AI assistant
Ion Exchange (India) Ltd — AGM Information 2020
Aug 28, 2020
61696_rns_2020-08-28_01013675-2865-4ebc-84b5-06775f613499.pdf
AGM Information
Open in viewerOpens in your device viewer

August 28, 2020
To, BSE Limited The Corporate Relationship Dept. P.J. Towers, Dalal Street, Mumbai — 400 001
BSE Company Code: 500214
Subject: Newspaper Advertisement — Notice of the 56" Annual General Meeting
Dear Sir/ Madam,
Pursuant to Regulation 30(6) Read with Regulation 47(1)(d) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith newspaper advertisement published on 26'" August, 2020, in Free press journal (English) and Navshakti (Marathi), pertaining to the Notice of 56 Annual General Meeting of the Company, Book Closure intimation and information on e-voting.
Kindly take the same on your record.
Yours Faithfully, For lon Exchange (India) Limited
Digitally signed by MILIND DATTATRAYA PURANIK DN: c=IN, o=Personal, pseudo nym=3e9cdeNa43#f89c479d44 97fbbe DA ] ] AT RAY bbabfée7e61cdb490d89fa66ab6195b8e1045 , postalCode=400057, st=MAHARASHTRA, serialNumber=d6éfbd44a9f43 c6a27 b3ccf1891 8beda27b92f0a777 Sfdcfl 8e daafd85 9f9a03c, A PURANIK. gritnoostsmss ran
Milind Puranik Company Secretary
ION EXCHANGE (INDIA) LTD. | CIN: L74999MH1964PLC014258
Regd. Office: lon House, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai - 400 011, India. Board: +91 22 62312000 | Fax: +91 22 2493 8737 | E-mail: [email protected] | Web: www.ionindia.com
|THE FREE PRESS JOURNAL REESE) MUMBAI | WEDNESDAY | AUGUST 26, 2020


व्यवस्थापक, एनएशडीएल, ०२२-२४९९-४५४५ किंवा इमेल पल्लवी म्हात्रे, मिस. [email protected]
लाभांस प्राप्त करण्यातील उशीर टाळण्यासाठी, भागधारकांना त्यांच्या बँकेचा तपशील त्यांच्या डिपॉझीटरीकडे (जिथे भाग डिमटेरियलाइझड् स्वरुपात धारण केलेले आहेत) आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजन्ट, मे. टीएसईर दाराशॉ कन्सल्टन्टस् प्रायव्हेट लिमिटेड (टीएसआरडीसीपीएल), यांच्या कडे [email protected] येथे (जिथे भाग प्रत्यक्ष स्वरुपात धारण केले आहेत) नाव, फोलिओ क्रमांक, बँकेचा तपशील, नमूद करून पॅन कार्डाची स्थ-साक्षांकित प्रंत आणि धनादेशाचे रद्द केलेले पान यासहित सही केलेल्या विनंती पत्राच्या प्रतीसह त्यांच बँकेचा संपूर्ण तपशील अपडेट करप्याची विनंती आहे
भागधारकांनी नोंद घ्यावी की संचालक मंडळाने त्यांच्या २५ जून २०२० रोजी घेण्यात आलेल्या सभेत प्रति समयाग रु. १.५० च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. अंतिम लाभांश, सभासदांच्या मंजूरीच्या
अधीन, ज्या भागधारकांनी त्यांच्या बँक खात्याचा तपशील अपडेट केला आहे त्यांना २७ सप्टेंबर, २०२० .
रोजी किंवा त्यापूर्वी, विविध ऑनलाइन पद्धतीमार्फत प्रदान केला जाईल. डिव्हीडंड वॉरंटस्/डिमान्ड
'ड्राफ्ट्स/धनादेश नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जातील.
पुढे नोटीस देण्यात येत आहे की कंपनीचे रजिस्टर ऑफ मेम्बर्स आणि शेअर ट्रान्सफर बुक्स सोमवार १४ सप्टेंबर, २०२० ते मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) एजीएमच्या हेतूसाठी आणि लाभांशाच्या प्रदानासाठी बंद असतील.
संचालक मंडळाच्या आदेशाने सही/ मिलींद पुराणिक
कंपनी सेक्रेटरी
तारीखः २५ ऑगस्ट, २०२० ठिकाणः मुंबई