AI assistant
BASF India Ltd — AGM Information 2022
Jul 9, 2022
61168_rns_2022-07-09_4189ac72-3ed7-4539-be24-3c7051cd9560.pdf
AGM Information
Open in viewerOpens in your device viewer

BASF India Limited, Mumbai - 400 051, India
July 09, 2022
The Market Operations Department BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai 400 001.
Name of the Company : BASF INDIA LIMITED Security Code No. : 500042
Dear Sir/Madam,
Sub: Newspaper Advertisement regarding 78th Annual General Meeting of the Company
We enclose herewith the newspaper advertisement issued by the Company in connection with the 78th Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, 3rd August, 2022 at 3.00 p.m through Video Conferencing/ Other Audio Visual Means pursuant to the provisions of Regulations 30 and 47 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 as amended.
Request you to kindly take note of the same.
Thanking you.
Yours faithfully For BASF India Limited
Manohar Shrikant
Kamath
Digitally signed by Manohar Shrikant Kamath Date: 2022.07.09 12:27:33 +05'30'
Manohar Kamath Pankaj Bahl Director – Legal, General Counsel (India) Manager- Company Secretarial & Company Secretary
Encl: a.a.
Cc: Listing Compliance, The National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra –(East). Mumbai-400051
Registered Office BASF India Limited The Capital, 'A' Wing, 1204-C, 12th Floor, Plot No. C-70, 'G' Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, India
Tel +91 22 6278 5600
CIN - L33112MH1943FLC003972

$\Box$ $\Box$ $\Box$ $\Box$ $\Box$ $\Box$ $\Box$ $\Box$ $\Box$ $\Box$

मुंबई लक्षदीप (्
नोंद. कार्या.: दी कॅपिटल, ए विंग, १२०४-सी, १२वा मजला, प्लॉट क्र.सी-७० .'जी' ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई–४०००५१. दूर.:+९१ २२ ६२७८५६०० ई-मेल:[email protected], वेबसाईंट:www.basf.com/in, सीआयएन:एल३३११२एमएच१९४३एफएलसी००३९७२
बीएएसएफ इंडिया लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांचे लक्ष वेधण्याकरिता सूचना कंपनीची ७८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई–वोटिंगवरील माहिती
.येथे सचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ७८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ०३ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.३.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयादारे वितरीत या प्रकरणावरील सर्व लागु परिपत्रके आणि भारतीय रोखे व विनिमय मंडळाच्या आदेशानुसार सदर सभेच्या सूचनेत व स्पष्टीकरण अहवालात
७८व्या एजीएमची सूचना तसेच ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल एमसीए व सेबीद्वारे वितरीत सदर परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना परिपत्रकानुसार ७ जलै. २०२२
उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.basf.com/in, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची www.bseindia.com वेबसाइट, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या WWW.NSeindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.
एजीएम सूचनेत नमुद दस्तावेज सदस्याद्वारे निरीक्षणाकरिता विद्युत स्वरुपात एजीएमच्या सूचना वितरण तारखेपासून उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना सदर दस्तावेज निरीक्षण करण्याची इच्छा आहे त्यांनी [email protected] वर ई-मेल करावा.
सदर सभा घेण्याच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देण्यासाठी कंपनीने रिमोट ई–वोटिंगची सुविधा दिली आहे. कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त
रिमोट ई-वोटिंग कालावधी रविवार, ३१ जुलै, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. सदर कालावधीत २७ जुलै, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. रिमोट ई–वोटिंग मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवेनंतर .मान्य असणार नाही आणि तदुनंतर एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल.
वार्षिक अहवाल मेल केल्यानंतर कंपनीचे समभाग प्राप्त केलेली व्यक्ती आणि २७ जुलै, २०२२ रोजी सदस्य झालेल्या व्यक्तीने त्यांचे युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी [email protected] किंवा [email protected] किंवा [email protected] वर विनंती पाठवावी किंवा संपर्क टीएसआर कन्सल्टन्टस् प्रायव्हेट लिमिटेड (टीएसआर), दूर.:०२२-६६५६८४८४,
.ई-वोटिंगची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध होईल आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य जे रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये मत देता येईल. रिमोट ई-वोटिंग सुविधेने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना कंपनीच्या एजीएममध्ये सहभागी होता येईल, परंतु एजीएममध्ये ठरावावर पुन्हा मत देता येणार नाही.
ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यू) आणि एनएसडीएल ई-वोटिंगच्या www.evoting.nsdl.com डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांसाठी ई-वोटिंग युजर मॅन्युअल पहा. तुम्ही एनएसडीएलकडे [email protected] वर ई-मेल करू शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० किंवा १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधु शकता किंवा श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष-एनएसडीएल यांना [email protected] वर विनंती पाठवावी किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापिका, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, यांना [email protected] वर कळवावे.
- अ. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद/अद्यायावत नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी विनंतीपत्रासह फोलिओ क्रमांक, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), ई-मेल व मोबाईल क्रमांक आणि स्वसाक्षांकीत पॅनकार्ड प्रत [email protected] वर कंपनीकडे पाठवून ई–मेल नोंद/अद्यायावत करावेत.
- ब. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य ज्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत नाहीत त्यांनी त्यांचे डिमॅट खाते राखणारे ठेवीदार
सदस्यांनी व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती विशेषत: वाचावी आणि एजीएम सूचना लक्षपुर्वक वाचावी जेणेकरून रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग माहिती जाणता येईल. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्याप्रमाणे प्रक्रिया
बीएएसएफ इंडिया लिमिटेडकरिता सही / -मनोहर कामथ संचालक-विधी, जनरल कौन्सील (भारत) व कंपनी सचिव

(सीआयएन: एल२८९२०एमएच१९४९पीएलसी००६८७०)
नोंदणीकृत कार्यालय: कस्तुरी इमारत, मोहन टी अडवाणी चौक, जमशेदजी टाटा रोड, मुंबई-४०००२०. दूर.:+९१ २२ ६६६५४०००, +९१ २२ ६६५४४०००; फॅक्स:+९१ २२ ६६६५४१५१ वेबसाईट:www.bluestarindia.com; ई–मेल:[email protected]
येथे सूचना देण्यात येत आहे की, ब्ल्यू स्टार लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२ रोजी द्.३.३०वा. भाप्रवे होणार आहे.
सहकार मंत्रालयाचे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/ २०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनीमय मंडळद्वारा (सेबी) वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ व सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ (यापुढे परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. परित्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनी एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ नुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत
सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वरनमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-
सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की
श्री सतोष बाबुराव रेणुके ... अर्जवार
१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?
?) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय
अ) जंगम मिळकत (वर्णन) : रूपये १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त)
ब) स्थावर मिळकत (वर्णन) : काही नाही
सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयार्च असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्यातारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सागावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील
ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट् राज्य, मुबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०७/०७/२०२२ रोजी दिली
सही/ अधीक्षक (न्याय शाखा),
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई
नमुना क्र. ७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुबई–४०००३०
शिक्का
चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमाक: ACC / X / 1645 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः Metta Global Foundation Charitable Trust ... बाबत Mr. Alok Gangadhar Shende ... अर्जदार
सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की -सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वरनमूद केलेल्या अर्ज यासबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-
१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरच न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?
२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय
अ) जगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त)
ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक
संदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयार्च असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत य कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.
ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष् राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०७/०७/२०२२ रोजी दिली.

यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गंतवणकट तक्रार नमना भरून एमसीए-२१ पोर्टत (www.mca.gov.in) वर सदर सूचन .प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक. पत्ता: क्षेत्रिय संचालक (पश्चिम क्षेत्र) १००, एव्हरेस्ट, ५वा मजला, मरिन ड्राईव्ह मुंबई-४००००२, महाराष्ट्र या कार्यालया .पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खालनमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे. ्बी-५३, इंडस् हाऊस, ६वा मजला, मॉन्जीनीसमोर, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-
विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे
.अर्जदार/याचिकाकर्तांच्या वतीने व करित
दन्विता (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड
निहार के. रुईया
.दिनांकः
जाहीर सूचना
कृपया नोंद असावी की, श्रीमती सीमा समीर ठक्कर प्रौढ. भारतीय नागरिक, मंबई, महाराष्ट्र (यापु माझे अशील म्हणन संदर्भ) यांनी खाली नमुद सुचित सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्ता आणि बोरिवली मंबई. महाराष्ट्र येथील असलेली अन्य पक्षकाराटां मालकीची व वहिवाटीची बोरिवली येथे असलेत फ्लॅट खरेदीसाठी (सदर मालमत्ता) श्री. हितेश गौतम शाह व श्रीमती अल्पा हितेश शाह, प्रौढ, भारती, नागरिक, मुंबई, महाराष्ट्र (यापुढे सदर अन्य पक्षका म्हणून संदर्भ) यांच्यासह व्यवहार केला आहे आणि सदर व्यवहार अंतिम टप्प्यात आला आहे. वरील बाब लक्षात घेता माझे अशिलांनी सर्वसामान जनतेस येथे सूचना दिली आहे आणि जर कोण थक्तीस अन्य पक्षकारांचे सदर मालमत्तेती अधिकार, हक्क, हित असल्यास आणि जर कोर्ण यापुर्वीच सदर मालमत्तेच्या संबंधित प्रकरणा कोणतेही हुकूमनामा, प्रदानता किंवा अन्य आदेश प्राप्त केले असेल किंवा दावा, खटला, विवाद याचिका, अपील किंवा अन्य इतर प्रक्रियाकरित दावा दाखल केले असल्यास किंवा अस्तित्वा असलेले किंवा नसलेले सदर मालमत्तेबाबतचे आक्षे अंमलबजावणीसाठी वर नमुद प्रक्रिया करण्यार इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी कृपया माझे अशिलार खाली नमुद दिलेल्या तपशिलानुसार वकिलाचे संपर्कावर १५ दिवसांत कळवावे. अन्यथा वृत्तपत्रात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसानंतर त्याग केले आहेत असे समजले जाईल. कोणतार्ह दावा न उद्भवल्यास माझे अशिलाकडून दोन्ही पक्षकारांच्या संमतीने विक्री व्यवहार पुर्ण केल
जाईल. कपया नोंद असावी की. बिल्डर व प्रथम खरेदीदा यांच्या दरम्यान झालेला सदर मालमत्तेचा एकदम पहिला करारनामा हरवला आहे आणि सदर मालमत्ते अन्य सर्व दस्तावेज श्री. हितेश गौतम शाह ग श्रीमती अल्पा हितेश शाह (अन्य पक्षकार यांच्याकडे वास्तविक स्वरुपात आहेत.
मालमत्तेची अनुसुची
फ्लॅट क्र.००४, तळमजला, इमारत क्र.सी-४४, योगी सरिता कोहौसोलि., योगी नगर, एक्सर रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१.
सही/- मिथीलेश पांचोली, वकील सुनिल सकपाळ, वकील कार्यालय पत्ता: सी-५०३, देव निकेतन, संत
मिराबाई रोड, दहिसर पुर्व, मुंबई-४०००६८. दिनांक:०९.०७.२०२२ ठिकाण: मुंबः
ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी सहभागी(चे) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ते कंपनीच्य www.keva.co.in, स्टॉक एक्स्चेंज अर्थात BSE लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि CDSL www.evotingindia.com वर देखील उपलब्ध असेल. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या एकात्मिक वार्षिक अहवालासह ६६ व्या एजीएमच्या सूचनेच्या प्रती जे विनंती करतीत त्याच सदस्यांना पाठवल्या जातील.
.वरील परिपत्रकांचे पालन करून, ६६व्या AGM च्या सूचना आणि आर्थिक वर्ष (FY) २०२१ २२ साठी एकात्मिक वार्षिक अहवालाच्या इलेक्टॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवल्या जातील
- . एकात्मिक वार्षिक अहवालासह ६६ व्या एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्त्यांच नोंदणी/ अद्ययावतीकरण:
- डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ईमेल, पत्ते संबंधित .....................................
- २. ई–व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत
- सदस्यांना दुरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाण व्यवसायांवर दुरस्थपणे मते देण्याची संधी असेल.
- ई-व्होटिंगद्वारे मते देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स त्यांच्या ईमेल पत्त्यांची यशस्वीरित्या नोंदणी केल्यानंतर नोटीसमध्ये तसेच ईमेलद्वारे प्रदान केलेल्या विविध पद्धतींद्वारे उपलब्ध केले जातील. कंपनीच्या वेबसाइटवरही तपशील उपलब्ध करून दिला जाईल.
