AI assistant
Peninsula Land Limited — AGM Information 2021
Aug 26, 2021
60367_rns_2021-08-26_4347cd00-77f4-445c-b24a-858f7c48458c.pdf
AGM Information
Open in viewerOpens in your device viewer

Corporate Relations Department BSE Limited, 1st Floor, New Trading Wing, Rotunda Building, P J Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001.
The Market Operations Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 51 h Floor, Plot No C/1 , G Block, Bandra-Kurla Complex, Sandra (E), Mumbai 400 051.
Date: August 26, 2021
Dear Madam/ Sir,
Ref: Peninsula Land Limited (Company Code: 503031, NSE: PENINLAND)
Sub: Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Disclosure Requirements) Regulation, 2015 Copy Advertisement. Obligations and of Newspaper
Pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule Ill Para A, of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of the newspaper advertisements published in The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) for giving information informing about completion of dispatch of Notice of the 1491 hAnnual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, September 17, 2021. The above information is also available on the Company's website http://www.peninsula.co.in/.
Please take the above on record.
Thanking You, Yours Sincerely, For Peninsula Land Limited
Sonal Rathod Company Secretary
Encl.: As above
Phone Fax Email URL CIN : +91 22 6622 9300 : +91 22 6622 9302 : [email protected] : www.peninsula .co.in : L 17120MH1871 PLC000005


Place: Mumbai Quie: August 26, 2021
ंडि नव®शक्ति।मंबर्ड, गुरुवार, २६ ऑगस्ट २०२१
■ पेनिन्सला लँड लिमिटेड
सीआयएन : एल१७१२०एमएच१८७१पीएलसी०००००५ कार्यालय : ५०३, ५वा मजला, पेनिन्मुला टॉवर-१, पेनिन्मुला कॉर्पोरेट पार्क, गणपत राव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३, दुरम्बनी : +९१ २२ ६६२२ ९३००, फॅक्स : +९१ २२ ६६२२ ९३०२
ईमेल : [email protected], बेबसाईट : www.peninsula.co.in
१४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना
.
याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनीची १४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') शक्तवार, १७ .
सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ०२.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिन्युअल .
मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता होणार आहे कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम .
सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या १३ जानेवारी, २०२१ दिनांकित जनरल सक्यंलर .
क्र. ०२/२०२१ सहवाचता अनुक्रमे ५ मे, २०२०, ८ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सक्वीलर क्र. २०/२०२०, जनरल सक्वीलर्स क्र. १४/२०२० आणि १७/२०२० 'एमसीए सक्वृत्तर्स') आणि सिक्वरिटीज औड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) न जारी केलेल्वा दिनांक १५ जानेवारी, २०२१ व १२ मे, २०२० च्या अनुक्रमे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ .
सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी २०२०/७९ ('सेबी सक्वुलर') च्या अनुपालनांत एजीएम एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यथ उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल.
वरील एमसीए/सेबी सक्युलर्सच्या अनुपालनांत १४९ व्या एजीएमच्या सूचनेसह ३१ मार्च, २०२१ अधार स्वताश आणिक वर्षासाठी कंपनीया वार्षिक अहवाल ज्वांचे ई-मेल आयडीज कंपनी किंवा
रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीया वार्षिक अहवाल ज्वांचे ई-मेल आयडीज कंपनी किंवा ।
'इतिबंट्रॉनिक पद्धतीने पाठबेला आहे. वार्षिक अहवाल पाठवणे १५ आगस्ट, २०२१ रोजी पूर्ण करव्यात अंगले अगडे
एंजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.peninsula.co.in, स्टॉक एक्स्चेंज म्हणेजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेॅज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटस अनुक्रमे www.bseindia.com ब www.nseindia.com वर आणि नॅशनल सर्व्हिसेस डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट म्हणजेच www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे
कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता वेळोवेळी सुधारित .
