AI assistant
Manugraph India Ltd — Regulatory Filings 2021
Jun 23, 2021
62437_rns_2021-06-23_877e4779-cc1b-484d-9a16-b1de66945810.pdf
Regulatory Filings
Open in viewerOpens in your device viewer

June 23, 2021
To Dept. of Corporate Services, BSE Limited, Phiroze Jeejebhoy Tower, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.
To The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051
Security Code No. : 505324
Security Symbol : MANUGRAPH Security Series : EQ
Dear Sir/s,
Sub.: Newspaper advertisement regarding transfer of shares of Manugraph India Limited to the Demat Account of Investor Education and Protection Fund Authority
Please find enclosed notice issued to the shareholders (newspaper publication published on June 23, 2021) regarding transfer of shares of Manugraph India Limited to the demat account of the Investor Education and Protection Fund Authority pursuant to provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time.
We request you to take the above information on record.
Thanking you,
With regards, For Manugraph India Limited
Mihir V Mehta Digitally signed by Mihir V Mehta Date: 2021.06.23 16:59:21 +05'30'
(Mihir V. Mehta) Company Secretary
Encl.: a/a
MANUGRAPH INDIA LTD.
Sidhwa House, N.A. Sawant Marg, Colaba, Mumbai ‐400 005 India. Tel.: 91 ‐22‐2287 4815 Fax: 91‐22‐2287 0702 CIN: L29290MH1972PLC015772 Email: [email protected] Website: www.manugraph.com


MANUGRAPH INDIA LTD.
Sidhwa House, N.A. Sawant Marg, Colaba, Mumbai ‐400 005 India. Tel.: 91 ‐22‐2287 4815 Fax: 91‐22‐2287 0702 CIN: L29290MH1972PLC015772 Email: [email protected] Website: www.manugraph.com

बुधवार, दि.२३ जून २०२१
मुंबई लक्षदीप

मनग्राफ इंडिया लिमिटेड
सीआयएन:एल२९२९०एमएच१९७२पीएलसी०१५७७२ नोंदणीकृत कार्यालय: सिधवा हाऊस, २रा मजला, एन.ए. सावंत मार्ग, कुलाबा, मुंबई-४००००५. दर.:०२२-२२८७४८१५/०६२०, फॅक्स:०२२-२२८७०७०२, ई-मेल:[email protected],वेबसाईट:www.manugraph.com
सचना
(कंपनीचे समभागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता)
विषय: कंपनीचे समभाग गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणामध्ये हस्तांतर
कंपनीच्या भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (नियम) च्या तरतूदीनुसार वित्तीय वर्ष २०१३-१४ करिता घोषित झालेले अंतिम लाभांश जे मागील ७ सलग वर्षांच्या कालावधीकरिता दावा केलेले नाही ते आयईपीएफमध्ये देय तारखेला जमा केले जातील. नियमात नमुद प्रक्रियेनुसार ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेले लाभांशावरील संबंधित शेअर्ससुद्धा आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केले जातील.
योग्य कारवाईकरिता सदर नियमाअंतर्गत वित्तीय वर्ष २०२१-२२ दरम्यान आयईपीएफ प्राधिकरणाकडे ज्यांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्या संबंधित भागधारकांना कंपनीने वैयक्तिक पत्र व्यवहार केला आहे. आयईपीएफ प्राधिकरणाकडे ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्यांचे संपुर्ण तपशिल कंपनीच्या WWW.manugraph.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. भागधारकांना विनती आहे की, त्यांनी आवईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर होण्यापुर्वी रोख न केलेले लाभांशाचे तपशील पडताळणी पाहावे आणि लाभांशावर दावा करावा.
भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरण/खात्यामध्ये हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रकम व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांनी नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून अशा शेअर्सवरील सर्व लाभांसह आयईपीएफकडे हस्तांतरीत संबंधित शेअर्स व लाभांश यावर दावा करावा.
ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आवईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भाग प्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल हे नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भाग प्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे.
जर कंपनीला १५ सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा विस्तारित प्रमाणे तारखेला संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे लाभांश/शेअर्सचे हस्तांतरण केले जाईल.
जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, महाराष्ट्र, भारत. दूर.:+९१-२२-४९१८६२७०, फॅक्स:+९१-२२-४९१८६०६० आणि ई-मेल:[email protected].
भागधारकांनी क्षेत्रिय अधिकारी श्री. मिहीर मेहता, कंपनी सचिव यांना कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात संपर्क करावा किंवा +९१-२२-२२८७४८१५ वर संपर्क करावा किंवा [email protected] वर ई-मेल कराया.
ठिकाण : मुंबई
विनांक: २१.०६.२०२१
मनुग्राफ इंडिया लिमिटेडकरिता सही / -मिहीर व्ही. मेहता कंपनी सचिव
MANUGRAPH INDIA LTD.
Sidhwa House, N.A. Sawant Marg, Colaba, Mumbai -400 005 India. Tel.: 91-22-2287 4815 Fax: 91-22-2287 0702 CIN: L29290MH1972PLC015772 Email: [email protected] Website: www.manugraph.com