- बक क्लोजर आणि अंतिम लाभांश:
- सभासदांनी लक्षात ठेवावे की २५ मे २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने रु.०.७५/- प्रति शेअरच्या अंतिम लाभांशाची शिफारस केली होती. अंतिम लाभांश, सभासदांच्या मान्यतेच्या अधीन, बधवार, ११ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यानंतर ज्या सभासदांची नावे सभासदांच्या नोंदणीमध्ये दिसतील, त्यांना बुक क्लोजर तारखांप्रमाणे म्हणजे गुरुवार, ०४ ऑगस्ट २०२२ ते बुधवार, १० ऑगस्ट २०२२ (दोन्ही दिवसांसह) दिले जातील.
- ज्या सभासदांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांना लाभांश वॉरंट/डिमांड डाफ्ट योग्य वेळी नोंदणीकत पत्त्यांवर पाठवले जातील
- . लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक तपशीलांसह के वाय सी (KYC) नोंदणी करण्याची पद्धत:
- डिमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती केली जाते की त्यांन लाभांश मिळण्यास विलंब टाळण्यासाठी त्यांचे संपूर्ण बँक तपशील त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (DP) सोबत अपडेट करावेत.
- लाभांशावरील कर:
- सदस्यांनी लक्षात ठेवावे की आयकर कायदा, १९६१ (अधिनियम), फायनान्स ऍक्ट, २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, १ एप्रिल २०२० नंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश सदस्यांच्या हातात करपात्र असेल. त्यामुळे कंपनीला अंतिम लाभांश भरतान स्रोतावरील कर (TDS) कापून घेणे आवश्यक ऑहे. योग्य TDS दर निर्धारित करण्यात आम्हाला सक्षम करण्यासाठी, लागू असल्याप्रमाणे, सदस्यांना कायद्याच्या तरतुर्दीनुसा कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली जाते.
- रहिवासी सदस्यांसाठी, कायद्याच्या कलम १९४ अन्वये १०% आर्थिक वर्ष २०२२-२ः मध्ये कंपनीने घोषित केलेल्या आणि अदा केलेल्या लाभांशाच्या रकमेवर, सदस्याने पॅन सबमिट केल्याच्या अधीन राहून स्त्रोतावर कर कापला जाईल. पॅन सबमिट न केल्यास, कायद्याच्या कलम २०६AA नुसार TDS २०% कापला जाईल.
- तथापि, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्राप्त होणारा एकूण लाभांश रु.५,०००/- पेक्षा जास्त नसल्यास निवासी सदस्याला देय असलेल्या लाभांशावर कोणताही TDS कापला जाणार नाही. कृपया लक्षात घ्या की यामध्ये भविष्यातील लाभांश, जर असेल तर, उ संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२२-२३ दरम्यान घोषित केले जातील.
- ज्या प्रकरणांमध्ये सदस्याने फॉर्म १५G (कंपनी किंवा फर्म व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला लागू) / फॉर्म १५H (६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला लागू) सादर केला असेल आणि जर पात्रतेच्या अटी पूर्ण केल्या जात असतील तर, यावर कोणताही कर स्रोत वजा केला जाणार नाही.
- वरील व्यतिरिक्त, रहिवासी आणि अनिवासी सदस्यांसाठी टीडीएस / विथहोल्डिंगचे दर भिन्न असल्याने, जर तुमच्या निवासी स्थितीत बदल झाला असेल तर, कायद्याच्या तरतुर्दीनुसा तुम्हाला तुमची निवासी स्थिती अद्ययावत करण्याची विनंती केली जाते. तुमचे डीमॅट खा किंवा भौतिक फोलिओ, जसे लागू असेल, रेकॉर्ड तारखेपूर्वी स्रोतावरील कराच्या नॉन-डिडक्शन/कमी कपातीचा लाभ घेण्यासाठी, शेअरधारकांना URL:https://linkintime.co.ir formsreg/submission-of-form-15g-15h.html वर संबंधित कागदपत्रे ३१ जुलै २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करण्याची विनंती केली जाते.