केलेल्या कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमं, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स औड डिस्क्लोबर रिक्वायरमेंटस) रेम्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनात आक्तागतका अब उक्तवस्तानार (सम्बाधरमटल) रचुलातका ४ वर रद्द म रचुलाता ४४ व्या अनुपालनाता
कंपनीला तिच्या संघासदांना ई-व्होटींग सुविधा ('रिमोट ई-व्होटींग') पुरवतांना आनंद होत आहे
आणि सूचनेत मांडलेले कामकज रिमोट ई-व्होटींग मार करण्यासाठी कंपनीने एनएसडीएल शी करार केला आहे. ई-व्होटींग ची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेच्या रीपांमध्ये दिली आहे.
ज्या सभासदांनी रिमोट ई-ब्होटींग मार्फत त्यांची मते दिलेली नसतील आणि त्यांना अन्यकाही तसे .
करण्यास मनाई केलेली नसेल ते एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मतदान करून त्यांचे मतदान अधिकार बापक शकतात. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत आधीच त्यांचे मत दिलेले असेल ते एजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु एजीएम मध्ये मत देण्यास ते हक्कदार नसतीर
केवळ १० सप्टेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांची नावे नोंदवलेली असतील ते सभासद रिमोट ई-.
इसोटींग ची सुविधा बापरण्यास किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग करण्यास हक्कदार असतील.
.
पिमोट ई-व्होटींग कालाबधीची सुरुवात मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० होईल आणि .
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ५.०० वा. संपेल. नंतर एनएसडीएल कडून रिमोट ई-व्होटींग पुरमार, २२ मध्यम्, २०११ सम्मा सामग्रदाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्याला .
त्यामध्ये बदल करू दिला जाणार नाही.
कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले व १० सप्टेंबर, .
'२०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स घारण करत असेल ते [email protected] वर एक विनंती
'पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. एनएसडीएल बेबसाईट वरील मतदान निर्देश .
पिखील ते पाह शकतात. तथापि, जर तुम्ही आधीच एनएसडीएल ई-व्होटींग प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत असाल तर तुम्ही तुमचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकता.
ः
अधिनियमाच्या कलम ९१ च्या तरतूदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, .
२०१४ ला अनुसरून कंपनीच्या सभासदांच्या १४९ व्या बार्षिक सर्वसाधारण सभेसाठी कंपनीच्या क्षेभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१ पासून गुरुवार, १६ .
नाप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवली जातील.
.
ज्या सभासदांनी अजूनपर्यंत त्यांचे ई-मेल अँड्रेसेस नॉंट्वले/अद्ययावत केले नसतील त्यांनी पुढीलप्रमाणे ते करावे
अ. प्रत्यक्ष स्वरुपांत धारण केलेल्या शेअर्ससाठी - फोलिओ क्रमांक, भागधारकांचे नाव नमुद करून आणि पॅन कार्ड ची एक स्व-साक्षांकित प्रत जोडून खालील संपर्क तपशिलांवर कंपनीचे
शेअर ट्रान्स्कर एजंट, फ्रिडम रजिस्ट्री लिमिटेड शी संपर्क साधन करू शकतात. बी. डिसेंट स्वरुपांत धारण केलेल्या शेअर्ससाठी - त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस शी
संपर्क साधुन करू शकतात.
जे भागधारक प्रत्यक्ष स्वरुपांत शेअर्स धारण करतात किंवा ज्यांनी एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या ठरावांवर रिमोट ई-व्होटींग मार्फत किंवा सभेत ई-व्होटींग सिस्टीम मार्फत त्यांचे मत देण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याकरिता कंपनी/डिपॉझिटरीजकडे .
त्यांचे ई-मेल अँड्रेसेस नॉंदवले नसतील त्यांच्यासाठी प्रक्रिया
.
अ. प्रत्यक्ष स्वरुपांत धारण केलेल्या शेअर्ससाठी - कृपया फोलिओ क्र. भागधारकांचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील) पॅन (पॅन कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), ं आधार (आधार कार्ड चौ स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) सारखे आवश्यक तपशील [email protected]. वर एक ई-मेल पाठवून शेअर ट्रान्स्फर एजंटना पुरवावेत.
