AI assistant
DELTA MANUFACTURING LIMITED — AGM Information 2018
Sep 4, 2018
61219_rns_2018-09-04_d39acfde-f051-4c49-8e2e-ce830fed184c.pdf
AGM Information
Open in viewerOpens in your device viewer


Email: [email protected] I [email protected] I www.deltamaanets.com I CIN- L32109MH1982PLC028280
03rd September, 2018
| National Stock Exchange of India Ltd. | BSE Ltd., |
|---|---|
| Listing Department. | Corporate Relation Department, |
| Exchange Plaza, C-1, Block- G, |
Listing Department, |
| Bandra Kurla Complex, | Phiroze Jeejeebhoy Towers, |
| Bandra (East) Mumbai- 400 051. |
Dalal Street, Mumbai- 400 023. |
| Fax No. 26598235/8237/8347. | Facsimile No. 22723121/22722037/2041 |
| Symbol: DELT AMAGNT | Scrip Code: 504286 |
Dear Sir /Madam,
Sub: Publication of Notices for Intimation of AGM, Book Closure and E-Voting
In compliance with provisions of Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copy of Newspaper Notice published on 03rd September, 2018 in Times of India and Gavkari both Nashik Edition, intimating details regarding Annual General Meeting to be held on Thursday, 27th September, 2018, Book Closure and E-Voting facility.
You are requested to take note of the same.
Thanking You.
Yours faithfully,
For Delta Magnets Limited
Anannya Godbole Company Secretary ACS No.: 23112
End- As above

8·87, MIDC, Ambad, Nashik- 422 010, INDIA Tel: +91 253 2382238 I 67 1 Fax: +91 253 2382926 Email: [email protected] 1 www.mmg-india.com
2 MAGDEV LTD
Unit 23 Ash Industrial Estate, Kembrey Park, Swindon, Wiltshire SN2 SUN, United Kingdom Tel: +4417934256001 Fax: +441793524357 Email: [email protected] 1 www.magdev.co.uk
Corporate Address:-
Bayside Mall, 2nd Floor, Tardeo Road, Haji Ali, Mumbai • 400 034, INDIA Tel: +91 22 4079 4700 1 Fax: +91 22 4079 4777 Email: [email protected] 1 www.deltamagnets.com