- कर सूट फॉर्म https://www.linkintime.co.in/client-downloads.html येथे उपलब्ध आहेत.
एमसीए आणि सेबीच्या लाग परिपत्रकांचे पालन करून कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठ .आणि फायद्यासाठी ही नोटीस जारी केली जात आहे.
संचालक मंडळाच्या आदेशानसा एस एच केळकर आणि कंपनी लिमिटेड सीआयएन: एल७४९९९एमएच१९५५पीएलसी००९५९३
सही/
रोहित सरोर्ग
कंपनी सचिव
दिनांक: 0८ जुलै, २०२२
ठिकाण: मुंबई
ठिकाण: मुंबई तारीख: जुलै ०८,२०२२ उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.
एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल ज्यामध्ये मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व लेखापरिक्षित वित्तीय अहवाल समाविष्ट आहे ते ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डीपी) नोंद आहेत त्यांना उपरोक्त परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपाने शुक्रवार, ८ जुलै, २०२२ रोजी पाठविण्यात आले आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल दैनंदिन कामकाजात पाठविली जातील आणि ते कंपनीच्या [email protected] वेबसाईटवर उपलब्ध आहे.
एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल ज्यामध्ये मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व लेखापरिक्षित वित्तीय अहवाल समाविष्ट आहे. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल दैनंदिन कामकाजात पाठविली जातील आणि ते कंपनीच्या www.bluestarindia.com, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या WWW.evoting.nsdl.com, बीएसई लिमिटेडच्या WWW.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.
कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे दिलेल्या विद्युत मतदान प्रणाली वापरून (रिमोट ई-वोटिंग) एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंग/एजीएम दरम्यान ई–वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेच्या टीपमध्ये नमद आहे.
नोंद दिनांक शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना रिमोट ई–वोटिंगचा अधिकार असेल. एजीएमच्या ठिकाणी विद्युत मतदान उपलब्ध होईल आणि रिमोट ई–वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहून एजीएममध्ये मत देता येईल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. सदस्यांना ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.
।| रिमोट ई-वोटिंग तपशील खालीलप्रमाणे:
| $\sim$ $\sim$ $\sim$ $\sim$ $\sim$ $\sim$ $\sim$ $\sim$ | |
|---|---|
| १) ई-वोटिंग ईव्हेन्ट क्रमांक (ईव्हीईएन) | १२०२१३ |
| २) रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये मतदानाने मतदान करण्यासाठी | शुक्रवार, |
| सदस्यांच्या पात्रता निश्चितीकरिता नोंद दिनांक | २९ जुलै, २०२२ |
| ३) रिमोट ई-वोटिंग प्रारंभाची तारीख व वेळ व वार | सोमवार, १ ऑगस्ट, २०२२ |
| रोजी स.९.00वा. भाप्रवे | |
| ४) रिमोट ई-वोटिंग समाप्ती तारीख व वेळ व वार | बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२ |
| रोजी सायं.५.००वा. भाप्रवे | |
तद्नंतर एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग बंद केली जाईल.
जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि २९ जुलै, २०२२ या नोंद तारखेला कंपनीची भागधारणा घेतली असल्यास त्यांनी [email protected] विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि, जर एखादी व्यक्ती रिमोट ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वी नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड किंवा फिजीकल युजर रिसेट पासवर्ड पर्याय वापरून किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२ ४४ ३० वर संपर्क करून तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता
सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेल्या वैयक्तिक भागधारकाकडून डिमॅट स्वरुपात प्रतिभूती असल्यास आणि नोंद दिनांक २९ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी स्टेप१: ॲक्सेस टू एनएसडीएल ई–वोटिंग सिस्टीम अंतर्गत एजीएम सूचनेत नमुद प्रक्रिया करावी.
