Skip to main content

AI assistant

Sign in to chat with this filing

The assistant answers questions, extracts KPIs, and summarises risk factors directly from the filing text.

Capacit'e Infraprojects Limited Regulatory Filings 2018

Aug 23, 2018

60832_rns_2018-08-23_cd1c348e-d143-4e57-b744-f95d5fd96260.pdf

Regulatory Filings

Open in viewer

Opens in your device viewer

: CIL/STEX 47/AGM Ref : August 23, 2018 Date

To

The Secretary, BSE Limited Corporate Relation Dept, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001

The Secretary, National Stock Exchange of India Limited Plot No.C/1, G Block, Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai-400 051

Scrip Code /Scrip Id: 540710/CAPACITE

Scrip Symbol: CAPACITE

Sub: Intimation of Newspaper Publication of Corrigendum to the Notice of 6th Annual General Meeting of the Company scheduled to be held on September 03, 2018

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of the newspaper Publication of Corrigendum to the Notice of 6th Annual General Meeting of the Company scheduled to be held on September 03, 2018 in following newspapers on August 23, 2018:

    1. The Financial Express (National Daily English Newspaper)
    1. Tarun Bharat (Marathi Edition Mumbai- newspaper in regional language)

This is for your information and records.

Yours Truly For CAPACIT'E INFRAPROJECTS LIMITED Sai Kedar Katkar Company Secretary & Compliance Officer

$\begin{array}{c} \bullet\bullet\bullet\bullet\bullet\bullet\end{array}$

$\bullet\bullet\bullet\bullet$ EDROTE

d1

G


ਸ਼ੋਕਤੀ GROUP ALIRGE www.mahamtb.com

मुंबईतील साडेतीन हजार इमारती अग्निशमन यंत्रणाविना!

पालिकेच्या आदेशाला केराची टोपली

मुंबई, दि.२२ (प्रतिनिधी) : मुंबईत काही महिन्यांपूर्वी तपासलेल्या अग्निशमन यंत्रणेप्रकरणी सुमारे साडेतीन हजार इमारतींमधील अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा बसवलीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या इमारतींना नियमांचे पालन करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत परंतू, बहुतांश इमारतींनी केराची टोपली दाखविल्याने यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचे समोर आले आहे.

राज्यभरात अशा ५८८ परवानाधारक एजन्सी आहेत. या एजन्सीपैकी २४० मुंबईभरात आहेत. मुंबईत उभारल्या जाणाऱ्या इमारतींना नियमानुसार अग्निशमन यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे. या यंत्रणांचे दर सहा महिन्यांनी लेखापरिक्षण करून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे जमा करणे आवश्यक आहे. मात्र अनेक सोसायट्या याकडे

प्रेरणेतून ५० लाखांचा मदत निधी आणि रोख ५१

लाखांचा धनादेश अशी एक कोटींची मदत उभी

राहिली आहे.'' नयपद्म सागर यांनी मुख्यमंत्र्यांना

आश्वासन दिले की, ''गरज भासली तर जैन समाज

केरळमधील पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी

आणखी सहाय्यही देईल. यावेळी आ. मंगल प्रभात

लोढा यांच्यासह आ. राज के. पूरोहित, नगरसेवक

अतुल शाह, मीरा भाईंदरच्या माजी महापौर गीता

जैन, ए. के. संघवी, पृथ्वीराज कोठारी आदी मान्यवर

उपस्थित होते.

लक्ष देत नाहीत. ही यंत्रे सोसायट्यांनी अधिकृत संस्कृति एजन्सीकडून ऑडिट करावी, असा नियम hat t आहे. मात्र अनेक सोसायट्यांकडून ऑडिट - संस्कृति
करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सातत्याने - संस्कृति घडणाऱ्या ऑगीच्या घटना लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी अग्निशमन दलाने अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली. यावेळी तब्बल —
साडेतीन हजार इमारतीतील अग्निशमन यंत्रणा फेल ठरल्याचे समोर आले. अग्निशमन दलाने स्ट .....
अशा सोसायट्यांना यंत्रणेत तात्काळ दुरुस्ती स्ट्र करण्याचे आदेश दिले. मात्र अजूनही बहुतांश —
इमारतीनी त्याकडेही दुर्लक्ष केल्याने स्टब्स् सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुर्व्व सिक्क स्थान

'मैं जी भर जिया, मैं मन से मरूं लौट कर आऊंगा, कूच से क्यों डरू?'

मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी दिला अटलजींच्या आठवर्णींना उजाळा

अटलजी आपल्यात नाहीत

मूबड़

अटलजी आपल्यात नाहीत, हे पटत नाही. अटलजी गेल्याने भाजपचे नाही तर देशाचे नुकसान झाले असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे यावेळी म्हणाले. त्यांच्या अनेक आठवणी सगळ्यांच्या मनात आहेत. आम्ही ज्यावेळी राजकारणात आलो, तेव्हा आमच्यासमोर अटलजी होते. शाळेपासूनच अटलजींचे आम्ही चाहते होतो. मॅट्रिकला असताना सोलापूरला अटलजींचे भाषण होते. तेव्हा कपडे न घेता मी अटलजींचे भाषण ऐकायला जळगाव ते सोलापूर गेलो. तिथे झोपायची सोयदेखील नव्हती. तेव्हा मंडपात मी झोपलो आणि मी अटलजींची सभा दुसऱ्या दिवशी ऐकली, असे दानवे यावेळी म्हणाले. तेव्हापासून आपण त्यांचे एकही भाषण चुकवले नसल्याचे त्यांनी नमूद केले

म्हणाल्या, ''आप तो अविवाहित बहनोंका का भाई हूँ।'' दरम्यान हो। आपका क्या संबंध?'' त्यावर यावेळी राज्य शासनाद्वारे मुंबईत अटलजी म्हणाले की. ''मै भारत ) त्यांचे स्मारक होणार असल्याची की सभी माँओ का बेटा हैं। सभी घोषणा त्यांनी यावेळी केली

हे पटत नाही – रावसाहेब दानवे

いつ मोठी हानी झाली असून त्यांच्या सांगितला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, ''मी आपण निःशब्द जाण्याने दोन मिनिटात विरोधी पक्षाला झालो. त्यांचे जीवन हे अंकुश ते अजातशत्रू, अंग ते अलंकार सरळ करेन.'' त्यावर हजरजबाबी अटलजी म्हणाले, ''इंदिराजी अशा पद्धतीचे होते. त्यांचे विचार कधी संपूच शकत नाही,'' असे दो मिनिट में आप अपने बाल मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी जिही बना सकते। आप क्या हमे

कशासाठी करायचे, ध्येयवाद काय, देशप्रेम काय असते, हे त्यांच्याकडून शिकलो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हारी वाजपेयी

98.06.209

नभा, मंच

यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईतील एनसीपीए सभागृहात अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांचे अस्थिकलश अस्थिविसर्जनासाठी मान्यवरांकडे सोपविण्यात आले.

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी):

माजी पंतप्रधान 'भारतरत्न'

अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे

पाहन अनेक गोष्टी शिकायला

मिळाल्या. राजकारण नेमके

''अटलजींच्या जाण्याने देशाची त्यांनी लोकसभेतील एक प्रसंग सिधा करेंगे?'' त्यावर इंदिराजी

थोडक्यात

गझल मैफिलीचे

आयोजन

पद्मश्री पंकज उधास यांच्या

'सुकून' या गझल मैफलीचे

आयोजन शुक्रवार दि. २४

ऑगस्ट र्रोजी सायंकाळी

७ वाजता वरळी येथील

मुंबई : प्रख्यात गझलगायक

जैन समाजातर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्रीनिधीला एक कोटींची मदत

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईचा जैन समाज व जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनतर्फे (जिओ) ५१ लाखांचा धनादेश देण्यात आला. त्यासोबत ५० लाखांची मदत सामग्रीही देण्यात आली. जैन संत नयपद्म सागर महाराज, भाजपचे आ.

अटलजी राजकारणातले

महानायक – राम नाईक अटलजी हे देशाच्या राजकारणातील महानायक

होते, असे म्हणत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक

यांनी अटलजींच्या आठवणींना

उजाळा दिला. सरस्वतीही

त्यांची दासी होईल, असे त्यांचे

वक्तृत्व होते. त्यांनी आपले

तन, मन, धन देशासाठी अर्पण

केले होते. राजकारणापलीकडे

जाऊन विरोधकांनाही जवळ

करण्याची कला त्यांच्याकडे

होती. भिवंडीत झालेल्या

दंगलीनंतर त्यांनी शिवाजी

पार्कात सभा बोलावली होती.

