीमॅट स्वरूपात भागधारणा असलेल्य सदस्यांना त्यांच्या डीपीसह ते अपडेट करण्याची विनंती केली जाते. वास्तविव स्वरूपात भागधारणा असलेल्या सदस्यांना, त्यांना [email protected] वर लिहून आरटीए सोबतचा ई – मेल पत्ता अपडे ट करण्याची विनंती के ली जाते

.
बँक खाते तपशील अद्यायावत करण्याची पद्धत एजीएम सूचनेत नमुद आहेत. सदस्यांनी नों द घ्यावी की, कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांशाची कोणतीही शिफारस केलेली नाही आणि कोणत्याही बुक-क्लोझरमध्ये घोषित केलेले नाही. वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपाची नोंद तारीख अर्थात बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३ रोजी भागधारण असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे मत विद्युत स्वरुपात द्यावे. ई–वोटिंग कालावधी शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि मंगळवार २२ ऑगस्ट , २०२३ रोजी साय.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल.

८४ ३ मेल : ॥॥∪॥॥dऽऽष्टा v.COIII घेघ सपके साथु राकतात. इंडोफील इंडस्टीज लिमिटेड यांच्या संचालक मंडळाच्या आदेशानसार
सही/—
सचालक मडळाच्या आदेशान्वये
हिंद रेक्टिफायर्स लिमिटेडकरिता
ו וועוס וסווה שוויה כשטורו
लिमिटेड (प्रतिभुत धनको)
जयनी गाडा सहा /
कंपनी सेक्रेटरी ठिकाण: मुंबई मिनाक्षी आंचलिया । दिनांक: २७ जुलै, २०२३
3033 सदस्यत्व क्र. एसीएस: ६९४६९ दिनांक: २६ जुलै, २०२३ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी ठिकाण: मुंबई

.
आहेत, ज्याचा हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सरक्षित कर्जटार) च्या अधिकत अधिकाऱ्याने ताबा घेतले आहे. खाली नमूद केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदारांकडून थकबाकीच्या वसुलीसाठी दिनांक २९ ऑगस्ट, २०२३ रोजी (ई-लिलावाची तारीख) जसे आहे तसे. जसे आहे तसे आणि जे तेथे आहे विकले जाईल. आरक्षित १०९२ राजा (३-१७:०१:०४ जा तत्त्वज्ञात् अन्तराजात् तत्त्वज्ञात् सहमार्गा द्वारा जा जाह तत्त्वज्ञात् मजराः आल्लाज
मुल्य व इसारा रक्कम समाविष्ट मोहोरबंद लिफाफा जाहीर लिलाबात सहभागी होण्यासाठी हीरो हाऊसिंग फायनान्स
लिमिटेडच्या .
हार्यालय: कार्यालय क्र.बी–३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे ष्ट-xoolaa3 येथे साट

والمناسب والمناسب والمستحقق الأسابك الأفاسية والمتعارض والمناوب والمستحدث
कर्ज खाते कर्जदार/सह-कर्जदार/ मागणी सूचना ताबा प्रकार आरक्षित मुल्य
क्र. जामिनदार/कायदेशी वारस/ दिनांक / रक्कम (रचनात्मक/ डसारा रक्कम
कायदेशीर प्रतिनिधींचे नाव दिनांक वास्तविक)
HHFMUMHOU20
000009175&
HHFMUMIPL20
000009207
रमेश यादव.
निलम रमेश यादव
२५.०१.२०२२,
२५.०७.२०२३ रोजी
$5.34, 63, 952/$ –
वास्तविक रु.२०,००,०००/-
$\overline{6}.3,00,000/$ -

मत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.६०७, ६वा मजला, डी विंग, क्षेत्रफळ ३३.४६ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, रिला ए.बी.सी.डी.ई.एफ.जी को–ऑप.हौ.सो.लि.. इमारत क्र.१. फेझ-१. जमीन सर्व्हे क्र. जना (३३५). नवीन (३७१) :
इस्सा क्र.१,३, गाव जुचंद्र, जुचंद्र स्टेशन रोड, जुचंद्र, नायगाव (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र ४०१२०८ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