रिमोट ई-वोटिंगबाबत तपशिलाकरिता एजीएम सूचनेचा संदर्भ घ्यावा. विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न असल्यास कृपया www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरिताचे ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९०/ १८०० २२ ४४ ३० किंवा संपर्क श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना [email protected] वर कळवावे.
| ब्ल्यु स्टार लिमिटेडकरिता |
|---|
| सही $/$ – |
| राजेश पारटे |
| कंपनी सचिव व सक्षम अधिकारी |
| सदस्यत्व क्र.ए१०७०० |
NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF BASF INDIA LIMITED ("THE COMPANY") 78TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY & INFORMATION ON E-VOTING
NOTICE is hereby given that the 78th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 3rd August 2022 at 3.00 p.m. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto. The Notice of the 78th AGM along with the Annual Report for the financial year ended 31st March 2022 has been sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants on 7 th July, 2022, in accordance with the said circulars issued by MCA and SEBI.
The aforementioned documents of the Company are also available on the Company's website i.e. www.basf.com/in and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited & The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com & www.nseindia.com respectively and also on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.
The documents referred to in the Notice of the AGM are available for inspection electronically by the Members from the date of circulation of the Notice up to the date of the AGM. Members seeking to inspect such documents can send email to [email protected].
Information on e-voting:
The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The Company has engaged the services of National Securities Depositary Limited (NSDL) to provide the remote e-voting facility.
The remote e-voting period shall commence on Sunday, 31 st July 2022 (9.00 a.m. IST) and shall end on Tuesday, 2 nd August 2022 (5.00 p.m. IST). During this period, Members of the Company, holding shares in physical or dematerialized form as the case may be, as on 27th July 2022, being the cut-off date for the purpose of voting, may cast their votes electronically. The remote e-voting will not be allowed beyond 5.00 p.m. IST on Tuesday, 2nd August 2022 and the e-voting module will be disabled by NSDL thereafter.
Persons who have acquired the equity shares of the Company after mailing of the Annual Report and are Members as on 27th July 2022 i.e., the cut-off date, may send a request for obtaining their User ID and Password for the purpose of remote e-voting to [email protected] or [email protected] or [email protected] or contact TSR Consultants Private Limited ("TSR") on 022-66568484 Extn. 411/412/413.
The facility of e-voting will also be made available to the Members at the AGM. Members attending the AGM through VC/OAVM, who have not cast their vote(s) by remote e-voting, will be able to vote at the AGM through e-voting facility. A Member who has cast his/her vote using the remote e-voting facility shall be entitled to attend and participate in the AGM of the Company but shall not be allowed to vote on the resolutions at the AGM. In case of any queries regarding e-voting, you may refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) and 'e-voting
user manual' available in the 'Downloads' Section of NSDL's e-voting website www.evoting.nsdl.com. You may also contact NSDL via e-mail at [email protected] or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 224 430 or send a request to Mr. Amit Vishal, Asst. Vice President - NSDL at [email protected] or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at [email protected]
Manner of registering / updating e-mail address: -
a) Members holding shares in physical form, who have not registered/ updated their e-mail addresses with the Company are requested to register / update their email addresses by writing to the Company with details of folio no., name of the Member, scanned copy of the share certificate (front & back side), self-attested PAN & Aadhar Card copy, email id and mobile number at [email protected]
b) Members holding shares in dematerialised form, who have not registered / update their email addresses, are requested to register / update the same with their Depository Participants, where they maintain their demat accounts. The detailed instructions for joining the AGM through VC/OAVM and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same.
For BASF India Limited
| Sd/- | |
|---|---|
| Place : Mumbai Dated | MANOHAR KAMATH |
| : 9th July 2022 | Director – Legal, General Counsel (India) & Company Secretary |
'G' Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051 CIN: L33112MH1943FLC003972 Tel: +91 22 62785600 Website: www.basf.com/in Email: [email protected] We create chemistry
new oasis Co-op. Housing soCiety Ltd. Regn no. MuM-2/wL/Hsg/tC/10888/2017
Hari Om Nagar, Village Mulund (East), Tal. Kurla, Mumbai-400081 deeMed ConVeyanCe puBLiC notiCe
Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 26/07/2022 at 4:00 pm at the office of this authority.