मात्र, त्यावेळी सभेला परवानगी

नाकारली आणि अन्य ठिकाणी

रात्री १२ वाजता सभा घेण्याची

परवानगी दिली. यावेळी

कोणताही हिंदू यापुढे मार

खाणार नाही, अशी घोषणा

त्यांनी दिली. कार्यकर्त्यांना

वैयक्तिकरित्या भेट देत त्यांनी

उत्तम संबंध जपत सर्वांसमोर

आदर्श ठेवल्याचेही नाईक

म्हणाले.

मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत साहित्याने भरलेले पाच ट्रक केरळला पाठवले. मदतीमध्ये औषधे, भांडी, पांघरुण आदी आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. जैन समाजाची संस्था 'जिओ'च्या डॉक्टर संघटनेचे पथक केरळमध्ये मदतीसाठीपाठवलेजाईल, असेहीसांगण्यातआलेआहे.

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, ''केरळमध्ये प्रलयासारखी भीषण आपत्ती आहे. आपण सर्व आपल्यावरील संकट मानून केरळवासीयांसोबत उभे आहोत. प्रसिद्ध जैन संत नयपद्म सागर महाराजांच्या

दलाचे जवान सूटका करण्यासाठी ) असताना केस ओले करण्याचा पोहोचल्यावर आगीतून बाहेर पडत सललला तिने दिला.

आगीच्या वेळेस लिफ्टचा वापर

या आगीतून अग्निशमन दलाच्या जवानांनी २५ रहिवाशांची सुखरूप सुटका केली. यापैकी १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत. आगीत चार जणांचा मृत्यू झाला. त्यातील दोन जणांनी आगीच्या वेळेस इमारतीच्या लिफ्टचा वापर केला होता. याऊलट झेनने मात्र लिफ्टचा वापर न करता स्वतःचा आणि इतर सर्वांचा जीव वाचवला

याबाबत जे कागद जळले आहेत, त्यांची माहिती दिली जात असून त्यामध्ये मोता घोटाळा आहे

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी): असल्यास त्यांना या योजनेचा लाभ खुल्या व अन्य मागास प्रवर्गातील मिळणार आहे. इतर मागासवर्ग.

गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी विमुक्त जाती व भटक्या जमाती

टाकण्याची मागणी

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी): मुंबई महापालिका डिजिटल ासाठी फायली स्कॅन

मंबई, दि. २२ (प्रतिनिधी): राहण्याचा सल्ला तिने कुटुबीय आणि उपस्थितांना दिला.

चिमुरडीने वाचविले १५ जणांचे प्राण..

घटनेतील मृत्यू घुसमटल्यामुळे झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे १५ दिली. मात्र झेनच्या या युक्तीमुळे जणांचे प्राण वाचले आहेत. आग तिच्यासह १५ जणांचा जीव लागल्यानंतर झेनने प्रसंगावधान वाचला.आगीतधूरातीलकार्बनच्या जास्त प्रमाणामूळे ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही. श्वास गुदमरू लागतो, मात्र अशावेळी नाकाला ओला कपडा लावून श्वास घेतल्यास श्वासोच्छ्वास करणे सोपे जाते. ओल्या कपड्यामध्ये धुरातील कार्बन शोषला जातो जमा केले. व्यवस्थित आकारात आणि ऑक्सिजनचा पूरवठा होत राहतो. शाळेत शिकवलेले हे विज्ञान झेनने नेमके प्रसंगावधानाने

नेहरू सेंटर ऑडिटोरियम |येथे करण्यात आले आहे. पिंकज उधास या विशेष गझल |कार्यक्रमात त्यांच्या गाजलेल्या गझला आणि चित्रपट संगीत सादर करणार आहेत. संगीत रसिकांसाठी ही मैफिल एक पर्वणी असेल. रसिकांना त्यांच्या फर्माईशीसूद्धा यावेळी करता येतील आणि त्या या |लाईव्ह रजनीमध्ये पूर्ण केल्या जातील. हीच या मैफिलीची |खासियत आहे. अधिक |माहितीसाठी कृपया संपर्क साधा- ९९८७८६३२२७

आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन

मुंबई : इंट्रोडक्शन ट्रेड शोज प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आपल्या | २६व्या आंतरराष्ट्रीय भेटी आणि स्टेशनरी व्यापार प्रदर्शन इंडिया

आव्हाडांच्या बालकविता मुलांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या

्व्यक्त केला. त्यांच्याकडून असेच बालसाहित्य यापुढेही लिहिले जावे, अशी अपेक्षा

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी): बाल साहित्यकार, एकनाथ आव्हाड यांच्या | 'आभाळाचा फळा' या