नियम व अटी: ई-लिलाव https://sarfaesi.auctiontiger.net पोर्टलद्वारे २९ ऑगस्ट, २०२३ रोज (लिलावाची तारीख) दु.२.००वा. ते दु.३.००वा. नंतर प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईल. १) विहित निविदा/बिड फॉर्म आणि विक्रीच्या अटी शाखा कार्यालय: कार्यालय क.बी–३०५. बीएसईएल .
टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्थानका समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट–४००७०३ येथे स.१०.०० ते सायं.५.०० दरम्यान कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयात उपल .
मसतील. २) स्थावर मालमत्तेची आरक्षित किंमतीपेक्षा कमी विक्री केली जाणार नाही. ३) बोली वाढीची रक्कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) असेल. ४) वरील मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्य .
सर्व बोली/निविदा वर नमूद केल्याप्रमाणे हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या बाजूने डिमांड ड्राफ्ट आरटीजीएस/एनईएफटीद्वारे इसारा रक्कमेसह जयपूर येथे देय असतील. डिमांड ड्राफ्ट लिलावानंतर अयशस्वी बोलीदारांना परत केले जातील. ५) सर्वोच्च बोली लावणारा यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केला जाईल .
जर तो/ती बोली लावण्यासाठी कायदेशीररीत्या पात्र असेल आणि पुढे दिली जाईल की बोलीची रक्कम राखीव किंमतीपेक्षा कमी नसेल. जेव्हा ऑफर केलेली किंमत इतकी स्पष्टपणे अपुरी दिसते की असे करणे अयोग्य होईल तेव्हा सर्वोच्च बोली नाकारणे/स्वीकारणे हा अधिकृत अधिकाऱ्याचा अधिकार असेल. ६) संभाव्य बोलीदार २२ ऑगस्ट, २०२३ रोजी स.११.०० ते दु.२.०० दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेची तपासणी करू शकतात. ७) यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीने. घोषणेनंतर लगेच, २४ तासांच्या आत खरेदीच्या रकमेच्या/सर्वोच्च बोलीच्या २५% रक्कम जमा करावी ज्यामध्ये ईएमडी रक्कम समाविष्ट असेल. आणि अशा ठेवीमध्ये चूक झाल्यास, मालमत्ता ताबडतोब खाजगी कराराद्वारे नवीन लिलाव/विक्रीसाठी ठेवर्ल जाईल. ८) वरीलप्रमाणे प्रारंभिक ठेव ठेवल्यास. देय असलेल्या खरेदीदाराच्या पैशाची शिळक रक्कम खरेदीदाराने .
प्राधिकृत अधिकाऱ्याला मालमत्तेच्या विक्रीची पुष्टी केल्याच्या तारखेपासून १५व्या दिवशी किंवा अश दिवसाशिवाय किंवा १५व्या दिवशी रविवार किंवा इतर सुट्टी असल्यास, १५व्या दिवसानंतरच्या पहिल्य कार्यालयीन दिवशी त्यापूर्वी भरावी. ९) वर नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही पेमेंट चुकल्यास, खाजगी न्नराद्यारे मालमत्ता नव्याने लिलाव/विक्रीसाठी ठेवली जाईल. हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडद्वारे .
ईएमडीसह ठेव जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदार मालमत्तेवरील सर्व दावे गमावतील. १०) वरील .
विक्री हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या अंतिम मंजुरीच्या अधीन असेल. ११) हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला ज्ञात असलेल्या कोणत्याही दायित्वांचे तपशील. ज्यासाठी मालमत्ता जबाबदार आहे: माहित नाही. दावे. जर असेल तर. जे मालमत्तेवर पढे केले गेले आहेत आणि त्याचे स्वरूप आणि मल्य यांच्याशी संबंधित इतर ज्ञात तपशील: माहित नाही. १२) इच्छुक पक्षांनी संबंधित विभाग/कार्यालयांकडून वैधानिक आणि इतर देय जसे की विक्री/मालमत्ता कर, वीज देय आणि सोसायटी देयके यांची पडताळणी |
|पुष्टी करण्याची विनंती केली जाते. मालमत्तेवरील कोणत्याही देय देयकाची कंपनी कोणतीही जबाबदारी घेत ज
नाही. १३) १% टीडीएस, जर असेल तर, सर्वोच्च घोषित बोली रकमेपेक्षा सर्वोच्च बोलीदारास देय असेल. सर्वात जास्त बोली लावणाऱ्याने कंपनीच्या पॅनमध्ये पेमेंट जमा करणे आवश्यक आहे आणि चलनाची प्रत कंपनीला सादर केली जाईल. १४) विक्री या जाहिरातीमध्ये आणि विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केलेल्य अटी व शर्तींच्या अधीन आहे. १५) यशस्वी बोलीदार/खरेदीदाराने कायद्यानुसार नोंदणीकृत विक्री प्रमाणप मिळविण्यासाठी सर्व मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि आनुषंगिक खर्च उचलावा. १६) प्राधिकृत ,
अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निविदा तहकूब स्थगित/रद्द करण्याचा आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय या विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. १७) इच्छुक बोलीदार श्री. स्वप्नील चव्हाण यांच्याशी मोबा क्र. ९७३०८४९३६३ वर कार्यालयीन वेळेत (स.१०.०० ते सायं.६.००) संपर्क साधू शकतात किंवा मालमत्ता कर्जदाराचे खाते क्रमांक नमूद करून [email protected] वर मेल करा. १८) इतर कोणत्यार्ह तपशिलांसाठी किंवा ई-लिलावाच्या प्रक्रियेच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार सेवा प्रदात्यार्श .
संपर्क साध शकतात, मे. ई-प्रोक्यूरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ऑक्शनटायगर), ईमेल आयडी: [email protected] वर पाठवावे

कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना ३० दिवसांची विक्री सूचना

वरील उल्लेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेमध्ये नमुद केलेली
रक्कम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह जमा करावे, असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव केला
जाईल आणि शिल्लक थकबाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल.
विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या
https://uat.herohomefinance.in/hero_housing/other-notice हीरो हाऊसिंग फायनान्स
लिमिटेड (प्रतिभूत धनको) वेबसाइटवर म्हणजे www.herohousingfinance.com
हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता
प्राधिकत अधिकारी
दिनांक: २७ जुलै, २०२३ श्री. स्वप्नील चव्हाण, मोबा.:९७३०८४९३६३
ठिकाण: मंबई ईमेल: [email protected]

$(12.11 \times 1016)$
Standalone Consolidated
lSr. Particulars Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended
INo. 30-Jun-23 31-Mar-23 30-Jun-22 31-Mar-23 30-Jun-23 31-Mar-23 30-Jun-22 31-Mar-23
Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Audited
Total Income 53.43 72.68 47.42 213.13 53.43 72.68 47.42 213.13
2 Net Profit/ (Loss) for the period before Tax (1.22) 3.32 (8.11) (15.96) (1.22) 3.33 (8.18) (16.03)
3 Net Profit/ (Loss) for the period after Tax (0.81) 2.73 (6.34) (12.24) (0.81) 2.74 (6.41) (12.31)
Total Comprehensive Income/
Loss) for the period
(0.71) 2.83 (6.18) (11.95) (0.71) 2.84 (6.25) (12.02)
5 Paid-up Equity Share Capital
(face value of Rs. 10/- each)
27.91 27.89 27.89 27.89 27.91 27.89 27.89 27.89
6 Reserves as per Balance Sheet of
previous accounting year
135.52 135.52
Earnings per share of Rs.10/- each*
Basic $-0.29*$ $0.98*$ $-2.27*$ $-4.39$ $-0.29*$ $0.98*$ $-2.30*$ $-4.41$
Diluted $-0.29*$ $0.98*$ $-2.27*$ $-4.39$ $-0.29*$ $0.98*$ $-2.30*$ $-4.41$

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. 42 OF 2023 IN COMPANY SCHEME APPLICATION NO. 253 OF 2022 In the matter of the Companies Act, 2013 AND In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 AND In the matter of Scheme of Amalgamation of Snowcem India Private Limited ("the Transferor Company 1") and Drychem Business Solutions Private Limited ("Transferor Company 2") with Miraj Drymix Private Limited ("the Transferee Company") and their respective shareholders Snowcem India Private Limited a company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at Plot No. A-246, TTC, Industrial Area, MIDC, Mahape, Navi Mumbai, Thane - 400701 CIN: U36939MH2021PTC354447 Drychem Business Solutions Private Limited a company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at Plot No. A-246, TTC, Industrial Area, MIDC, Mahape, Navi Mumbai, Thane - 400701 CIN: U26990MH2022PTC377460 Miraj Drymix Private Limited a company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Plot No. A-246, TTC, Industrial Area, MIDC, Mahape, Navi Mumbai, Thane - 400701 CIN: U26960MH2010PTC209654 The First Petitioner Company, the Second Petitioner Company and the Third Petitioner Company defined hitherto above, are collectively referred to as the 'Petitioner Companies'. Dated this 27th day of July 2023. …the First Petitioner Company / the Transferor Company 1 …the Second Petitioner Company / the Transferor Company 2 Notice of Petition

A Joint Company Scheme Petition ('Petition') under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by SNOWCEM INDIA PRIVATE LIMITED ("the Transferor Company 1") and DRYCHEM BUSINESS SOLUTIONS PRIVATE LIMITED ("Transferor Company 2") and MIRAJ DRYMIX PRIVATE LIMITED ("the Transferee Company") was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai ('Hon'ble Tribunal') on 11 July 2023. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking company matters on 28 August 2023. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner Companies Advocates', a notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner Companies Advocates to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

