Skip to main content

AI assistant

Sign in to chat with this filing

The assistant answers questions, extracts KPIs, and summarises risk factors directly from the filing text.

Emkay Global Financial Services Ltd Proxy Solicitation & Information Statement 2019

Jan 21, 2019

60939_rns_2019-01-21_6df379a0-ba38-452f-8437-4991c0138ae0.pdf

Proxy Solicitation & Information Statement

Open in viewer

Opens in your device viewer

January 21, 2019

BombayStockLimitedExchange ofStockExchangeIndiaLimitedNational
ListingDepartment ExchangePlaza,BandraKurlaComplex
P. J. Towers, Dalai Street Bandra (East), Mumbai- 400051
Mumbai-400001
Scrip Code: 532737 Scrip Symbol: EMKAY

Sub: Regulation 30(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 - Newspaper Advertisement of Postal Ballot Notice

Pursuant to regulation 30(2) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Para A(12) of Part A of Schedule III of the said Regulations, please find attached herewith copy of the advertisement published in the Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) newspapers relating to dispatch of Postal Ballot /E-voting notice to members in terms of the provisions of section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014.

Kindly take the same on record and acknowledge the receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully, For/Ejfikay Global Financial Services Limited

B. M. i<ai Company Secretary & Compliance Officer

Encl: As above.

Administrative Office: Paragon Centre. C-06. Ground Floor, Pandurang BudhkarMarg.Opp. CenturyMills. Worli. Mumbai- 400 013. Tel: *91 22 6629 9299 Fax: »91 22 6629 9199 Registered Office: The Ruby. 7th Floor. Senapati Bapat Marg.Oadar (West),Mumbai- 400 028. Tel; »91 22 6612 1212 Fax:-91 22 6612 1299 www.emkayglobal.com CIN• L67120MH1995PLC084S99

olullib ७ मुंबई, रविवार, २० जानेवारी २०१९

Emkay एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

.नोंदणीकृत कार्यालय: दी रूबी, ७ वा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४००.०२८

सीआयएन क्र.: एल६७१२०एमएच१९९५पीएलसी०८४८९९ वेबसाइट: www.emkayglobal.com, वूरध्वनी क्र.: ०२२-६६१२१२१२ फॅक्स क्र.: ०२२-६६१२१२९९ ईमेल: [email protected]

सभासदांसाठी सूचना

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ आणि ११०, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० आणि २२ आणि सेबी (सूचीकरण आबंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमन ४४ सोबत वाचले असता ९ जानेवारी, २०१९ तारखेच्या टपाल सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या खालील व्यवसाया संबंधात कंपनी टपाल मतदानाच्या माध्यमातून ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे (ई-मतदान) मतदानदेखील समाविष्ट आहे, भागधारकांच्या विशेष ठरावाद्वारे मंजूरी प्राप्त करु इच्छित आहे.

  • श्री. भावेश संघवी, CEO-Wealth Management आणि श्री.सुवीर चैनानी, CEO-Institutional Clients Group ह्यांना कर्मचारी स्टॉक ऑप्शन प्लान-२०१८ (ESOP-2018) च्या अंतर्गत जारी केलेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा अधिक स्टॉक ऑप्शन देण्यासाठीच्या मंजूरीसाठी

ह्यासंबंधात, सभासदांना ह्याद्वारे सूचित करण्यात येत आहे की :

  • १. सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्रारे बाळगण्यात येणाऱ्या लाभार्थी .मालकांच्या नोंदवहीमध्ये ज्या व्यक्तींचे नाव शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९ रोजी (कट ऑफ तारीख) नोंदीत आहे, ती व्यक्ती टपाल मतदानाद्वारे/ई-मतदानाद्वारे संमत करण्याचे प्रस्तावित असलेल्या ठरावावर मतदान करण्यासाठी हक्कदार आहे. भागधारकांनी किंवा लाभार्थी मालकांनी ११ जानेवारी, २०१९ ह्या कट ऑफ तारखे रोजी धारण केलेल्या इक्विटी समभागानुसार त्यांचे टपाल मतदानाचे किंवा ई-मतदानाचे हक्क गणले जातील.
  • २. दपाल मतदान सूचना आणि टपाल मतदान प्रपत्र तसेच सेल्फ अँड्रेरुड पोस्टेज प्रीपेड बिझनेस रिप्लाय इन्व्हलेप हे दस्तऐवज सभासदांना अनुज्ञेय प्रकाराद्वारे त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर किंवा कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट / निबंधक आणि इस्तांतरण एजन्ट ह्यांच्याकडे नोंदिमध्ये असलेल्या त्यांच्या ई-मेल ॲंड्रेसेसवर पाठविण्यात आलेले आहेत.
  • कंपनीने टपाल मतदान सूचना पाठविण्याची प्रक्रिया दि. १९ जानेवारी, २०१९ रोजी $3.$ पूर्ण केलेली आहे.
  • टपाल मतदान सूचनेमध्ये ठरविण्यात आलेल्या कामकाजासाठी कंपनी. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) ह्यांच्याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या ई-मतदान (दुरस्थ ई-मतदान) सुविधेच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधा प्रदान करीत आहे.
  • ५. दुरस्थ ई-मतदान हे रविवार, २० जानेवारी, २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता
  • सुरू होईल आणि सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर दुरस्थ मतदान करण्यास अनुमती असणार नाही.
  • यथोचितरीत्या पूर्ण केलेले टपाल मतदान प्रपत्र (प्रपत्रे) हे सोमवार, १८ फेब्रुवारी $\epsilon$ . २०१९ रोजी संध्याकाळी ५.०० वाजे पर्यंत परिनिरीक्षकाकडे पोहोचायला हवे. ह्या तारखेनंतर प्राप्त झालेले टपाल मतदान हे वैद्य असणार नाही आणि ते सभासदाकडून जणू उत्तर मिळालेले नाही अशा प्रकारे हाताळण्यात येईल.
  • टपाल मतदान प्रपत्र प्राप्त न झालेले सभासद किंवा ज्यांना सदर प्रपत्र ई-मेलद्वारे $\theta$ . मिळालेले आहे आणि जे समासद वास्तविक टपाल मतदानाद्वारे मतदान करण्यास इच्छुक आहेत ते सभासद सीडीएसएलच्या (CDSL) किंवा कंपनीच्या वेबसाइटवरून प्रपत्र डाउनलोड करू शकतील. टपाल मतदान सूचना ही कंपनीच्या www.emkayglobal.com आ संकेतस्थळावर आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  • तुम्हांला ई–मतदानाशी संबंधीत कोणत्याही शंका किंवा कोणतेही प्रश्न असल्यास, तुम्ही www.evotingindia.com येथे मदत विभागामध्ये उपलब्ध असणाऱ्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि ई-मतदान पुस्तिका ह्यांचा संदर्भ घेऊ शकता किंवा तुम्ही श्री. राकेश दळवी - व्यवस्थापक ह्यांच्याशी [email protected] वर किंवा 1800225533 ह्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.
  • कंपनीदारे टपाल मतदानाचे निकाल हे मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९ रोजी घोषित ९ करण्यात येतील. परिनिरीक्षकांच्या अहवालासह निकाल हे कंपनीच्या www.emkayglobal.com ह्या संकेतस्थळावर आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com ह्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येतील.

एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड करीता

स्थळ : मुंबई
देनांक : १९.०१.२०१९ ं थी. एम्. राऊळकंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी