Skip to main content

AI assistant

Sign in to chat with this filing

The assistant answers questions, extracts KPIs, and summarises risk factors directly from the filing text.

RELIANCE INDUSTRIES LIMITED Proxy Solicitation & Information Statement 2025

Aug 7, 2025

68108_rns_2025-08-07_1393a607-e7b9-4b6e-b749-46b88f82113e.pdf

Proxy Solicitation & Information Statement

Open in viewer

Opens in your device viewer

August 7, 2025

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Scrip Code: 500325 Trading Symbol: RELIANCE

Dear Sirs,

Sub: Newspaper clippings – "Annual General Meeting" of the members of the Company, "Record Date for Dividend" and other related information

The newspaper clippings of the advertisement on the captioned subject published today i.e. August 7, 2025 in the newspapers viz. The Times of India (English), The Economic Times (English), Maharashtra Times (Marathi) and Navbharat Times (Hindi) are enclosed for information and records.

Thanking you

Yours faithfully, For Reliance Industries Limited SAVITHRI PAREKH Digitally signed by SAVITHRI PAREKH Date: 2025.08.07

Savithri Parekh Company Secretary and Compliance Officer 10:06:58 +05'30'

Encl.: as above

Copy to: Luxembourg Stock Exchange 35A boulevard Joseph II, L-1840 Luxembourg

Singapore Exchange Limited 4 Shenton Way, #02-01 SGX Centre 2, Singapore 068807

electronic mode. As mandated by SEBI, dividend to the members holding shares in physical mode shall be paid electronically, only after they have furnished their Permanent Account Number, Contact Details (Postal Address, Mobile Number and E-mail), Bank Account Details, Specimen Signature, etc. for their corresponding physical folios.

Manner of registering mandate for receiving Dividend:

Members are requested to register / update

  • (a) their complete bank details with their Depository Participant(s), if shares are held in dematerialised mode, by submitting forms and documents as may be required by the Depository Participant(s); and
  • nent Account Number, Contact Details (Postal Address, Mobile Number $(b)$ Per and E-mail), Bank Account Details, Specimen Signature, etc. with KFinTech by submitting duly filled and signed Form ISR-1 along with requisite supporting documents at its aforesaid address, if shares are held in physical mode.

lembers are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM.

By order of the Board of Directors Sd/-

Place : Mumbai Dated: August 7, 2025

Savithri Parekh Company Secretary and Compliance Officer www.ril.com

THE ECONOMIC TIMES I MUMBAI I THURSDA'i I 7 AUGUST2025 I WWW.ECONOMICTIMES.COM

submitting duly filled and signed Form ISR-1 along with requisite supporting documents at Its aforesaid address, 1f shares are held in physical mode.

Members are requested to canifutly read the Notice of the AGM and In particular, lnatructio111 for Joining the AGM and manner of casting vote through remota a-voting or voting at the AGM.

By order of lhe Board of Directors

Sd/· Savtthrt Parekh

Company Secretary and Compliance Otricer

Dated : August 7, 2025

Place : Mumbai

www.ril.c.om

vth is Life


नॉदणीकृत कार्यालय: ३रा मजला, मेकर चेंबर्स ४, २२२, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१
दूरप्र्मी: +११-२२-३५५५ ५००० • फेंक्स: +९१-२२-२२०४ २२६८ • ई-मेल: [email protected] CIN: L17110MH1973PLC019786

第二章 5

(अ) अन्नेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (आयपीओ-पश्चात) आणि (ब) लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख, यासंबंधी माहिती

कंपनी कायदा, २०१३ आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम व सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स् अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) नियम, २०१५, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") द्वारा जारी करण्यात आलेल्या लागू परिपत्रकांसोबत वाचले असता, एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची
अड्डेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (आयपीओ पश्चात) ('एजीएम') व्हिडिओ
कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओव्हिज्युअल माघ्यमांद्वारे (''ओएव्ही शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट, २०२५ रोजी (भाप्रवेळ) दुपारी २.०० वाजता होईल

कंपनी/केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ("केफिनटेक") कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट/ डिपॉझिटरी सहभागी/डिपॉझिटरीज, यांच्याकडे ज्यांचे ई-मेलचे पत्ते नोंदविण्यात आले आहेत अशा कंपनीच्या सदस्यांना, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४–२५ चे स्वतंत्र व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय विवरण, त्याचप्रमाणे संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत जोडण्याचे इतर दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात येतील. कंपनी/केफिनटेक/डिपॉझिटरी सहभागी/डिपॉझिटरीज यांचेकडे ज्यांचे ई-मेलचे पत्ते .
नोंदविण्यात आलेले नाहीत अशाक्तिस्यांना, आर्थिक वर्ष २०२४–२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल उपलब्ध असलेल्या अचूक पाथसह वेब–लिंक देणारे पत्र पाठविण्यात येईल. एजीएमजी सूचना आणि वर नमूद करण्यात आलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर www.rll.com येथे आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटसवर म्हणजे बीएसई लिमिटेड ("बीएसई") आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("एनएसई") यांच्या वेबसाईटसवर अनुक्रमे www.bseindia.com येथे आणि www.nseindia.com येथे आणि केफिनटेक यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध करण्यात येतील

.
ई-मेल पत्ता नोंदविण्याची / त्याल सुधारणा करण्याची पद्धती:

(अ) ज्यांनी कंपनीकडे त्यांच्या ई–मेलच्या पत्याची नोंदणी/सधारणा केली नाही अशा छापील

  • स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना, आवश्यक पूरक दस्तऐवजांसह योग्य प्रकारे भरलेले आणि स्वाक्षरी केलेले प्रपत्र आयएसआर-१ (जे कंपनीच्या वेबसाईटवर www.ril.com येथे उपलब्ध आहे) केफिनटेक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांना .
    सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१–३२, गचीबॉवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा, हैदराबाद ५०० ०३२, येथे सादर करून त्यांच्या ई-मेल पत्याची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.
  • (ब) ज्यांनी डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ई-मेलच्या पत्याची नोंदणी/सुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे डिमॅट खाते जेथे आहे अशा डिपॉझिटरी सहभागीकडे त्याची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई–मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया:

.
सदस्य एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे ("ई-मतदान") त्यांचे मतदान करू शकतील. डिमटिरिअलाईज्ड आणि छापील स्वरुपात .
समभाग धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांच्या ई–मेल पत्त्याची नोंदणी केली नाही अशा समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, दूरस्थ पद्धतीने मतदान ("रिमोट ई-मतदान") करण्यासह मतदानाच्या पद्धतीची माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणाऱ्या व .
ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केले नाही असे सदस्य एजीएमच्या ठिकाणी इन्स्टा पोल दारे मतदान करू शकतील.

कीसी / ओएक्टीएम द्वारा एजीएममध्ये सहभागी होणे:

सदस्य जिओमिट द्वारा https://jioevents.jio.com/rilagm येथे व्हीसी/ओएव्हीएम द्वारा एजीएमला उपस्थित राहू शकतील. येथे वापरण्याची लॉगइनची माहिती आणि एजीएमला .
उपस्थित राहण्याचे टप्पे यासंबंधी माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे.

लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख आणि त्याचे वितरण

  • (अ) कंपनीने ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या लाभांशासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी गुरुवार, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ ही 'रेकॉर्ड तारीख' निश्चित केली आहे.
  • (ब) वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर, एक आठवड्याच्या आत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांशाचे वितरण करण्यात येईल. सेबी द्वारा बंधनकारक करण्यात आल्यानुसार, छापिल स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांनी त्यांच्या संबंधित छापील स्वरूपाती फोलिओसाठी त्यांचा परमनंट अकाऊंट नंबर, संपर्काचा तपशील (पोस्टाचा पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल), बँकेच्या खात्याचा तपशील, स्वाक्षरीचा नमुना वगैरे सादर केल्यानंतरच त्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने लाभांशाचे वितरण करण्यात येईल.

लाभांश स्वीकारण्यासाठी नोंदणी करण्याची बंधनकारक पद्धती:

सदस्यांना नोंदणी / सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे:

  • (अ) डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण केले असल्यास, डिपॉझिटरी सहभागींना .
    आवश्यक असतील त्यानुसार, त्यांच्या डिप़ॉझिटरी सहभागींकडे फॉर्मस आणि दस्तऐवज सदर करून; आणि
  • (ब) छापील स्वरूपात समभाग धारण केले असल्यास, केफिनटेक यांच्याकडे योग्य प्रकारे भरलेले आणि स्वाक्षरी केलेले फॉर्म आयएसआर-१ सादर करून आवश्यक दस्तऐवजासह पर्मनन्ट .
    अकौन्ट नंबर, संपर्काचा तपशील (पोस्टाचा पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल), बँकेच्या .
    खात्याचा तपशील, नमुना स्वाक्षरी, वगैरे तपशील सादर करावा.

सदस्यांना एजीएमची सूचना काळजीपूर्वक वाचण्याची, खास करून, एजीएममध्ये सहभागी होणे, दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करणे किंवा एजीएममध्ये मतदान करणे यासंबंधी .
सूचना वाचण्याची, विनंती करण्यात येत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने

स्वाक्षरी/-साविथी पारेख कंपनी सेकेटरी आणि कंप्लायन्स ऑफिसर

स्थळ: मुंबई दिनांक : 10 ऑगस्ट, २०२५

Justice Bark Tran

रजिस्टर्ड कार्यालय: ३री मंज़िल, मेकर चैम्बर्स ४, २२२, नरीमन यॉइंट, मुंबई ४०० ०२१
९१-२२-३५५५ ५००० • फॅक्स: +९१-२२-२२०४ २२६८ • ई-मेल: [email protected] दूरध्वनी: +९१-२२-३५५५ ५००० • CIN: L17110MH1973PLC019786

कंपनी के सदस्यों के लिए सूचना (अ) अड़तालीसवीं वार्षिक आम बैठक (आईपीओ-पश्चात) और (ब) ई-वोटिंग पर सूचना

कंपनी के सदस्यों की अड़तालीसवीं वार्षिक आम बैठक (आईपीओ–पश्चात) (''एजीएम'') वीडियो कॉन्फ्रेंसिंग ("वीसी")/अन्य ऑडियो विजुअल मीन्स ("ओएवीएम") के माध्यम से शुक्रवार, २९ अगस्त, २०२५ को (भारतीय समयानुसार) दोपहर २:०० बजे कंपनी अधिनियम, २०१३ के सभी लागू प्रावधानों और उसके तहत बनाए गए नियमों और भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (सूचीकरण दायित्व और प्रकटीकरण आवश्यकताएं) विनियम, २०१५ के अनुपालन में, कॉर्पोरेट मामलों के मंत्रालय (''एमसीए'') द्वारा जारी मामले पर सभी लागू परिपत्रों और भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (''सेबी'') के साथ पठित, एजीएम बुलाने वाले नोटिस में निर्धारित व्यवसाय को लेन–देन करने के लिए आयोजित की जाएगी।

.
एजीएम की सूचना और वित्तीय वर्ष २०२४–२५ के लिए एकल और समेकित लेखा परीक्षित .
वित्तीय विवरण, बोर्ड की रिपोर्ट, लेखा परीक्षकों की रिपोर्ट और इसके साथ संलग्न करने के लिए .
आवश्यक अन्य दस्तावेजों के साथ, इलेक्ट्रॉनिक रूप से कंपनी के सदस्यों को भेजा जाएगा, जिनका ई-मेल पता कंपनी/केफिन टेक्नोलॉजीज़ लिमिटेड ("केफिनटेक") कंपनी .
रजिस्ट्रार और ट्रांसफर एजेंट/डियॉजिटरी पार्टिसिपेंट(स)/डिपॉजिटरीज़ के पास पंजीकृत है। .
वेब–लिंक प्रदान करने वाला एक पत्र, सटीक पथ सहित, जिसमें वार्षिक रिपोर्ट और वित्तीय .
वर्ष २०२४–२५ के लिए एजीएम की सूचना उपलब्ध है,उन सदस्यों को भेजा जाएगा, जिनका .
ई–मेल पता कंपनी/केफिनटेक/डिपॉजिटरी प्रतिभागी (यों)/डिपॉजिटरी में पंजीकृत नहीं है। एजीएम की सूचना और उपरोक्त दस्तावेज कंपनी की वेबसाइट www.ril.com और स्टॉक .
एक्सचेंजों की वेबसाइट, यानी बीएसई लिमिटेड ("बीएसई") और नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("एनएसई") क्रमशः www.bseindia.com और www.nseindia.com और केफिनटेक की वेबसाइट https://evoting.kfintech.com पर भी उपलब्ध होगी।

ई–मेल पता पंजीकृत / अद्यतन करने का तरीका:

  • (अ) भौतिक रूप में शेयर रखने वाले सदस्य, जिन्होंने कंपनी में अपना ई-मेल पता पंजीकृत/ अद्यतन नहीं किया है, उनसे अनुरोध किया जाता है कि वे विधिवत भरा और हस्ताक्षरित फॉर्म आईएसआर-१ (कंपनी की वेबसाइट www.rll.com पर उपलब्ध) के साथ आवश्यक सहायक दस्तावेजों सहित केफिनटेक रिलायंस इंडस्ट्रीज़ लिमिटेड को सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबावली, फाइनैन्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुड़ा, हैदराबाद ५०० ०३२ में जमा कर अपना ई-मेल पता पंजीकृत/ अद्यतन करें।
  • (ब) डीमैटीरियलाइज्ड मोड में शेयर रखने वाले सदस्य, जिन्होंने अपने डिपॉजिटरी सहभागियों से अपना ई-मेल पता पंजीकृत/अद्यतन नहीं किया है, उनसे अनुरोध है कि वे डिपॉजिटरी पार्टिसिपेंट्(स) में पंजीकृत/अद्यतन करें जहां वे अपने डीमैट खाते रखते हैं।