Respondent no. - (1) smt. sitabai Mahadev Bhoir (2) devanand Mahadev Bhoir (3) Mrs. Kamina Hanumant thakur (4) shashikant Mahadev Bhoir (5) Jayvant Mahadev Bhoir (6) smt Meena sadanand Bhoir (7) Kavita Mahendra patil (8) nitin sadanand Bhoir (9) Mangesh sadanand Bhoir 1 to9all legal heirs of sadanand Mahadev Bhoir (10) Janabai Laxman Bhoir (11) anant Laxman Bhoir (12) ashok Laxman Bhoir (13) Hari Laxman Bhoir (14) deu Laxman Bhoir (15) sandeep Laxman Bhoir (16) Babibai Raghunath Bhoir (17) Kishor Raghunath Bhoir (18) Jayvant Raghunath Bhoir (19) Hiralal Raghunant Bhoir (20) Motiram Raghunath Bhoir (21) Hemeshwar Raghunath Bhoir (22) Vishnu pandurang Bhoir above 1 to 22 Having add- Kopari Goan, Thane (East), Dist Thane (23) gautam enterpises (24) M/s. Hanan developers above 23 & 24 having add- Soham House, Hari Om Nagar, Mulund (East), Mumbai-400081 (25) M/s Regal enterprises Joint venture with gautam enterpises, Soham House, Hari Om Nagar, Mulund (East), Mumbai-400081 (26) Regal shelter pvt Ltd. 7 th floor, Sun Plaza, Hari Om Nagar, Mulund (East), Mumbai-400081 (27) saket developers, 8, Mahajan Apartment Veer Savarkar Marg, Thane 400601 (28) Brigton CHs Ltd (29) Hari om CHs Ltd (30) parth CHs Ltd. (31) shreeji Ratna CHs Ltd. (32) shri oaswal tapgacha Jain prabhavak trust (33) shri shantinath dingamber Jain Mandir terapanthi (34) new Millenium Row House CHs Ltd (35) soham House (36) Ratnashree CHs Ltd (37) Banglow B1, C2, e3 above 28 to 37 Having add- Hari Om Nagar, Mulund (East), Mumbai-400081 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

desCRiption oF tHe pRopeRty :-
New Oasis CHSL along with land as mention Hari Om Nagar, Village Mulund (East), Tal. Kurla, Mumbai-400081
| survey no. Hissa no. | plot no. | C.t.s. no. | Claimed area | |||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| 29, 30, 31, | 63-A, 64/4, 64/5, 85/A/5, | 1075.97 sq.mtr. | ||||||
| 32, 36,40/1 P | -- | - | 85/A/7, 85/A/9(C.S.O. Mulund) | |||||
| Ref. no. MuM/ddR(2)/notice/1861/2022place : Konkan Bhavan,Competent authority & district dy. Registrar, | ||||||||
| Room no. 201, Konkan Bhavan, |
C.B.d. Belapur, navi Mumbai-400614. date : 08/07/2022 tel.: 022-27574965 email : [email protected] sd/- Competent authority & district dy. Registrar Co.op. societies (2), east suburban, Mumbai seaL
Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 26/07/2022 at 4:00 pm at the office
of this authority.
Respondent no. - (1) smt. padma shreedhar patankar (2) sou. kanchan shreekant Akolkar (3) shree Ranjan sheedhar patankar Lat. shreedhar Moreshwar patankar (4) shree samir Vinayak patankar Above No. 1 to4Add. Nicki palace Brahman Wadi, Moreshwar Patankar Marg, Pipe Road, Kurla (W), Mumbai-400070 (5) Vijay gajanan Raje, Add - Togor Nagar, Vikhroli, Mumbai-400076 (6) Mr. Rajan Lilaram nathani, Add. C-9, Om Nivas, LBS Road, Kurla (W), Mumbai-400070 (7) smt Jaya purshottam Asrani, Add. 403, Sai Kutir CHS Ltd. LBS Road, Kurla (W), Mumbai-400070 (8) JkBuilders Add. Bhrahman Wadi, Opp Shyam Laundry, Pipe Road, Kurla (W) Mumbai-400070 (9) Regal Builders & developers Add. 101, White House, Bldg No. 1, SGBarve Marg, Kurla (W) Mumbai-400070 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard
and further action will be taken accordingly. descRiption oF tHe pRopeRty :- Nicky CHSL along with land as mention Nicki Palace, Brahman Wadi, Moreshwar Patankar Marg, Pipe Road, Kurla (W), Mumbai-400070 survey no. Hissa no. plot no. c.t.s. no. claimed Area -- -- - 984, 984/2, 984/3, 985, 985/1, 985/2, 985/3, 985/4 (C.S.O. Kurla) 676.20 sq.mtr. sd/-
Ref. no. MuM/ddR(2)/notice/1863/2022 place : konkan Bhavan, competent Authority & district dy. Registrar, Room no. 201, konkan Bhavan, c.B.d. Belapur, navi Mumbai-400614. date : 08/07/2022 tel.: 022-27574965 email : [email protected] east suburban, Mumbai seAL
competent Authority & district dy. Registrar co.op. societies (2),
ManisHa toweR Co-op. Housing soCiety Ltd. Regn no. BoM/wt/Hsg/tC/9058/8849/2004-2005
Tata Colony, Mulund (East) Mumbai-400081
deeMed ConVeyanCe puBLiC notiCe
Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 26/07/2022 at 3:30 pm at the office of this authority.
