AI assistant
Gufic BioSciences Ltd. — Regulatory Filings 2019
Feb 11, 2019
62128_rns_2019-02-11_076ad164-297c-4093-851f-f5f93f4d5e5c.pdf
Regulatory Filings
Open in viewerOpens in your device viewer

Corp. Office : 151,10 4th Floor, SM House, 1 1 Suhokor Rood, Vile Porle (East), Mumboi ~ 400 057. Tel.: (91 -22) 6726 1000 Fax: (91 -22) 6726 1068 Email : [email protected] CIN'N0.L24100M-il984LCO33519
16/LG/SE/FEB/2019/GBSL
11"1 February, 2019
To To The Manager (CRD) The Manager Dalal Street, Fort, Mumbai -
BSE Limited National Stock Exchange of India Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, 400 001 Bandra (E), Mumbai — 400 051
Scrip Code : 509079 Symbol: GUFICBIO
Dear Sirs,
Sub.: Submission of newspaper advertisement about dispatch of Postal Ballot Notice
Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit copy of newspaper advertisement published on 10"1 February, 2019 in newspapers viz. Business Standard (in English Edition) and Mumbai Lakshadeep (in MarathiEdition) inter alia informing about the dispatch of Postal Ballot Notice dated 1st February, 2019, e-voting facility offered to the Members of the Company, Cut-off Date and matters related thereto. The same is also made available on website of the Company at www.g1_1flc.com.
Kindly take the same on your record.
Thanking You,
Yours Faithfully,
For Gufic Biosciences Limited
Company Secretary Membership No. A39579
Encl: as above