बी. डिमॅट स्वरुपांत धारण केलेल्या शेअर्ससाठी - कृपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल १६ अंकी लाभार्थी आवडी किंवा एनएसडीएल - १६ अंकी डीपीअवडी + सीएलआवडी), नाव, कलावंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) [email protected] वर एक
ई-मेल पाठबून शेअर ट्रान्स्फर एजंट ला कळवावेत.
ठिकाण : मुंबई
दिनांक: २६ ऑगस्ट, २०२१
शेअर ट्रान्स्फर एजट एनएसडीएल शी समन्वय साधून बरील भागधारकांना लाँगीन क्रेडेनिगअल्स पुरवतील.
किंवा भागधारकांनी शेअर ट्रान्स्कर एजंट, फ्रिडम रजिस्ट्री लिमिटेड शी मुद्दा (अ) किंवा (बी) वापैकी .
जे असेल त्यामध्ये तपशील पुरबून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय – प्लॉट क्र. १०१/१०२, १९ वा रस्ता, एमआवडीसी एरिया, सातपुर, नाशिक – ४२२००७ वेथे संपर्क साधावा.
रिमोट ई-व्होटींग संदर्भातील कोणत्याही चौकशा किंवा तक्रारींच्या बाबतीत तुम्ही w.evoting.nsdl.co.in वेघे हेल्य सेक्शन अंतर्गत उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्वन्स ('एफएक्युज') आणि ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाहाबे किंवा एक ई-मेल [email protected] .
वर पाठवावा किंवा श्रीमती पह्नवी म्हात्रे, मॅनेजर, एनएसडीएल, ट्रेड बल्ड 'ए' विग, ४था मजला, क्रमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०० ०१३ वेथे किंवा १८००१०२०९९० व १८०२२४४३ येथे संपर्क साधावा.
सभासदांनी कृपया एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या टीपा आणि विशेषतः एजीएममध्ये सामील होण्याचे निर्देश, रिमोट ई-व्होटींग व एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीमने मत देण्याची पद्धत व व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्याची पद्धत समजून प्यावी.
पेनिन्मला लँड लिमिटेड साठी सही $/$ -
सोनल राठोड कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिका
प्रस्तावित कुळगांव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील एरंजाड ते चिकणपाडा रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण करणे ह १,४९,९८,१८७/- हे काम करणेसाठी महाराष्ट्र शासनाकडील योग्य त्या नोंदणीकृत कंत्राटदाराकडून टक्केवारी दराच्या ई-निविटा मागविण्यात येत आहे.
सदर ई-निबिदा संच विक्री व स्विकृतीचा कालावधी हि २६/०८/२०२१ ते दि. ०२/०९/२०२१ रोजी दपारी १२.०० वाजेपर्यंत आहे व सदर निविदा दि. ०३/०९/२०२१ रोजी दुपारी १२.०० नंतर उघडण्यात येतील.
निविदेबाबतचा सविस्तर तपशील नगरपरिषदेच्या https://kbmc.gov.in तमेच शासनाच्या https://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर व नगरपरिषदेच्या सचना फलकावर उपलब्ध करण्यात आलेला आहे.
सही/-मुख्याधिकारी तथा प्रशासक किलपात बदलामा नगरपरिषद
MARK BOI X
स्पेशलाईइड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा बैंक ऑफ इंडिया इमा, मॅझेनाईन मजला, ७०-८०, महात्मा गांधी रोड. फोर्ट, मुंबई - ४०० ००१
दुरम्बनी: ०२२-२२६७ १०६६ / २२६७ ३५४९ ईमेल: [email protected] नियम ८(१) पहा
कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)
ज्याअर्थी
निम्नस्वाक्षरीकार बैंक ऑफ इंडिया, स्पेशलाईइड ॲसेट रिकब्हरी मॅनेजमेंट शाखा (एसएआरएम) शाखेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टब्शन .
ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि .
कलम १३ (२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त .