FOR RAJESH SHAH & CO. Advocates for the Petitioner Companies 16, Oriental Building, 30, Nagindas Master Road, Flora Fountain, Fort, Mumbai – 400 001

…the Third Petitioner Company / the Transferee Company

PUBLIC NOTICE is hereby given that our Client is investigating the title of the following properties :

  1. Gala No.13, Ground Floor, admeasuring 1000 Sq. Feet BUA, Vaibhav Industrial Premises Co-operative Society Limited, Near Telecom Building, Sion Trombay Road, Deonar, Mumbai 400 088 bearing Plot No.3, Survey No.35 (Part), Survey No.100 Part, CTS No.390, Village Deonar, Taluka Kurla, Mumbai Suburban District-Owned by Mrs. Preeti Rajesh 2. Gala No.14, Ground Floor, admeasuring 1000 Sq. Feet BUA, Vaibhav Industrial Premises Co-operative Society Limited, Near Telecom Building, Sion Trombay Road, Deonar, Mumbai 400 088 bearing Plot No.3, Survey No.35 (Part), Survey No.100 Part, CTS No.390, Village Deonar, Taluka Kurla, Mumbai Suburban District -Owned by Mrs. Priya Sheedhar.

All persons having any legal rights, claims in respect of the said Property whether by way of sale, transfer, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, encumbrance, legal heirs or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at its office at Sanjeev Kanchan & Co, Advocates, 4, Milan Building , 189, Perin Nariman Street, Fort, Mumbai 400 001 within Fourteen Days from the date of publication hereof with supporting documents , failing which the claims/rights of such person(s), if any shall be deemed to have been waived and/or abandoned. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

  1. Gala No.13, Ground Floor, admeasuring 1000 Sq. Feet BUA, Vaibhav Industrial Premises Co-operative Society Limited, Near Telecom Building, Sion Trombay Road, Deonar, Mumbai 400 088 bearing Plot No.3, Survey No.35 (Part), Survey No.100 Part, CTS No.390, Village Deonar, Taluka Kurla, Mumbai Suburban District – Owned by Mrs. Preeti Rajesh

  2. Gala No.14, Ground Floor, admeasuring 1000 Sq. Feet BUA, Vaibhav Industrial Premises Co-operative Society Limited, Near Telecom Building, Sion Trombay Road, Deonar, Mumbai 400 088 bearing Plot No.3, Survey No.35 (Part), Survey No.100 Part, CTS No.390, Village Deonar, Taluka Kurla, Mumbai Suburban District -Owned by Mrs. Priya Sheedhar. Mumbai, dated this 27th day of July, 2023.

PUBLIC NOTICE

ADV. VINEET KANCHAN, Partner M/S. SANJEEV KANCHAN & CO ADVOCATES HIGH COURT, MUMBAI Tel : 2269 3593, 2269 9004 Cell :- 98200 72038 / 98200 90828

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH C.P.(CAA)/167/MB/2023 IN C.A.(CAA)/131/MB/2022

In the matter of the Companies Act, 2013;
AND
In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other
applicable provisions of the Companies Act, 2013
AND
In the matter of Scheme of Amalgamation of Viburnum Tapes Private Limited
(hereinafter referred to as 'Transferor Company') with Lotus Tapes (India)
Private Limited (hereinafter referred to as 'Transferee Company') and their
respective Shareholders ('Scheme')
Viburnum Tapes Private Limited … First Petitioner Company /
CIN: U29190MH2021PTC366996 Transferor Company
Lotus Tapes (India) Private Limited … Second Petitioner Company /

CIN: U29299PN2004PTC018988

… Second Petitioner Company / Transferee Company

NOTICE OF HEARING OF PETITION

The Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanctioning of the Scheme of Amalgamation of Viburnum Tapes Private Limited with Lotus Tapes (India) Private Limited and their respective Shareholders was presented by the Petitioner Companies on Wednesday, 1st June 2023 and was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide Order dated 14th July 2023. The said Petition is fixed for hearing and final disposal before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench on 28th August 2023. Any person desiring of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner Companies' advocate at the address mentioned below, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocates, with his/her name and address so as to reach the Petitioner Companies' advocate and the National Company Law Tribunal, Mumbai Bench at 4th Floor, MTNL Exchange Building, G. D. Somani Marg, Near G. D. Somani International School, Cuffe Parade, Mumbai - 400005, not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where he / she seeks to oppose the said Petition, grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner Companies' advocate to any person requiring the same on the payment of prescribed charges for the same.

Ajit Singh Tawar & Co, Advocates Office No. 305/306, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai – 400 021 Date: 27.07.2023 Place: Mumbai