Sunday Business Standard MUMBAI | 10 FEBRUARY 2019

.रविवार, दि. १० फेब्रुवारी २०१९
| नोंदणीकृत कार्यालयः ३७, १ला मजला, कमला भवन २, एस. नित्यानंद रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. दूर.क.:(०२२) ६७२६१०००,ई-मेल: [email protected] वेबसाईट: www.gufic.com सीआयएन: एल२४१००एमएच१९८४पीएलसी०३३५१९ | |
|---|---|
| सचना | |
| येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० (कायदा) व इतर लागू तरतूदी, काही असल्यास, सहवाचिंता कंपनी (व्यवस्थापनव प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २२, कंपनीने (१) शुक्रवार, दिनांक ०१ फेब्रुवारी, २०१९ (निश्चित दिनांक) रोजी डिपॉझिटरी/निबंधक वभागहस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) द्वारे तयार केलेले सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्या सर्वांनाठराव अहवाल, टपाल मतदानपत्रिका व स्व:पत्ता लिहिलेले मुद्रांक शुल्क भरलेले व्यवसाय प्रतिसाद लिफाफे समाविष्ट दिनांक ०१ फेब्रुवारी, २०१९ रोजीचीटपाल मतदान सूचना बितरणाची प्रक्रिया आणि (२) स्पष्टीकरण अहवालासह टपाल मतदान सूचनेत नमुद अजंडा बाबींवर अनुमती घेण्यासाठी निश्चिततारखेला कंपनी किंवा डिपॉझिटरी सहभागीरकडे ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्या सदस्यांना आवश्यक नमुनासह टपाल मतदान सूचना ई-मेलने पाठविण्याचीप्रक्रिया 0८ फेब्रुवारी, २०१९ रोजी पुर्ण केली आहे.कृपया नोंद असावी की. | |
| अ. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५, बेळोवेळी सुधारितप्रमाणे त्यातील आवश्यक नियमांसह कायद्यात्दिलेल्या तरतुदीप्रमाणे टपाल मतदानाने तसेच ई-वोटिंगने व्यवसायावर विमर्ष केला जाईल. | |
| ब. कंपनी कांयदा २०१३ च्या कलम १०८, ११० व इतर लागू तरतूदी सहवाचिता (१) कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम२० व २२, सुधारितप्रमाणे आणि (२) लिस्टिंग रेखुलेशन्सचे नियम ४४ नुसार कंपनीने एनएसडीएल ई-बोटिंग माध्यमातून ई-बोटिंगकरिता सुविधा दिलेलीआहे. टपाल मतदान सूचनेच्या टीप स्थपित भागामध्ये ई-वोटिंगची प्रक्रिया दिलेली आहे. विद्युत पद्धतीबाबत (ई-वोटिंग माहितीकरिता) सदस्यांनीसूचनेत दिलेल्या माहितीचा संदर्भ घ्यावा आणि ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी www.evoting.nsdl.com वर डाऊनलोडसेक्शनअंतर्गत सदस्यांकरिता उपलब्ध युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा ई-वोटिंग/टपाल मतदान संदर्भात तक्रारी असल्यास तुम्ही[email protected] वर एनएसडीएलकडे कळवावे किंवा कंपनीला [email protected] वर कळवावे किंवा आरटीएकडे खालील | |
| पत्त्यावर कळवावे. | |
| श्री. संतोष जयस्वाल | |
| वरिष्ठ सहकारी-तंत्रज्ञान-7.7777 | |
| लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड | |
| सी-१०१, २४७ पार्क, एलःबी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३. | |
| . दूर.क्र.: 0२२-४९१८६०००, फॅक्स: +९१-२२-४९१८६०६० | |
| ई-मेल: [email protected] | |
| क. ई-वोटिंग सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९ रोजी स.९.०० (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि मंगळवार, १२ मार्च, २०१९ रोजी सार्व ५.००वा. (भाप्रवे) समाप्तहोईल. तद्नंतर एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. | |
| ड. सदस्यांचे मतदान अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक ०१ फेब्रुवारी, २०१९ निश्चित करण्यात आली आहे. | |
| ई. सदस्यास मतदानाचा कोणताही एक पर्याय अर्थात वास्तविक किंवा ई-वोटिंगने मत देता येईल. जर सदस्याने टपाल मतदान व ई-वोटिंग असे दोन्ही प्रकारे | |
| मतदान केल्यास ई-वोटिंग ग्राह्य धरले जाईल आणि वास्तविक मतदानाने दिलेले मत अवैध समजले जाईल. | |
| फ. टपाल मतदानपत्रिका तपासनीस यांच्याकडे मंगळवार, १२ मार्च, २०१९ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) पर्यंत सादर करावेत. सदर तारखेनंतरसदस्यांकडून प्राप्त कोणतीही टपाल मतदानपत्रिका वैध समजली जाणार नाही आणि सदर तारखेनंतर टपालाने मतदान मान्य असणार नाही. | |
| ग. स्पष्टीकरण अहवाल व इतर जोडपत्रांसह टंपाल मतदान सूचना कंपनीच्या https://www.gufic.com आणि एनएसडीएलच्या https:// | |
| www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ज्या सदस्यांना टपाल मतदान सूचना किंवा टपाल मतदानपत्रिका मिळाल्या नसतील | |
| त्यांनी वर दिलेल्या वेबसाईटबरून डाऊनलोड करावे किंवा कंपनीकडून किंवा मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आरटीए यांच्याकडून दुर्खमटपाल मतदानपत्रिका प्राप्त करावी. | |
| ह. | टपाल मतदान प्रक्रिया व ई-वोटिंग ग्रोग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनीने श्री. गजानन आठवले, कार्यरत कंपनी सचिव(सदस्यत्व क्र.एफ९१७७) यांची नियुक्ती केली आहे. |
| य. टपाल मतदानाचा निकाल टपाल मतदान समाप्तीपासून ४८ तासानंतर घोषित केला जाईल आणि कंपनीच्या https://www.gufic.com वएनएसडीएलच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचितबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेड (बीएसई) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज | |
| ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) कडे कळविला जाईल. | |
| ग्युफीक बायोसायंसेस लिमिटेडकरितासही/- | |
| अमी शाह | |
| ठिकाणः मुंबई | कंपनी सचिव |
| दिनांक: 0९ फेब्रुवारी, २०१९ -सदस्यत्व क्र.:ए३९५७९ |
मुंबई लक्षदीप हि