Skip to main content

AI assistant

Sign in to chat with this filing

The assistant answers questions, extracts KPIs, and summarises risk factors directly from the filing text.

GTL Ltd Proxy Solicitation & Information Statement 2023

Jan 6, 2023

62839_rns_2023-01-06_0c0ae445-baef-402d-bcdd-89460b401661.pdf

Proxy Solicitation & Information Statement

Open in viewer

Opens in your device viewer

REF: GTL/CS-SE/2022-23/043

January 06, 2023

Department of Corporate Services Corporate Communication Department
BSE Limited National Stock Exchange of India Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, 5th Floor,
25th Floor, Dalal Street, Plot No. C/1, G Block,
Fort, Mumbai 400 001. Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai 400 051.
(BSE Code: 500160 NSE Symbol: GTL ISIN: INE043A01012)

Dear Sir/s,

Sub: Publication of Notice to Shareholders in Newspapers - Postal Ballot Notice

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith a copy of public notice published in the newspapers viz. Free Press Journal (English) and Nayshakti (Marathi) on Friday, January 6, 2023.

Please acknowledge receipt.

Thanking you,

Yours truly, For GTL Limited

Digitally signed by: DEEPAK ARUN KELUSKAR DN: CN = DEEPAK ARUN KELUSKAR email = [email protected] C = IN O = Personal Date: 2023.01.06 16:20:23 +05'30' DEEPAK ARUN KELUSKAR

Deepak A. Keluskar Company Secretary & Compliance Officer

Digitally signed by: SUNIL SADANAND VALAVALKAR DN: CN = SUNIL SADANAND VALAVALKAR C = IN O = Personal Date: 2023.01.06 16:20:45 + 05'30' SUNIL SADANAND VALAVALKAR

Sunil Valavalkar Whole-time Director

Note: This letter is submitted electronically with BSE & NSE through their respective web-portals

जीटीएल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ''ग्लोबल व्हिजन'', इलेक्ट्रॉनिक सदन-II, एमआयडीसी, टीटीसीबुंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४०० ७१०, महाराष्ट्र, भारत. टेली.: +९१ २२ २७६१ २९२९ ई-मेल: [email protected]वेबसाइट: www.gillimited.com; सीआयएन: L40300MH1987PLC045657

सूचना

येथे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या कलम ११० आणि अन्य लागूअसलेल्या तरतुर्दीना अनुसरून, जर काही असतील तर, यांच्यासह कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ँ (''नियम'') चा नियम २० आणि नियम २२ ज्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांसह, कंपनी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले ८ एप्रिल २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक .१४/२०२०, १३ एप्रिल २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२० यांच्या एकत्रित वाचनासह संबंधित परिपत्रके. ५ मे २०२२ चे सर्वसाधारण क्रमांक ३/२०२२ आणि २८ डिसेंबर २०२२ चे सर्वसाधारण परिपत्रक ११/२०२२ (यापुढे या सर्वांचा एकत्रित उल्लेख ''एमसीए परिपत्रके'') तसेच सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) नियमावली २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') चा नियम ४४ प्रमाणे सुधारित, आणि भारतीय कंपनी . . . . . . . . . . . . . . . . . . . एकत्रित वाचनासह १) श्रीमती संजना पवार यांची कंपनीचे स्वतंत्र्य संचालक म्हणन नेमणक करणे आणि .२) डॉ. महेश बोरसे यांची कंपनीचे स्वतंत्र्य संचालक म्हणून नेमणूक करणे या प्रस्तावित ठरावांना ्) ज्ञाः २०२१ भएरे भाषाः ये सार्थः भएरे पर्वत्रे पर्वत्रे पर्वत्रे सार्थः स्थापन् पर्वत्रा पर्वत्राज्ञानाम् उपन्यामाजीटीएल लिमिटेलडच्या (यापुढे ''कंपनी'' म्हणून् संदर्भित) सभासंदाकडून टपाल मतदानाच्या माध्यमातूनकेवळ इलेक येत आहेत.