State I and certain. नोंदणीकृत कार्यालय: बी-८७, एमआयडीसी, अंबड, नाशिक-४२२ ०१० महाराष्ट ई-मेल आयडी: [email protected] वेबसाईट: www.deltarnagnets.com सीआईएन की.: L32109MH1982FLC028280 दरघानी कर्णाता: ९१-०२५3-२32२२32/१७. ग्रीतमा कमोक: ९१-०२५३-२३८२९२६
सचना
ह्याद्वारे सूचना देण्यात येते अत्रै कंपनीच्या सभासदांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८ रोजी दपारी १,०० खाजता हटिल एक्सप्रेस इन, नाशिक पायडी फाटा, अंबड, मुंबई-आगा रोड, नाशिक-४२२०१०, महाराष्ट्र येथे .
आयोजित करण्यात आली आहे. ह्या सभेत सामान्य व्यवसायांच्या व्यवहारांबद्दल. एजीएमच्या संचनेनसार चर्चा करण्यात येणार एजोएमबी सचना आणि कंपनीचा २०१७-१८ या अधिक वर्षांकरिताचा अहवाल हा कंपनीकडे किंवा डिपॉडिटरी पार्टीसिपटकडे ई-मेल आबडीबी नोंद असलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने आणि कंपनीकडे किंवा डिपॉल्रिटरी पार्टीशिपटकडे ई-मेल आयडीची नोंद गसलेल्यांना छापील प्रत पाठवण्यात आली आहे. शक्रवार, २ ४ ऑगस्ट२ ० १८ पर्यंत सभासद परितका / डिपॉझिटरी यादीत नोंद असलेल्या सभासदांना सूचना पाठविण्यात आलेली आहे.
कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, सुधारित करण्यात आल्याप्रमाणे आणि सेक्युरिटीएस एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीकरण आवंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या अधिनियमक ४४ आणि सर्वसाधारण सभेसाठी असलेल्या येक्रेटरीअल स्टॅण्डर्डरा (एस एस-२) ला अनुसहन कंपनी आपल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, समेच्या ठिकाणा व्यतिरिवत (दुरस्थ ई-मतदान), नॅशनल सेक्युरीटीज डिपॉजिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') च्या इलेक्टॉनिक मतदान प्रणाली चा वापर करुन ई-मतदान करण्याची सविधा उपलब्ध करुन देत आहे. जेणेकरून एजीएम सचनेनसार व्यवस्त्याच्या सर्व मद्यांवर दरस्य ई-मतदान प्रणालीने मतदान करता येणार आहे.
दरस्य ई-मतवानाची सरुवात सोमवार.. २४ सप्टेंबर.. २०१८ सकाळी ९.०० वाजता (भारतीय वेळेनसार) असन समाप्ती बचवार. २६ सप्टेंबर, २०१८ संध्यावराळी ५,०० वाजता (भारतीय वेळेनसार) होणार आहे. ह्या कालावधीदरम्यान वधवार, १९ सप्टेंबर, २०१८ म्हणजेच कट ऑफ तारखेला भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपत भागशरणा करणारे कंपनीचे सभासद हे आपले मतदान दरस्थ ई-मतदान पद्धतीने करु शकतील, दरस्थ ई-मतदान एनएसडीएल द्वारे बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८ संध्याकाळी ५,०० वाजता (भारतीय वेळेनुसार) बंद करण्यात येईल आणि त्या नंतर दूरस्य ईं-मतदान करता येणार नाही.
सभासदांचा मतवानाचा अधिकार हा कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलाच्या, बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८ म्हणजेच कट ऑफ तारखेला त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असेल. एकदा का सभासदाने ठरावावर दूरस्य ई-मतदान पद्धतीने मतदान केले त्यापशात ते कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही
एजीएमची सूचना पाठविल्यानंतर ज्या व्यक्तीने भागधारणा केली आहे व जी व्यक्ती कट ऑफ तारखेला म्हणजेच मुघवार, १९ सप्टेंबर, २०१८ ला कंपनीची संभासद आहे, ती व्यक्ती दुरस्य ई-मतदान प्रणाली जाणून घेण्यासाठी (www.deltamagnets.com) व (www.evoting.nsdl.com) या संकेतस्थळांवरील सूचनेचा संदर्भ बेऊ शकतात.
मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएमच्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि दूरस्य ई-मतदान पद्धतीने मतदान न केलेले परंतु एजीएमला उपरिशत असणारे सभासद हे एजीएममध्ये मतदान करण्यासाठी पात्र असतील.
दूरस्य ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले सभासद हे एजीएममध्ये हजर होऊ शकतील परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्यासाठी अनुमती असणार नाही.
सभासदानी दरस्य ई-मतदान आणि मतपत्रिकेतारे मतदान ह्या दोन्ही पद्धतीने मतदान केल्यास दरस्थ ई-मतदान हे अभिभावी राहील व मतपत्रिकेदारे करण्यात आलेले मतदान बाद मानण्यात येईल.
सदस्यांना विनंती करण्यात येते को एजीएम सुचनेमध्ये दुरस्थ ई-मतदाना विषयी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाबाल्यात. समजा, सदस्यांना त्याबद्दल काही प्रश्न किंवा तक्रार असेल, तर त्यांनी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा (एफएवय) संदर्भ ध्यावा ज्याबद्दलाचे मार्गदर्शन हे www.evoting.nsdi.com वर उपलब्ध आहे किंवा त्यांनी खालील व्यक्तींना मेल / संपर्क करावा:
- अ. मिस. पल्लवी म्हात्रे, सहायक व्यवस्थापक ई-बोटिंग हेल्पडेस्क
- मॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरीज लिमिटेड
- ई-मेल: [email protected] दुरश्वनी: ०२२ २४९९ ४५४५
- ब. मिस.अनन्या गोडबोले, कंपनी सचिव
- डेल्टा मॅग्नेटस लिमीटेड
- कॉपेरिट कार्यालय: बेसाईड मॉल, २रा माळा, ताडदेव रोड, हाजी अली, मुंबई ४०० ०३४
- ई-मेल: [email protected] दुरध्वनी: ०२२-४०७९ ४७००
- क. श्री. भूषण चंद्रात्रे
- फ़ीडम रजिस्ट्री लिमिटेड (शेअर ट्रान्सफर एजंट)
- नौंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. १०१/१०२, १९ वा रस्ता, एमआयडीसी, सातपुर, नाशिक ४२२ ००७
ई-मेल: [email protected] दूरध्वनी: ०२५३-२३५४०३२, २३६३ ३७२ एजीएम मध्ये व्यवहार करावयाच्या व्यवसायाचे दस्तावेज हे तपासणीकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सामान्य व्यवसायाच्या दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० ह्या वेळेत शनिवार जगळता एजीएमच्या दिवसापर्यंत उपलब्ध असतील.
र्कपनी अधिनियम, २०१३ चे कल्पम ९१ ला अनुसरून आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१३ चा नियम १० आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीकरण आवंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या अधिनियमन ४ २ नुसार, सदस्यांची नौंद वहीं आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक हे वुरुवार, २० सप्टेंबर, २०१८ गासून ते गुरुवार, २७ सप्टेंबर २०१८ पर्यंत (दोन्ही दिवस थरुन) एजीएमकरिता बंद राहतील.
बैठकोच्या ठिकाणी प्रवेश हा हवेरी पत्रासह असेल, जे आपल्याला अहवालासह पाठविण्यात आलेले आहे. ज्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने हवेरौं पत्र मिळालेले आहे त्यांना त्याची छापील प्रत घेऊन योग्य पद्धतीने भरुन नोंदणीच्या ठिकाणी जमा करण्याची विनंती करण्यात येते, जैणेकहन त्यांना एजीएमला इजर रहाता येऊ शकेल. दुय्यम हजेरी पत्र त्या बेळेला दिले जाणार नसल्याची कृपया नोंद घ्यावी.