ई–वोटिंग के माध्यम से वोट डालने का तरीका:

सदस्य इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टम ("ई-वोटिंग") के माध्यम से एजीएम की सूचना में निर्धारित व्यवसाय पर अपना वोट डाल सकते हैं। एजीएम की सूचना में मतदान का तरीका, जिसमें डीमटेरियलाइज्ड मोड, भौतिक मोड, में शेयर रखने वाले सदस्यों द्वारा और अपना ईमेल पता पंजीकृत नहीं करने वाले सदस्यों द्वारा दूरस्थ रूप से ("रिमोट ई-वोटिंग") मतदान .
शामिल है, एजीएम की सूचना में प्रदान किया गया है। एजीएम में भाग लेने वाले सदस्य जिन्होंने रिमोट ई-वोटिंग द्वारा वोट(स) नहीं डाला है, वे इंस्टा पोल के माध्यम से एजीएम में बोट कर सकेंगे।

वीसी / ओएवीएम के माध्यम से एजीएम में शामिल होने का तरीका:

सदस्य वीसी / ओएवीएम के माध्यम से, जियोमीट से, https://jioevents.jio.com/rilagm पर एजीएम में भाग ले सकेंगे। एजीएम की सूचना में उपयोग किए जाने वाले लॉगिन .
क्रेडेंशियल और एजीएम में भाग लेने के लिए अपनाए जाने वाले चरणों के बारे में जानकारी दी गई है।

लाभांश और उसके भुगतान की अभिलेख तिथि

  • (अ) कंपनी ने ३१ मार्च, २०२५ को समाप्त वित्तीय वर्ष के लिए कंपनी के निदेशक मंडल द्वारा अनुशंसित लाभांश के लिए सदस्यों की पात्रता निर्धारित करने के लिए गुरुवार, १४ अगस्त, २०२५ को 'अभिलेख तिथि' के रूप में निर्धारित किया है।
  • (ब) लाभांश का भुगतान एजीएम समापन से एक सप्ताह के भीतर इलेक्ट्रॉनिक मोड के जरिए किया जाएगा। सेबी द्वारा अनिवार्य किए अनुसार, भौतिक मोड में शेयर रखने वाले सदस्यों को लाभांश का भुगतान इलेक्ट्रॉनिक रूप से तभी किया जाएगा, जब वे अपने संबंधित भौतिक फोलियो के लिए अपना स्थायी खाता नंबर, संपर्क विवरण (डाक पता, मोबाइल .
    नंबर और ई–मेल), बैंक खाता विवरण, नमूना हस्ताक्षर आदि भेजेंगे।

लाभांश प्राप्त करने के लिए अधिदेश दर्ज करने का तरीका:

स्थान : मुंबई दिनांक: ७ अगस्त, २०२५

  • सदस्यों से अनुरोध है कि वे अपना पूरा पंजीकृत/अद्यतन करें:
  • (अ) यदि शेयर डीमैट मोड में रखे गए हैं, तो डिपॉजिटरी प्रतिभागी(यों) के पास अपने पूर्ण बैंक विवरण जमा करने होंगे, डिपॉजिटरी प्रतिभागी(यों) द्वारा मांगे गए फॉर्म और दस्तावेज जमा करने होंगे ; और
  • (ब) यदि शेयर भौतिक मोड में रखे गए हैं, तो अपेक्षित सहायक दस्तावेजों के साथ केफिनटेक में स्थायी खाता नंबर, संपर्क विवरण (डाक पता, मोबाइल नंबर और ई-मेल), बैंक खाता विवरण, नमूना हस्ताक्षर आदि, विधिवत भरे और हस्ताक्षरित फॉर्म आईएसआर--१ उसके पूर्वोक्त पते पर जमा करने होंगे।

सदस्यों से अनुरोध है कि एजीएम की सूचना और विशेष रूप से एजीएम में शामिल होने के निर्देश, रिमोट ई-वोटिंग या एजीएम में वोटिंग के माध्यम से वोट डालने का तरीका ध्यान से पढ़ें।

निदेशक मंडल के आदेश से

हस्ताक्षर/ $-$
साविधी पारेख
कंपनी सचिव और
अनपालन अधिकारी