एमसीएच्या परिपत्रकांनुसार, ज्या सभासदांची नावे सभासदांच्या नोंदवहीमध्ये/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये झळकलेलो आहेत आणि जी यादी ३० डिसेंबर २०२२ (''कट-ऑफ तारीख'') डिपॉझिटरीजकडून प्राप्त झाली आहे, त्याचबरोबर ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर हस्तांतर एजट / डिपॉझिटरी पार्टीसिपटस् / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत, त्या सर्व सभासदांना इलेक्टॉनिक पद्धतीने स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदानाची नोटीस पाठवण्याचे काम कंपनीने ५ जानेवारी २०२३ रोजी पूर्ण केलेले आहे. या टपाल मतदानासाठी टपाल मतदान पत्रिका आणि प्री-पेड बिझनेस रिप्लाय लिफाफे यांच्यासह छापील स्वरुपातील टपाल मतदानाची नोटीस सभासदांना पाठवली जाणार नाही.

नोंदणी नियमावलीतील नियम ४४ च्या आधारे तसेच कायद्याच्या कलम १०८ आणि ११० अन्वये तसेच नियमावलीतील नियम २० आणि २२ तसेच अन्य लागू असलेल्या ज्या काही तरतुदी आहेत, यांच्या एकत्रित वाचनासह कंपनी आपल्या सभासदांना दरस्थ इ-मतदानाची सुविधा पूरवत आहे. कंपनीच्या सभासदांना दरस्थ ई-मतदान सुविधा देण्यासाठी कंपनीने सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') यांच्या सेवॉचे सहकार्य घेतलेले आहे. मतदानाचा कालावधी शनिवारी, ०७ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि रविवारी, ०५ फेब्रुवारी, २०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर सीडीएसएलद्वारे दरस्थ ई-मतदान यंत्रणा खंडीत केली जाईल.

स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदानाच्या सूचनेची प्रत आणि दूरस्थ ई-मतदानाबाबतच्या सूचना कंपनीची वेबसाइट www.gtllimited.com, सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com तसेच बॉएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

.ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते कंपनी / रजिस्ट्रार आणि शेअर हस्तांतरण प्रतिनिधी / डिपॉझिटरी पार्टिसिपट / डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत केलेले नाहीत. त्यांना ते नोंदणी करण्यासाठी ३ जानेवारी २०२३ च्या टपाल मतदान सूचनेत नमुद केलेली प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती केली जात आहे. सभासद दरस्थ ई-मतदानाच्या सविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक. .सेंटल डिपोंझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, एकविंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०००१३, महाराष्ट्र यांना संबोधित करु शकतात अथवा [email protected] या पत्त्यावर ईमेल पाठवू शकतात अथवा १८०० २२ ५५ ३३ या टोल फ्री क्रमांकांवर दरध्वनी करु शकतात.

सभासदांना कंपनीचे रजिस्टार आणि शेअर हस्तांतरण प्रतिनिधी बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संपर्क साधण्याचा पर्याय देखील असून त्यांचे कार्यालय क्रमांक एस ६-२, सहावा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरनजीक, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०००९३, महाराष्ट्र, दरध्वनी क्रमाँक. +९१-६२६३८२०० विस्तारीत क्रमांक २२१-२२२ फॅक्स ..................................... येथेही संपर्क साधता येईल.

संपूर्ण टपाल मतदान आणि दुरस्थ ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने कार्यरत कंपनी सचिव श्री. वीरेंद्र जी. भट्ट (सदस्य क्रमांक -ACS1157, COP: 124) यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केलेली आहे.

टपाल मतदानाचा निकाल बधवार, ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. टपाल मतदानाचा निकाल छाननीकत्यचियाँ अहवालासह सभासदांच्यो माहितीसाठी कंपनीच्या www.gtllimited.com या वेबसाईटवर आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाइटवर प्रसिध्द केला जाईल, त्याचबरोबर कंपनीचे समभाग सूचीबद्ध असलेल्या बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला यांनाही निकालाची माहिती कळविली जाईल.

स्थळ: नवी मुंबई

जीटीएल लिमिटेडसाठी स्वाक्षारी दिपक केळुसकर दिनांक : जानेवारी ०५. २०२३ कंपनी सचिव