अधिकारांचा वापर करून दिनांक १८.०५.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार मे एस.एच.मेटल वर्क्स प्रा. लि. किंवा श्री. शकिर अली हदर अली खान आणि श्रीमती रुक्साना बनो शकीर अली खान यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. ५,९३,७०,१५४.५६ लाख (रुपये पाच करोड व्याण्णव लाख सतर हजार एकशे चोपत्र आणि पैसे छपत्र मात्र) अधिक त्यावरील ०१.०७.२०१५ रोजीपासूनचे व्याज आणि परिव्यय आणि प्रयोज्य इतर प्रभारची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.
रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर अँक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट एन्कोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये २१ ऑगस्ट, २०२१ रोजी घेतला आहे.
विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी .
कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बैंक ऑफ इंडिया, स्पेशलाईइड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा (एसएआएम) शाखायांस ह. ५,९३,७०,१५४.५६ लाख (रुपये पाव करोड त्र्याण्णव लाख सतर हजार एक्जो वोपत्र आणि पैसे छपत्र मात्र) अधिक त्यावरील ०१.०७.२०१५ रोजीपासूनचे व्याज आणि परिव्यय आणि प्रयोज्य इतर प्रभारसाठी भाराअधीन राहील.
.
तारण मतांच्या भरणाकरिता उपलब्ध बेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुर्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.
स्थावर मिळकतीचे वर्णन
- सेक्टर १४. कळंबोली, धारक प्लॉट क्र. ए-२३, मोजमापित २१३० ची.मीटर्स किंवा तत्सम .
येथे स्थित असलेले आणि वसलेले पनवेलची उप प्रबंधकच्या न्यायाधिकारीतेत आणि सिडको लि. च्या ह़द्दीत आणि येथे स्थित असलेले आणि बसलेले जमीन आणि मैदान चे सर्व ते भाग आणि विभागावा श्री. शकिर अली हैदर अली खान आणि श्रीमती रुक्साना बानो शकीत अली खान यांच्या नावे इन्फिनिटी हाईट्स, फ्लॅट क्र. ११०२, ११ वा मजला, मोजमापित अंदाजे ५६.०४१ चौ.मीटर्स चटई क्षेत्र आणि ६७.२४ चौ.मीटर्स बिल्ट अप क्षेत्र आणि ३६.४० ची.मीटर्स टेरेस क्षेत्रच्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध पुढीलप्रमाणे:
.
पूर्वेला किंवा त्यादिशेने: ३०.० मीटर्स मोठा रस्ता पश्चिमेला किंवा त्यादिशेने: रो हाऊस प्लॉट
उत्तरेला किंवा त्यादिशेने: ३.० मीटर्स पाथवे
दक्षिणेला किंवा त्यादिशेने: प्लॉट क्र. ए-२४ २. सेक्टर १४, कळबोली, धारक प्लॉट क्र. ए-२३, मोजमापित २१३० चौ.मीटर्स किंवा तत्सा येथे स्थित असलेले आणि वसलेले पनवेलची उप प्रबंधकच्या न्यायाधिकारीतेत आणि सिडको लि. च्या ह़द्दीत आणि येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन आणि मैदान चे सर्व ते भाग आणि विभागावा श्री. शकिर अली हैदर अली खान आणि श्रीमती रुक्साना बानो शकीत अली खान यांच्या नावे इन्फिनिटी हाईट्स, फ्लॅट क्र. ११०३, ११ वा मजला, मोजमापित अंदाजे ५६.०४१ चौ.मीटर्स चटई क्षेत्र आणि ६७.२४ चौ.मीटर्स बिल्ट अप क्षेत्र आणि ३६.४० चौ.मीटर्स टेरेस क्षेत्रच्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध पुढीलप्रमाणे:
Scanner House By Scanner School Scanner
पूर्वेला किंवा त्यादिशेने: ३०.० मीटर्स मोठा रस्ता पश्चिमेला किंवा त्यादिशेने: रो हाऊस प्लॉट उत्तरेला किंवा त्यादिशेने: ३.० मीटर्स पाथवे टक्षिणेला किंवा त्यादिशेने: प्लॉट क्र. ए-२४
सही $/$ (ए.के.सिंग)