Respondent no. - (1) shri. dwarkanath tukaram Vaity (2) shri. Chandrakant tukaram Vaity (3) smt. Bhimabai tukaram Vaity (4) smt. parvatibai tukaram Vaity (5) smt. taibai tukaram Vaily (6) smt. Laxmibai dinanath Vaity (7) shri. Kamlakar dinanath Vaity (8) smt. Manjula dinanath Vaity (9) smt. Bhanumati dinanath Vaity (10) smt. pushpalata dinanath Vaity (11) smt. sunita dinanath Vaity (12) smt. Janabai dinanath Vaity 6 to 12 are Legal Heirs of Mr. dinanath tukaram Vaity (13) Mrs. Rukminibai tukaram Vaity (Rukmini Kashinath Kawle) (14) Mr. Harishchandra Kashinath Kawle (15) Mr. Liladar Kashinath Kawle (16) Mrs. Bharti Kashinath Kawle (17) Mrs. narmada Kashinath Kawle (18) Mrs. Bhimabai Kashinath Kawle (19) Mrs. Mukta Kashinath Kawle (20) anjali Kashinath Kawle (21) Vandana Kashinath Kawle All 1 to 21 Legal heirs of Tukaram Mangalya Vaity CTS No. 1266. A/3, Mulund (East), Mumbai-400081 (22) M/s. Manisha developers, C 10, Shanti Bhavan, RP Road, Mulund (East), Mumbai-400081 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. desCRiption oF tHe pRopeRty :-
Manisha Tower CHSL along with land as mention Tata Colony, Mulund (East) Mumbai-400081
| survey no. Hissa no. | plot no. | C.t.s. no.1266 A/3(C.S.O. Mulund) | Claimed area | |||
|---|---|---|---|---|---|---|
| 78/1-B | -- | - | 1488 sq.mtr. | |||
| Ref. no. MuM/ddR(2)/notice/1862/2022place : Konkan Bhavan, Competent authority & district dy. Registrar,sd/-Room no. 201, Konkan Bhavan,Competent authority & districtC.B.d. Belapur, navi Mumbai-400614.seaLdy. Registrar Co.op. societies (2),date : 08/07/2022 tel.: 022-27574965east suburban, Mumbaiemail : [email protected] |
of this authority.
respondent no. - (1) smt. sumatibai gajanan upadhye add- CTS No. 866, Mulund (East), Mumbai-400081 (2) m/s. shree Builders add- 2/A, Mulund Vaibhav, Zever Road, Mulund (West), Mumbai-400080 (3) m/s mangesh Builders address Not known and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. desCription oF the property :-
Shreenath Apartment IV CHSL along with land as mention Chaphekar Bandhu Marg, Village Mulund (E), Tal. Kurla, Mumbai-400081
| survey no. hissa no. | plot no. | C.t.s. no. | Claimed area | ||
|---|---|---|---|---|---|
| 132 | 8 | - | 866 (C.S.O. Mulund) | 460.10 sq.mtr. | |
ref. no. mum/ddr(2)/notice/1860/2022 place : Konkan Bhavan, Competent authority & district dy. registrar, room no. 201, Konkan Bhavan, C.B.d. Belapur, navi mumbai-400614. date : 08/07/2022 tel.: 022-27574965 email : [email protected] sd/- Competent authority & district dy. registrar Co.op. societies (2), east suburban, mumbai seaL